म्यानमारमध्ये लोकनियुक्त सरकारला हटवून लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारवर निर्बंध लादायचा इशारा दिला आहे.
म्यानमारमधील घडामोडींमुळे आपल्याला लगेचच चिंताक्रांत व्हायची गरज नसावी. २०१५ मध्ये भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेल्या उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना ठार मारले होते. तेव्हाही म्यानमारच्या लष्कराने आपल्याला काही त्रास दिला नव्हता तसेच असे काही झालेच नाही असे साळसूदपणे म्हणत तो विषय संपवला होता. तसेच पूर्वी म्यानमारकडून उत्तरपूर्व भारतातील दहशतवाद्यांना मदत व्हायची. ती पण गेल्या काही वर्षात भारताच्या दबावाने बरीचशी कमी झाली आहे. तसेच रोहिंग्या प्रकरणावरून म्यानमार आणि भारताचे हितसंबंध बरेच एका दिशेने आले आहेत. मागच्या वर्षी भारताने म्यानमारला पाणबुडीही भेट दिली होती. तेव्हा आपले हितसंबंध जपले जात असतील तर म्यानमारमध्ये लष्करी राजवट असली तरी बिघडणार नाही. उगीच म्यानमारमध्ये लोकशाहीचा गळा घोटला म्हणून आपण गळे काढायला जाऊ नये.
वर्गीकरण
वाचने
62195
प्रतिक्रिया
266
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
अजून काही दिवस....
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
मनीकंट्रोल.कॉम साईट वरती
In reply to अजून काही दिवस.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगली सूचना, आवडली.
In reply to मनीकंट्रोल.कॉम साईट वरती by शाम भागवत
सहमत आहे...
In reply to चांगली सूचना, आवडली. by राघव
सहमत !
In reply to सहमत आहे... by मुक्त विहारि
उगाच, मनांत आले म्हणून, इथे लेख उडवले जात नाहीत ...
In reply to सहमत ! by सामान्यनागरिक
मनीकंट्रोलवरील फोरममध्ये
In reply to मनीकंट्रोल.कॉम साईट वरती by शाम भागवत
ते लपवायला, एक वाक्य लिहिलेले असते ...
In reply to मनीकंट्रोलवरील फोरममध्ये by श्रीगुरुजी
निरीक्षण बरोबर आहे. पण फक्त
In reply to मनीकंट्रोलवरील फोरममध्ये by श्रीगुरुजी
चांगली सूचना
In reply to मनीकंट्रोल.कॉम साईट वरती by शाम भागवत
योग्य..
In reply to मनीकंट्रोल.कॉम साईट वरती by शाम भागवत
बलात्कार,खून करणारे
सहमत आहे
In reply to बलात्कार,खून करणारे by Rajesh188
असं काही बोलायचे नाही ....
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
इराणचा धर्मांध विकृत हुकूमशहा
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
इराकचा अत्यंत क्रूर हुकूमशहा
In reply to इराणचा धर्मांध विकृत हुकूमशहा by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
In reply to इराकचा अत्यंत क्रूर हुकूमशहा by श्रीगुरुजी
सहा फेब्रुवारी सर्व राष्ट्रीय महामार्ग....
रास्ता रोको, हे एक प्रकारचे देशाला घातक ठरते ....
In reply to सहा फेब्रुवारी सर्व राष्ट्रीय महामार्ग.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दूधाने तोंड भाजले की माणूस
In reply to रास्ता रोको, हे एक प्रकारचे देशाला घातक ठरते .... by मुक्त विहारि
मुळात ....
In reply to दूधाने तोंड भाजले की माणूस by श्रीगुरुजी
दिल्लीत पोचले म्हणजे गंगेत घोडे न्ह्याहले असा अर्थ नशिल
दलालांचा कायद्याला विरोध आहे...
In reply to दिल्लीत पोचले म्हणजे गंगेत घोडे न्ह्याहले असा अर्थ नशिल by Rajesh188
मुवि काका थकून जाल
In reply to दलालांचा कायद्याला विरोध आहे... by मुक्त विहारि
आपण प्रयत्न करत रहायचे ...
In reply to मुवि काका थकून जाल by स्वलिखित
झोपलेल्या माणसाला जागे करता
In reply to आपण प्रयत्न करत रहायचे ... by मुक्त विहारि
हा पण एक पैलू असू शकतो ....
In reply to झोपलेल्या माणसाला जागे करता by बाप्पू
चांगल्या कायदा सुधारना
In reply to दिल्लीत पोचले म्हणजे गंगेत घोडे न्ह्याहले असा अर्थ नशिल by Rajesh188
https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-devendra-fadanvis-
https://www.esakal.com/maharashtra/devendra-fadnavis-seeks-actio
In reply to https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-devendra-fadanvis- by मुक्त विहारि
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/elgar-parisha
In reply to https://www.esakal.com/maharashtra/devendra-fadnavis-seeks-actio by मुक्त विहारि
मुविकाका, दुव्यांबद्दल
In reply to https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/elgar-parisha by मुक्त विहारि
त्यातही एक गंमत आहे ....
In reply to मुविकाका, दुव्यांबद्दल by राघव
परदेशी लोकांना, आपल्या अंतर्गत गोष्टीत रस घ्यायची गरज का?
" अगली बार ट्रंप सरकार " असे
या परदेशी माणसाच्या मागणीला जसे अमेरीकन जनतेने मतदानातुन डावलले
In reply to " अगली बार ट्रंप सरकार " असे by आग्या१९९०
" अगली बार ट्रंप सरकार " असा
In reply to या परदेशी माणसाच्या मागणीला जसे अमेरीकन जनतेने मतदानातुन डावलले by सुखीमाणूस
अमेरिकेत क्रिकेट ल काही किंमत नाही
In reply to " अगली बार ट्रंप सरकार " असा by आग्या१९९०
अभ्यास कमी पडतोय. खान
In reply to अमेरिकेत क्रिकेट ल काही किंमत नाही by Rajesh188
राजेशसाहेब
In reply to अमेरिकेत क्रिकेट ल काही किंमत नाही by Rajesh188
वा!!
In reply to " अगली बार ट्रंप सरकार " असे by आग्या१९९०
मुळात ७५ मिनिटातील भाषणात
In reply to वा!! by सॅगी
+१
In reply to मुळात ७५ मिनिटातील भाषणात by श्रीगुरुजी
घराणेशाही मानणारे आणि अपरिपक्व नेत्यांच्या मागे धावणारेच ...
In reply to +१ by सॅगी
दोन मूलभूत प्रश्न
भारतीय जनतेचा ती स्वभाव च आहे
In reply to दोन मूलभूत प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
अमेरिकेत काळी व्यक्ती पोलिस अत्याचारात मेली होती
188, तुमचे सगळे प्रतिसाद हे
In reply to अमेरिकेत काळी व्यक्ती पोलिस अत्याचारात मेली होती by Rajesh188
सहाना
In reply to श्वानाला कुठेही मार लागला तरी by साहना
> एकी कडे असा आव आणायचा नी
In reply to सहाना by Rajesh188
शेवटच्या वाक्याला प्रचंड सहमत आहे...
In reply to > एकी कडे असा आव आणायचा नी by साहना
अलिप्त राहून फक्त सत्य मांडणे
In reply to > एकी कडे असा आव आणायचा नी by साहना
सहमत नाही....
In reply to अलिप्त राहून फक्त सत्य मांडणे by Rajesh188
राजेशभाऊ,
In reply to अलिप्त राहून फक्त सत्य मांडणे by Rajesh188
बापू
In reply to 188, तुमचे सगळे प्रतिसाद हे by बाप्पू
अहो,
In reply to बापू by Rajesh188
कॉंग्रेस आणि त्यांचे
In reply to अहो, by मुक्त विहारि
नेहरूंनी इतक्या चुका करून ठेवल्या आहेत की,
In reply to बापू by Rajesh188
सहमत आहे
In reply to 188, तुमचे सगळे प्रतिसाद हे by बाप्पू
आपण तर बुवा, अशा विचारसरणी बरोबर, चर्चा करतो...
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
फाट्यावर मारावे
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
तुम्ही लिहा हो बिंधास्त ....
In reply to फाट्यावर मारावे by Rajesh188
संक्षि राहिले ओ
In reply to तुम्ही लिहा हो बिंधास्त .... by मुक्त विहारि
आणि
In reply to फाट्यावर मारावे by Rajesh188
धनंजय मुंडे यांच्यावर, पुन्हा आरोप...
काका पाठीशी असल्याने कोणतीही
In reply to धनंजय मुंडे यांच्यावर, पुन्हा आरोप... by मुक्त विहारि
हो ना ....
In reply to काका पाठीशी असल्याने कोणतीही by श्रीगुरुजी
आजची घडामोड...
देशापेक्षा कुणीही मोठा नाही ...
In reply to आजची घडामोड... by गणेशा