स्वामि धागे घेऊन (का) येतात
एकएक हट्टी जिलबी
जिद्दीने पाडून ठेवतात,
प्रत्येक जिलबीमध्ये
अनेक बिनबुडाचे मुद्दे
मनोरंजन म्हणून ठेवून जातात...
स्वामि धागे घेऊन येतात
अलंकारिक वाक्ये भिरकावून
केवळ डोकेदुखी देऊन
मिपाकरांच्या डोक्यात जातात
ट्रोलबाजी करून
मजा बघत अज्ञाताच्या अंधारात
गुडूप होतात......
(दुसऱ्या दिवशी परत) स्वामि धागे घेऊन येतात....
- हे काव्यपुष्प स्वामिचरणी अर्पण
काव्यरस
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
36316
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
तेवढी प्रेरणा लिहायची राहिली
बघा ,
In reply to तेवढी प्रेरणा लिहायची राहिली by सोन्या बागलाणकर
आम्ही कोण दखल घेणारे? स्वामिच
In reply to बघा , by भंकस बाबा
हे घे सोन्या थंडगार.
In reply to आम्ही कोण दखल घेणारे? स्वामिच by सोन्या बागलाणकर
झक्कास जमलाय अभ्याराव. झालच
In reply to हे घे सोन्या थंडगार. by अभ्या..
अभ्या भाऊ, सोन्याभाऊ
In reply to झक्कास जमलाय अभ्याराव. झालच by सोन्या बागलाणकर
हा … हा … हा ..!
In reply to अभ्या भाऊ, सोन्याभाऊ by भंकस बाबा
आरारारा खतरनाक
In reply to हा … हा … हा ..! by चौथा कोनाडा
अहो हे चड्डी वेगेरे
In reply to हा … हा … हा ..! by चौथा कोनाडा
जबरा!
In reply to हा … हा … हा ..! by चौथा कोनाडा
;)
धन्स!
In reply to ;) by अभ्या..
भिउ
हा हा हा!
In reply to भिउ by नाखु
आता ह्या वरून प्रेरणा घेऊन कोणी स्वामि चालीसा, स्वामि चरित्रामृत
स्वामिंचे कर्तृत्वच असं महान
In reply to आता ह्या वरून प्रेरणा घेऊन कोणी स्वामि चालीसा, स्वामि चरित्रामृत by टर्मीनेटर
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
फक्त स्वामी स्वामि नाव वाचुन
स्वामीस्वामि नाव वाचुन डोकावलो इकडे. :)आजकाल देशात मोदी आणि मिपावर
In reply to फक्त स्वामी स्वामि नाव वाचुन by उगा काहितरीच
सखाराम गटण्या आठवला
In reply to आजकाल देशात मोदी आणि मिपावर by सोन्या बागलाणकर
बंटा अजुन टपर्यां वा ठेल्यांवर मिळतो ?
In reply to सखाराम गटण्या आठवला by जालिम लोशन
ते सुद्दलेखन आणि असुद्दलेखन
In reply to बंटा अजुन टपर्यां वा ठेल्यांवर मिळतो ? by जालिम लोशन
हा डोकं खातो.
In reply to सखाराम गटण्या आठवला by जालिम लोशन
स्वामिंची लीला आगाध आहे...
हे तर स्वामि आयडी का हवंय तेच
आयडी ला *
In reply to हे तर स्वामि आयडी का हवंय तेच by यशोधरा
धागे लिहणे थांबणे नाही
स्वामिजी....नकाच थांबू..... खबरदार जर टाच मारुनी याल पुढे
In reply to धागे लिहणे थांबणे नाही by स्वामि १
स्वामी आणि 14 भामटे
तुम्हीच काढा कि... तुमचाच डूआयडी आहे तो हे चाणाक्ष मिपाकरांनी
In reply to स्वामी आणि 14 भामटे by Rajesh188
Mipa कर चाणाक्ष आहेत
पटत नसेल तर वाचू नका
In reply to Mipa कर चाणाक्ष आहेत by Rajesh188
मिसळपाव मध्ये कोणी काय लिहायचे हे ठरवणारे तुम्ही कोण?
In reply to पटत नसेल तर वाचू नका by सोन्या बागलाणकर
मिसळपाववर
In reply to मिसळपाव मध्ये कोणी काय लिहायचे हे ठरवणारे तुम्ही कोण? by स्वामि १
विकस ?
In reply to मिसळपाव मध्ये कोणी काय लिहायचे हे ठरवणारे तुम्ही कोण? by स्वामि १
अर्जुना थोडा अग्नि आण,
In reply to विकस ? by चौथा कोनाडा
आकाशवाणी
In reply to अर्जुना थोडा अग्नि आण, by भंकस बाबा
हो हो
In reply to आकाशवाणी by Rajesh188
जीवनाकडे खेळकर पने बघा
In reply to हो हो by भंकस बाबा
व्हय, ऐकले तुमचे,
In reply to जीवनाकडे खेळकर पने बघा by Rajesh188
अभ्या भाऊ,
In reply to व्हय, ऐकले तुमचे, by अभ्या..
जीवन तसेच जेवनाकडे ही
In reply to जीवनाकडे खेळकर पने बघा by Rajesh188
नेक्ष्ट
In reply to जीवन तसेच जेवनाकडे ही by भंकस बाबा
मिसळपाव भिऊ नकोस स्वामि तुझा मेम्बर आहे !
अरेरे
In reply to मिसळपाव भिऊ नकोस स्वामि तुझा मेम्बर आहे ! by चामुंडराय
लोल ...... ख्या ... ख्या ...
In reply to अरेरे by अभ्या..
स्वामि जी तुम्हि हार मनू नका