✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग २ (आणि शेवटचा!!)

क
कपिल काळे यांनी
Tue, 11/04/2008 - 06:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2992 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

र
रेवती Tue, 11/04/2008 - 06:35 नवीन

डबा ग्रूप

आवडले. लेखनाची शैली साधीसुधी असल्याने छान वाटले. उदाहरण द्यायचे झाले तर जेवणाचा डबा गार असण्याऐवजी गरम गरम आमटी भाताचा, भाजी पोळीचा असल्यानंतर वाटेल तसे. रेवती
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Tue, 11/04/2008 - 07:32 नवीन

दुर्बोध

दुर्बोध लिहून लोकांना छळायला नाही आवडत. आधीच प्रत्येकाला कामाचं टेन्शन, त्यात आणि विचारप्रवर्तक, बुद्धीला चालना वगैरे प्रकार सुरु झाले तर एक दिवस फुटुन जाइल ना हो डोचकं. त्यामुळे सुबोध, सोपं लिहून दोन घटका सगळ्यांना विरंगुळा मिळाला की मिळणारा आशीर्वाद महत्त्वाचा. आणि असं सोप्पं लिहून आपल्याला आपलं म्हणणं पोचवता येतंच की. असो. अभिप्रायाबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ग
गणा मास्तर Tue, 11/04/2008 - 16:03 नवीन

लै भारी

लै भारी लिहिले आहे. आकुर्डी थर्मॅक्सला होतात का? - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
क
कपिल काळे Tue, 11/04/2008 - 20:13 नवीन

नाही. साइ

नाही. साइ चेंबर्सला होतो. डब्ब्ल्यू.डब्ब्ल्यू.एस ला. तुम्ही पण होता का कधी? माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
प
प्राजु Tue, 11/04/2008 - 21:07 नवीन

साधे सुटसुटीत..

लेखन खूप आवडले. आठवणी जाग्या झाल्या माझ्या डबा ग्रूपच्या... लिहिन सवडिने त्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा