✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग १

क
कपिल काळे यांनी
Sat, 11/01/2008 - 22:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3649 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

लंच टाइम आणि.....

चन्द्रशेखर गोखले
Sun, 11/02/2008 - 00:11 नवीन
छान वाटतय वाचायला द्या लवकर पुढचा भाग..!
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे.

शितल
Sun, 11/02/2008 - 00:20 नवीन
मस्त लिहिले आहे. लंच टाईमला खुप मस्त मजा येते आणि कामाचा ताण हलका होतो :)
  • Log in or register to post comments

छान लिहीले

पक्या
Sun, 11/02/2008 - 05:52 नवीन
छान लिहीले आहे. अजून वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

>>पण लंच

यशोधरा
Sun, 11/02/2008 - 11:52 नवीन
>>पण लंच नंतर मात्र, अरे कपिल, तू एक तर गोरा घारा,चिकना चुपडा, तुला गोडधोड खायला घालून बकरयासारखा माजलास की, एखादया इदला हलाल करेल ती, सांभाळ बाबा! असा प्रेमळ सल्ला मिळत असे. :D किती ती स्वतःची स्तुती!! (हलकेच घ्या बरं!)
  • Log in or register to post comments

अहो तसंच

कपिल काळे
Sun, 11/02/2008 - 21:00 नवीन
अहो तसंच आहे हो.( हलकेच घेतलंय!) पण अशी एखादी प्रतिक्रिया आली, की चूक कळते आपली. सुधारतो पुढे. माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अहो मालक,

विसोबा खेचर
Sun, 11/02/2008 - 23:53 नवीन
अहो मालक, पुढचा भाग कुठे दिसला नाही! तात्या.
  • Log in or register to post comments

उद्या - परवा

कपिल काळे
Mon, 11/03/2008 - 09:47 नवीन
अहो पुढचा भाग, अजून मनासारखा नाही उतरलाय. उद्या - परवा नक्की टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मस्त

अभिरत भिरभि-या
Mon, 11/03/2008 - 08:36 नवीन
पुढचा भाग येऊ द्या लौकर मालक
  • Log in or register to post comments

छान..

प्रभाकर पेठकर
Mon, 11/03/2008 - 08:47 नवीन
छान आहे भाग पहिला. अभिनंदन. त्याची बायको पुढे पुढे पैसे जमा करायला लागली होती. हे बाकी काही नीट कळले नाही. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments

काय हे? असे काही नका हो मनात आणू

कपिल काळे
Mon, 11/03/2008 - 09:49 नवीन
नवरा रेसवर उधळणार. म्हणून ती यायची हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हा हा हा !!

अनिल हटेला
Mon, 11/03/2008 - 09:24 नवीन
मस्त आहे डबापूराण !! येउ द्यात पूढचा भाग लवकर !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

डबापुराण

स्वाती दिनेश
Mon, 11/03/2008 - 12:41 नवीन
छान झाला आहे हा भाग,पुढचा भाग लवकर येऊ देत, स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा