आवडले. लेखनाची शैली साधीसुधी असल्याने छान वाटले. उदाहरण द्यायचे झाले तर जेवणाचा डबा गार असण्याऐवजी गरम गरम आमटी भाताचा, भाजी पोळीचा असल्यानंतर वाटेल तसे.
रेवती
दुर्बोध लिहून लोकांना छळायला नाही आवडत. आधीच प्रत्येकाला कामाचं टेन्शन, त्यात आणि विचारप्रवर्तक, बुद्धीला चालना वगैरे प्रकार सुरु झाले तर एक दिवस फुटुन जाइल ना हो डोचकं. त्यामुळे सुबोध, सोपं लिहून दोन घटका सगळ्यांना विरंगुळा मिळाला की मिळणारा आशीर्वाद महत्त्वाचा.
आणि असं सोप्पं लिहून आपल्याला आपलं म्हणणं पोचवता येतंच की.
असो. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
प्रतिक्रिया
डबा ग्रूप
दुर्बोध
लै भारी
नाही. साइ
साधे सुटसुटीत..