प्रेम रंग
प्रेम रंग ही कविता प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता.
प्रेम रंग
रंगते मी नेहमीच
तुझ्या रंगांमध्ये
हसते मी नेहमीच
तुझ्या हसण्यामध्ये
खरंच खूप सोपी नसत
दुसऱ्यान मध्ये रंगण
तुझ्या साठी केलंय मी
माझं सोपी जगणं
तुझ्या माझ्यातले रंग
अशेच नेहमी उमलु दे
तुझ माझ प्रेम
कायमच मनी बहरूदे
रंगताना मला तुझी
साथ असुदे
चुकली जरी वाट माझी
तरी हाथी हाथ असुदे....
तुमी माझा ब्लॉग वर पण खूप मराठी कविता वाचू शकता आणि फ्रेंड्स ला सेंड करू शकता.
तृप्ती समीर टिल्लू
Prem Rang
प्रेमाचं वंगण चांगलंय.
अरे व्वा..! सहजसुंदर कविता.
+१ .
+१ .
बऱ्याच शब्दांमध्ये तुम्ही
खुप मस्त......
मला माझ्या फ्रेंड्सला ही
तुमी माझ्या ब्लॉग http://www
"फ्रेंड्स ना सेंड " ?
मा. किसनचंद्ररावजी शिंदे
काशी कराची?
हाथी
त्रुप्तीजी, तुम्ही खोचक
त्रुप्तीजी, प्रचेतसजींनी फक्त
बघा त्रुप्तीजी, आलाच पहा खोचक
कविता वाचून जुने दिवस आठवले