✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक महत्वाची सूचना...

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 10/22/2008 - 17:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9036 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

अ
अनामिका Wed, 10/22/2008 - 17:21 नवीन

काही आक्षेपार्ह

तात्या माझ्या लेखात आपणांस काही आक्षेपार्ह वाटत असेल तर खुशाल उडवा "अनामिका" http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 10/22/2008 - 17:23 नवीन

योग्य

योग्य निर्णय तात्या, खुशाल लेख उडवा. कारण काय बोलायचे आहे ते बोलुन झाले आहे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 10/22/2008 - 18:02 नवीन

सहमत

तात्या, खुशाल लेख उडवा. कारण काय बोलायचे आहे ते बोलुन झाले आहे. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टारझन Wed, 10/22/2008 - 18:02 नवीन

सहमत

तात्या, खुशाल लेख उडवा. कारण काय बोलायचे आहे ते बोलुन झाले आहे. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वल्लरी Wed, 10/22/2008 - 17:27 नवीन

पूर्ण

पूर्ण सहकार्य अगदी बरोबर निर्णय आहे मिपा प्रशासनाचा -जया
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 10/22/2008 - 17:29 नवीन

सहमत !!

अगदी सहमत !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 10/22/2008 - 17:41 नवीन

सहमत आहे ...

अतियश योग्यनिर्णय अगदी त्वरेने घेतल्याबद्दल धन्यवाद ... तसेच सध्या न्यायालयात विचाराधिन असलेल्या खटल्याबद्दल आपण काही प्रतिक्रीया देणे योग्य ठरणार नाही, कायद्याची ह्याला परवानगी नाही. असो. आम्ही सहमत आहोत ह्या निर्णयाला ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Wed, 10/22/2008 - 17:46 नवीन

थोडासा नाराज ..

तात्या, मि.पा.वर पडणारा मीडीयाचा प्रकाशझोत आणि कालपासुन प्रकाशित झालेली जळजळित लेख पाह्ता आपण पालकत्वाची भुमिका घेतलेली दिसते. पण असे काही होईल याची पूर्वकल्पना नसल्याने मी माझी मते वेगळि अशी सेव्ह केली नाहीत. बोलायचे आहे ते बोलुन झाले आहे असे काहींना वाटेल. मराठी अस्मिता असा दोन दिवस चघळायचा विषय हे मी मानत नाही. माझी मते वैयक्तिक -रीत्या मला पाठवली तर फार फार बरे होईल. तसे ही त्यात आक्षेपार्ह नव्हते. कृपया राग नसावा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 10/22/2008 - 18:15 नवीन

अभिनंदन....

धन्यवाद आणि अभिनंदन, तात्यासाहेब. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 10/22/2008 - 18:38 नवीन

न्यायालयिन निर्णयावर आक्षेप कसा घेणार?

निर्णयाचे स्वागत असो.आमचे प्रतिसाद उडवायला आता हरकत नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
M
mina Wed, 10/22/2008 - 19:05 नवीन

निर्णय मान्य

तात्या तुमचा निर्णय एकदम मान्य.. आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 10/22/2008 - 19:40 नवीन

अरेरे ... पण चांगलेच ...

काही अपरिहार्य कारणामुळे दोन दिवस मिपावर फारसे येता आले नव्हते. त्यामुळे चांगल्या "दणदणीत" चर्चा वाचायच्या राहूनच गेल्या म्हणायचे!! असो, आता जो निर्णय घेतला गेला आहे तो चांगलाच आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Wed, 10/22/2008 - 21:00 नवीन

लोकमान्य....

...निवडणूकीच्या काळात जनतेच्या विरोधात जाणे बरोबर नाही.. सशस्त्र माघार. भावनेच्या ओघात काही कमी-जास्त लिहिले असल्यास जाहीर मुआफी... देवाच्या काठीचा आवाज येत नाही.. कायद्याच्या बडग्याचा फक्त आवाजच येतो...
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 10/22/2008 - 21:10 नवीन

पूर्ण सहमत

तात्यांच्या या ऍक्शनशी पूर्ण सहमत. याचा अर्थ मी अथवा कदाचीत तात्यापण राज ठाकर्‍यांच्या बाजूने अथवा विरोधात काहीच बोलत नाही आहोत हे समजावे. केवळ कायदेशीर मुद्दा म्हणून घेतलेला हा निर्णय चर्चेत हिरीहिरीने भाग घेतलेल्यांनी समजून घ्यावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 10/22/2008 - 21:19 नवीन

सहमत.

तात्या योग्य त्या वेळी येलो कार्ड दाखवल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/23/2008 - 08:35 नवीन

योग्य

योग्य निर्णय.... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
च
चटोरी वैशू गुरुवार, 10/23/2008 - 12:17 नवीन

मान्य

आपल्या निण्रयाला पूर्न अनुमोदन आहे....
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 10/23/2008 - 12:54 नवीन

????

तात्या, मिसळपाव वरचि चर्चा उडवायची काय गरज आहे? रेडिफ्.कॉम व टाइम्स सारख्या साईट्सवर जो काहि अतिशय खालच्या पातळिचा शिवीगाळ चालतो त्यावर आजपर्यंत कुठलीच कारवाई झाल्याचे स्मरणात नाहि. मिसळपाव वरील चर्चा ह्या अत्यंत दर्जेदार असतात व त्यात कुठलाहि शिवीगाळ नसतो असे माझे निरिक्षण आहे. व्यवस्थापनास काहि शब्द अश्लील वाटत असल्यास ते जरुर उडवावेत,संपुर्ण चर्चाच उडवायची गरजच काय? अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/23/2008 - 13:29 नवीन

हेच म्हणतो

हेच म्हणतो ! काही उडवायची गरज नव्हती ! Disclaimer तुम्ही दिलेलेच आहे त्यामुळे येथे चाललेल्या चर्चा व माहीतीपुर्ण प्रतिसादांसाठी तुम्ही जिम्मेदार नाही राहणार तेव्हा काळजी कसली ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ध
धोंडोपंत गुरुवार, 10/23/2008 - 14:24 नवीन

रेडिफ आणि मिसळपाव

रेडिफ आणि मिसळपाव यांची तुलना करू नये. रेडिफ एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कारभाराखाली आहे तर मिसळपाव ही मराठमोळ्या सर्वसामान्य माणसाने मराठी प्रेमींसाठी सुरू केलेले संकेतस्थळ आहे. रेडिफकडे कोणत्याही कायदेशीर लढाया लढायला मुबलक पैसा आणि बळ आहे. ते बळ कोणत्याही वैयक्तिक संकेतस्थळाच्या मालकाकडे व संचालक मंडळाकडे असू शकत नाही. प्रत्येकाला राजकीय मत असणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे पण त्या अधिकाराचा वापर मिपावर लेखन करतांना संयमाने करावा अशी अपेक्षा आहे. सर्व मिपाकरांचे सहकार्य अपेक्षित आहे. धोंडोपंत. आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 10/23/2008 - 14:52 नवीन

स ह म त

+१ --ट्रोजन भटोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
छ
छोटा डॉन गुरुवार, 10/23/2008 - 15:15 नवीन

सहमत आहे ...

रेडिफकडे कोणत्याही कायदेशीर लढाया लढायला मुबलक पैसा आणि बळ आहे. ते बळ कोणत्याही वैयक्तिक संकेतस्थळाच्या मालकाकडे व संचालक मंडळाकडे असू शकत नाही.
+१, आम्ही ह्याच विचाराने ह्या सुचनेचा आग्रह केला. हीच सत्य परिस्थीती आहे, भावना कितीही उत्कट असल्या तरीही ... मिपा प्रशासन, धन्यवाद ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा