तडफदार पत्रकार गोपीकृष्णन, शालिनी आणि प्रवीण जैन , एकाकी योद्धे स्वामी ह्यांनी अथक प्रयत्नांनी आणि स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता २g घोटाळा उघडकीस आणला होता. नेहमी प्रमाणे भाजप आणि मोदींच्या गलथान कारभाराने त्याच्या कष्टावर पाणी पडले आहे. आधीच मोदींनी स्वामींना वगैरे दूर ठेवले त्यानंतर २०१४ मध्ये मुकुल रोहतगी ह्यांना AG म्हणून ठेवले (जे सध्या बचावपक्षाचे वकील आहेत).
सुप्रीम कोर्टने CBI चे तळी उचलून धरत १२२ परवाने रद्द सुद्धा केले होते. परवाने रद्द केले तर आता घोटाळा नाही असे कोर्ट कसे म्हणू शकते ? ज्यांचे परवाने रद्द झाले त्यांना आता नुकसान भरपाई द्यायला नको का ?
महत्वाचा मुद्दा : कोर्टाने आरोपीना पुराव्याच्या अभावी निर्दोष ठरवले आहे. IPC प्रमाणे आरोपीनी लांच घेतली हे CBI सिद्ध करू शकली नाही. त्यामुळे सिब्बल आणि इतर काँग्रेसी मंडळी scam झालेच नाही असा धिंगाणा घालत आहेत ती निव्वळ धूळफेक आहे. scam झाले पण नक्की कुणी केले ठाऊक नाही हा प्रकार आधी बोफोर्स, अगस्टा, चारा घोटाळा इत्यादी गोष्टींत झाला होता तोच इथे घडला आहे.
भ्रष्ट नेत्यांना कोठडीत टाकण्याची मोदी ह्यांना अभूतपूर्व संधी होती. ती संधी त्यांनी आपल्या आणि आपल्या मंत्र्यांच्या निष्क्रियते मुळे गमावली आहे. २G ह्या सर्व प्रकरणात भाजपने कमालीची apathy दाखवली होती. कदाचित अरुण जेटली सारखे घरभेदी भाजपात घर करून आहेत आणि त्याची किंमत मोदींना चुकवावी लागेल असेच चित्र आहे.
इतिहास :
१. २G प्रकरणाला सर्वप्रथम पायोनीर चे गोपीकृष्णन ह्यांनी वाचा फोडली.
२. सुनील जैन आणि शालिनी ह्यांनी त्यानंतर प्रकरण वाढवले. (business standard)
https://realitycheck.wordpress.com/2009/10/26/sunil-jain-on-the-spectru…
३. हा विषय सर्वप्रथम संसदेत कुणी मांडला तर कर्नाटकचे अपक्ष खासदार राजीव चंद्रशेखर ह्यांनी
https://twitter.com/rajeev_mp/status/943694266940907520
४. मुकुल रोहतगी ह्यांना मोदी ह्यांनी २०१४ साली AG म्हणून नेमले ह्याला स्वामी आणि इतर लोकांनी कडाडून विरोध केला होता
https://twitter.com/timesofindia/status/943785744597786625
हा पराभव मोदी ह्यांना थोडे आत्मचिंतन करायला भाग पाडेल अशी आशा आपण करू शकतो.
वर्गीकरण
वाचने
18723
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी. खूप सॅड दिवस. :(
अरेरे
भारत हा एकच देश असा आहे जिथे
In reply to अरेरे by तिमा
चंपाबाई?
In reply to भारत हा एकच देश असा आहे जिथे by पगला गजोधर
या अशा प्रकरणांनी
https://www.ndtv.com/india
फक्त चार पैसे
वस्तुस्थिती --
खटला cbi कडे सोपवला
In reply to वस्तुस्थिती -- by सुबोध खरे
चला... सार्थक झालं
In reply to खटला cbi कडे सोपवला by सर टोबी
अगदी...
In reply to चला... सार्थक झालं by ट्रेड मार्क
मग २०१४ पासून अश्या
In reply to वस्तुस्थिती -- by सुबोध खरे
सहमत आहे
In reply to वस्तुस्थिती -- by सुबोध खरे
आरोपपत्र मागे घेणे
In reply to वस्तुस्थिती -- by सुबोध खरे
पहिली गोष्ट , हा निकाल अंतिम
शाब्बास प्रधानसेवक.
जागता पहारा
निर्दोष व्यक्तिस जामिन का
In reply to जागता पहारा by विकास
ह्यांत विशेष काही नाही.
In reply to निर्दोष व्यक्तिस जामिन का by पुंबा
आमच्या जेल मध्ये अनेक लोक
In reply to ह्यांत विशेष काही नाही. by साहना
https://medicaldialogues.in
In reply to आमच्या जेल मध्ये अनेक लोक by पुंबा
कोर्टात जे मिळतं त्याला न्याय
In reply to https://medicaldialogues.in by सुबोध खरे
एक्झाक्टली
अतिशय खेदजनक निर्णय. १.७६ लाख
मोदूकाका करुणानिधीला भेटायला
मोदुकाकानी पवार साहेबांना
In reply to मोदूकाका करुणानिधीला भेटायला by मालोजीराव
भ्रष्ट लोकांना तुरंगात पाठवू
In reply to मोदुकाकानी पवार साहेबांना by अमितदादा
भाजप सरकारने कितीही प्रयत्न
In reply to भ्रष्ट लोकांना तुरंगात पाठवू by हतोळकरांचा प्रसाद
ही कमाल झाली गुरूजी, सरकारी
In reply to भाजप सरकारने कितीही प्रयत्न by श्रीगुरुजी
भाजप आणि मोदी सोडून इतर
In reply to भाजप सरकारने कितीही प्रयत्न by श्रीगुरुजी
Upa 2 कोणत्या कारणाने बदनाम
In reply to भ्रष्ट लोकांना तुरंगात पाठवू by हतोळकरांचा प्रसाद
थोडक्यात 2जी प्रकरण संपले असा
In reply to Upa 2 कोणत्या कारणाने बदनाम by अमितदादा
मी जे सांगतोय त्याचावर न
In reply to थोडक्यात 2जी प्रकरण संपले असा by हतोळकरांचा प्रसाद
interpret
In reply to मी जे सांगतोय त्याचावर न by अमितदादा
:)
In reply to interpret by कपिलमुनी
तंतोतंत सहमत
In reply to :) by अमितदादा
नाखु, यालाच दांभिकपणा म्हणतात
In reply to तंतोतंत सहमत by नाखु
आपल्या खांद्यावर
In reply to तंतोतंत सहमत by नाखु
हि उपरती "झाडू" च्या काड्या
In reply to आपल्या खांद्यावर by कपिलमुनी
झाडू
In reply to हि उपरती "झाडू" च्या काड्या by सुबोध खरे
जिथे घाण केली तिथे केजारीला
In reply to झाडू by कपिलमुनी
म्हणजे मुळात त्यांनी घाण केली
In reply to जिथे घाण केली तिथे केजारीला by सुबोध खरे
@प्रसादजी
In reply to मी जे सांगतोय त्याचावर न by अमितदादा
मुद्दा नं १ : एक सल्ला :
In reply to @प्रसादजी by अमितदादा
समर्पक
In reply to मुद्दा नं १ : एक सल्ला : by हतोळकरांचा प्रसाद
तुमची सरकारची व्याख्या गृहीत
In reply to मुद्दा नं १ : एक सल्ला : by हतोळकरांचा प्रसाद
सुधारित आरोपपत्र दाखल करणे हे
In reply to तुमची सरकारची व्याख्या गृहीत by सुबोध खरे
खालच्या प्रतिसादात आपल्या
In reply to सुधारित आरोपपत्र दाखल करणे हे by नितिन थत्ते
पुरवणी आरोपपत्र २०११ मध्येच
In reply to सुधारित आरोपपत्र दाखल करणे हे by नितिन थत्ते
https://www.loksatta.com
२-जी भ्रष्टाचाराच्या
आताच आदर्श प्रकरणासंबंधी
In reply to २-जी भ्रष्टाचाराच्या by श्रीगुरुजी
एखाद्या लोकप्रतिनिधीवर खटला
In reply to आताच आदर्श प्रकरणासंबंधी by आनन्दा
ती पाच लाखाची भानगड आहे काही
भ्रष्ट नेत्यांना कोठडीत
भ्रष्ट नेत्यांना कोठडीत टाकण्याची मोदी ह्यांना अभूतपूर्व संधी होती. ती संधी त्यांनी आपल्या आणि आपल्या मंत्र्यांच्या निष्क्रियते मुळे गमावली आहे. २G ह्या सर्व प्रकरणात भाजपने कमालीची apathy दाखवली होती. कदाचित अरुण जेटली सारखे घरभेदी भाजपात घर करून आहेत आणि त्याची किंमत मोदींना चुकवावी लागेल असेच चित्र आहे.मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा खटल्याची निम्मी सुनावणी पूर्ण झाली होती. एकदा आरोपपत्र दाखल होऊन सुनावणी सुरू झाली की सरकार त्यात काहीही करू शकत नाही. मनमोहन सिंग सरकारच्याच काळात खटल्याला सुरूवात झाली होती. दुर्दैवाने असं दिसतंय की त्यांनी मुद्दामच आरोपपत्र व साक्षीपुरावे ठिसूळ ठेवले होते. न्यायाधीशांनी सर्व वस्तुस्थिती व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लक्षात न घेतात निकाल दिलेला आहे. हा निकाल किंवा आजच आलेला आदर्श प्रकरणावरील निकाल, यावरून असं दिसतंय की न्यायालय वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून निकाल देत आहे व त्यामुळे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन व राजमान्यता मिळत आहे.मोदी जेव्हा पंतप्रधान झाले
In reply to भ्रष्ट नेत्यांना कोठडीत by श्रीगुरुजी
२०१३ मध्ये मंत्रालयाला आग
In reply to मोदी जेव्हा पंतप्रधान झाले by हतोळकरांचा प्रसाद
कागदपत्रे फक्त मंत्रालयात असतात का ??
In reply to २०१३ मध्ये मंत्रालयाला आग by श्रीगुरुजी
कारण
In reply to मोदी जेव्हा पंतप्रधान झाले by हतोळकरांचा प्रसाद
या सरकार वरील विश्वास उडाला
अवांतर : २०१९ ची व्यूहरचना
गामा महाराज,
In reply to अवांतर : २०१९ ची व्यूहरचना by गामा पैलवान
आरोपपत्र कुठाय?
In reply to गामा महाराज, by अमितदादा
ते शंकराचार्य राहिलेच. पण ते
In reply to आरोपपत्र कुठाय? by गामा पैलवान
माझा आसाराम बापुना १००%
In reply to आरोपपत्र कुठाय? by गामा पैलवान
हताश होण्याचा अनुभव
एक सरकास्टिक व्हौट्स अप आला होता ....
ब्लॅक बक वर चारा खाल्ल्याचा
In reply to एक सरकास्टिक व्हौट्स अप आला होता .... by सचिन
बरेच जूने रोचक व्यंगचित्र
In reply to एक सरकास्टिक व्हौट्स अप आला होता .... by सचिन
चाराघोटाळा प्रकरणातील एका