kickasstorrent च्या मालकाला अटक

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in काथ्याकूट
21 Jul 2016 - 2:35 pm
गाभा: 

जगातल्या सर्वात मोठ्या अश्या किक असं तोर्रेन्ट साईट चा
मालक सापडलाय
इंटरनेट वर पायरसी हा प्रकार नवीन नाही पण जे कॉपी राईट असणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खुशखबर कि सर्वात मोठी पायरेटेड साईट चा मालक अटक झालाय
Artem Vaulin हा 30 वर्षीय युवक जो मूळचा युक्रेन चा आहे त्याला पोलंड मध्ये अटक झाली

त्याला शोधायला पण डोके खूप लावले ,साईट वर जाहिरात लावायची म्हणून त्याचा ईमेल मागितला व त्यावरून शोधला

अधिक माहिती http://gadgets.ndtv.com/internet/news/kickass-torrents-alleged-ringleade...

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2016 - 2:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

ह्या लेखानुसार त्याला मेल करून/त्याचा मेल मागून वगैरे अटक केली नसून त्याचे सगळे डिटेल्स ऍपल कंपनीने दिले ज्यावरून त्याला अटक झाली असे समजते, (वाऊलीनचं स्वतःच ऍपल पुरवत असलेल्या आय-क्लाऊड, ह्या क्लाऊड सुविधेचे खाते असल्याचे समजते) सदर आर्टिकल, तुम्ही अन मी दोघांनी दिलेले, तेच दर्शवते आहे

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 2:59 pm | एकुलता एक डॉन

त्याला जाहिरात देऊ असे सांगून इमेल मागितला होता

तुमच्याकडे ईमेल कुठून मिळाला ह्याची अजून काही माहिती असेल तर सांगा

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2016 - 3:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

वर बोललोय की, त्याच्या आयक्लाऊड अकाउंट मधल्या युजर डिटेल्सना ऍक्सेस दिला ऍपल ने अधिकाऱ्यांना, तिथून त्यांना त्याचा मेल ते पत्ता सगळे काही मिळू शकते

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 3:03 pm | एकुलता एक डॉन

ई-मेल शिवाय icloud मिळू शकते ? मला अंतर्गत माहित असल्याने मी माझा मुद्दा धरून आहे

रघुनाथ.केरकर's picture

21 Jul 2016 - 2:57 pm | रघुनाथ.केरकर

दुसरा कुणीतरी तयार होइल, द पायरेट बे कडे आता लोकं वळतील.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2016 - 2:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

पायरेट बे च्या चालक-मालक-संचालकांना स्वीडन मध्ये अटक झाली होती का त्यांना तिथे बंद पाडले होते, असे वाचल्याचे स्मरते, तरीही ती साईट सुरूच आहे बहुदा

नाखु's picture

21 Jul 2016 - 3:37 pm | नाखु

अता कळलं ला लोकं पत्ता (आपला) का मागु र्‍हायले ते !

खेळायच्या पत्त्यातला जोकर नाखु

रघुनाथ.केरकर's picture

21 Jul 2016 - 4:27 pm | रघुनाथ.केरकर

+१

अद्द्या's picture

21 Jul 2016 - 4:00 pm | अद्द्या

अजून भरपूर साइटी आहेत ,

एक गेली दुसरी येईल .

पण TPB , kat , वगैरे बाप साईट्स हैत

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 4:14 pm | महासंग्राम

kat वर सीड आणि पियर्स नाही मिळत जास्त

त्यासाठी पत्ता सांगावा लागतो =]]

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 4:30 pm | महासंग्राम

बदाम ७

रघुनाथ.केरकर's picture

21 Jul 2016 - 4:34 pm | रघुनाथ.केरकर

पण क्याट.सीआर ची सर कुणालाच नाही. बाकी टोरेंट रीअ‍ॅक्टरम, मिनीनोवा, एक्स्ट्राटोरंट आहेतच, पण पॉर्न बुड्बुडे खुप असल्याने सहसा ह्या सायटी उघडाय्ला भीती वाटते.

एकुलता एक डॉन's picture

21 Jul 2016 - 4:41 pm | एकुलता एक डॉन

मिपा तोर्रेन्ट्स म्हणून करू या आपण

तसं झाल्यास खुप मजा येइल.

अद्द्या's picture

21 Jul 2016 - 4:49 pm | अद्द्या

TPB चालू आहे..

so no pressure

मोग्याम्बो's picture

21 Jul 2016 - 5:30 pm | मोग्याम्बो

1337x.to वापरा. बेस्ट आहे आणि बुडबुडे नाहीत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2016 - 5:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

.

प्रॉक्सी वापर आणि अ‍ॅक्सेस कर.

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2016 - 7:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

लॅपटॉप करता काय उत्तम असेल?

https://1337x.to/
आत्ताच चेक केली चालू आहे साईट अजून.

1337x.to

रघुनाथ.केरकर's picture

21 Jul 2016 - 6:04 pm | रघुनाथ.केरकर

एशीया तला सेर्वेर घेउ नका. होइल ओपन

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Jul 2016 - 6:25 pm | अनिरुद्ध.वैद्य

इन फॅक्ट टॉरेंट ट्रॅफिकच बॅन करायला पाहिजे आयेसपी लेव्हलवर.

रघुनाथ.केरकर's picture

21 Jul 2016 - 6:38 pm | रघुनाथ.केरकर

रँडम पोर्ट वापरतो टोर्रेंट क्लएंट.... कसा ब्लॉक करणार.

जाण्कार लोक्स जास्त बोलु शकतील ह्यावर

अनिरुद्ध.वैद्य's picture

22 Jul 2016 - 10:12 am | अनिरुद्ध.वैद्य

राबवयची असेल तर हे करणे भाग आहे. त्यातही, सिक्युअर्ड प्राय्व्हेट नेटवर्क किंवा एन्क्रिप्टेड कनेक्शन्स वापरलेत तर खेळ अजुन क्लिष्ट होणार!

एकुलता एक डॉन's picture

22 Jul 2016 - 10:45 am | एकुलता एक डॉन

kabali download torrent