Skip to main content

kickasstorrent च्या मालकाला अटक

लेखक एकुलता एक डॉन यांनी गुरुवार, 21/07/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
जगातल्या सर्वात मोठ्या अश्या किक असं तोर्रेन्ट साईट चा मालक सापडलाय इंटरनेट वर पायरसी हा प्रकार नवीन नाही पण जे कॉपी राईट असणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खुशखबर कि सर्वात मोठी पायरेटेड साईट चा मालक अटक झालाय Artem Vaulin हा 30 वर्षीय युवक जो मूळचा युक्रेन चा आहे त्याला पोलंड मध्ये अटक झाली त्याला शोधायला पण डोके खूप लावले ,साईट वर जाहिरात लावायची म्हणून त्याचा ईमेल मागितला व त्यावरून शोधला अधिक माहिती http://gadgets.ndtv.com/internet/news/kickass-torrents-alleged-ringlead…

वाचने 6799
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

ह्या लेखानुसार त्याला मेल करून/त्याचा मेल मागून वगैरे अटक केली नसून त्याचे सगळे डिटेल्स ऍपल कंपनीने दिले ज्यावरून त्याला अटक झाली असे समजते, (वाऊलीनचं स्वतःच ऍपल पुरवत असलेल्या आय-क्लाऊड, ह्या क्लाऊड सुविधेचे खाते असल्याचे समजते) सदर आर्टिकल, तुम्ही अन मी दोघांनी दिलेले, तेच दर्शवते आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्याला जाहिरात देऊ असे सांगून इमेल मागितला होता तुमच्याकडे ईमेल कुठून मिळाला ह्याची अजून काही माहिती असेल तर सांगा

In reply to by एकुलता एक डॉन

वर बोललोय की, त्याच्या आयक्लाऊड अकाउंट मधल्या युजर डिटेल्सना ऍक्सेस दिला ऍपल ने अधिकाऱ्यांना, तिथून त्यांना त्याचा मेल ते पत्ता सगळे काही मिळू शकते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ई-मेल शिवाय icloud मिळू शकते ? मला अंतर्गत माहित असल्याने मी माझा मुद्दा धरून आहे

In reply to by रघुनाथ.केरकर

पायरेट बे च्या चालक-मालक-संचालकांना स्वीडन मध्ये अटक झाली होती का त्यांना तिथे बंद पाडले होते, असे वाचल्याचे स्मरते, तरीही ती साईट सुरूच आहे बहुदा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अता कळलं ला लोकं पत्ता (आपला) का मागु र्‍हायले ते ! खेळायच्या पत्त्यातला जोकर नाखु

In reply to by अद्द्या

पण क्याट.सीआर ची सर कुणालाच नाही. बाकी टोरेंट रीअ‍ॅक्टरम, मिनीनोवा, एक्स्ट्राटोरंट आहेतच, पण पॉर्न बुड्बुडे खुप असल्याने सहसा ह्या सायटी उघडाय्ला भीती वाटते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

https://1337x.to/ आत्ताच चेक केली चालू आहे साईट अजून. 1337x.to

इन फॅक्ट टॉरेंट ट्रॅफिकच बॅन करायला पाहिजे आयेसपी लेव्हलवर.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

रँडम पोर्ट वापरतो टोर्रेंट क्लएंट.... कसा ब्लॉक करणार. जाण्कार लोक्स जास्त बोलु शकतील ह्यावर

In reply to by रघुनाथ.केरकर

राबवयची असेल तर हे करणे भाग आहे. त्यातही, सिक्युअर्ड प्राय्व्हेट नेटवर्क किंवा एन्क्रिप्टेड कनेक्शन्स वापरलेत तर खेळ अजुन क्लिष्ट होणार!