✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

kickasstorrent च्या मालकाला अटक

ए
एकुलता एक डॉन यांनी
गुरुवार, 07/21/2016 - 14:35  ·  लेख
लेख
जगातल्या सर्वात मोठ्या अश्या किक असं तोर्रेन्ट साईट चा मालक सापडलाय इंटरनेट वर पायरसी हा प्रकार नवीन नाही पण जे कॉपी राईट असणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खुशखबर कि सर्वात मोठी पायरेटेड साईट चा मालक अटक झालाय Artem Vaulin हा 30 वर्षीय युवक जो मूळचा युक्रेन चा आहे त्याला पोलंड मध्ये अटक झाली त्याला शोधायला पण डोके खूप लावले ,साईट वर जाहिरात लावायची म्हणून त्याचा ईमेल मागितला व त्यावरून शोधला अधिक माहिती http://gadgets.ndtv.com/internet/news/kickass-torrents-alleged-ringleader-arrested-in-poland-charged-in-us-863428
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6761 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

ह्या लेखानुसार त्याला मेल

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 07/21/2016 - 14:56 नवीन
ह्या लेखानुसार त्याला मेल करून/त्याचा मेल मागून वगैरे अटक केली नसून त्याचे सगळे डिटेल्स ऍपल कंपनीने दिले ज्यावरून त्याला अटक झाली असे समजते, (वाऊलीनचं स्वतःच ऍपल पुरवत असलेल्या आय-क्लाऊड, ह्या क्लाऊड सुविधेचे खाते असल्याचे समजते) सदर आर्टिकल, तुम्ही अन मी दोघांनी दिलेले, तेच दर्शवते आहे
  • Log in or register to post comments

त्याला जाहिरात देऊ असे सांगून

एकुलता एक डॉन
गुरुवार, 07/21/2016 - 14:59 नवीन
त्याला जाहिरात देऊ असे सांगून इमेल मागितला होता तुमच्याकडे ईमेल कुठून मिळाला ह्याची अजून काही माहिती असेल तर सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

वर बोललोय की, त्याच्या

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 07/21/2016 - 15:01 नवीन
वर बोललोय की, त्याच्या आयक्लाऊड अकाउंट मधल्या युजर डिटेल्सना ऍक्सेस दिला ऍपल ने अधिकाऱ्यांना, तिथून त्यांना त्याचा मेल ते पत्ता सगळे काही मिळू शकते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

ई-मेल शिवाय icloud मिळू शकते

एकुलता एक डॉन
गुरुवार, 07/21/2016 - 15:03 नवीन
ई-मेल शिवाय icloud मिळू शकते ? मला अंतर्गत माहित असल्याने मी माझा मुद्दा धरून आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

काळजी नसावी

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/21/2016 - 14:57 नवीन
दुसरा कुणीतरी तयार होइल, द पायरेट बे कडे आता लोकं वळतील.
  • Log in or register to post comments

पायरेट बे च्या चालक-मालक

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 07/21/2016 - 14:59 नवीन
पायरेट बे च्या चालक-मालक-संचालकांना स्वीडन मध्ये अटक झाली होती का त्यांना तिथे बंद पाडले होते, असे वाचल्याचे स्मरते, तरीही ती साईट सुरूच आहे बहुदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

सोन्याबापु

नाखु
गुरुवार, 07/21/2016 - 15:37 नवीन
अता कळलं ला लोकं पत्ता (आपला) का मागु र्‍हायले ते ! खेळायच्या पत्त्यातला जोकर नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हा हा हा......

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/21/2016 - 16:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अजून भरपूर साइटी आहेत ,

अद्द्या
गुरुवार, 07/21/2016 - 16:00 नवीन
अजून भरपूर साइटी आहेत , एक गेली दुसरी येईल . पण TPB , kat , वगैरे बाप साईट्स हैत
  • Log in or register to post comments

kat वर सीड आणि पियर्स नाही

महासंग्राम
गुरुवार, 07/21/2016 - 16:14 नवीन
kat वर सीड आणि पियर्स नाही मिळत जास्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

त्यासाठी पत्ता सांगावा लागतो

अद्द्या
गुरुवार, 07/21/2016 - 16:23 नवीन
त्यासाठी पत्ता सांगावा लागतो =]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

बदाम ७

महासंग्राम
गुरुवार, 07/21/2016 - 16:30 नवीन
बदाम ७
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

साय्टी पुष्कळ आहेत हो...

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/21/2016 - 16:34 नवीन
पण क्याट.सीआर ची सर कुणालाच नाही. बाकी टोरेंट रीअ‍ॅक्टरम, मिनीनोवा, एक्स्ट्राटोरंट आहेतच, पण पॉर्न बुड्बुडे खुप असल्याने सहसा ह्या सायटी उघडाय्ला भीती वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

मिपा तोर्रेन्ट्स म्हणून करू

एकुलता एक डॉन
गुरुवार, 07/21/2016 - 16:41 नवीन
मिपा तोर्रेन्ट्स म्हणून करू या आपण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

डी सी + + ने ओवर व्यान सेवा पुरवली पाहीजे

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/21/2016 - 17:12 नवीन
तसं झाल्यास खुप मजा येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

TPB चालू आहे..

अद्द्या
गुरुवार, 07/21/2016 - 16:49 नवीन
TPB चालू आहे.. so no pressure
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

1337x.to

मोग्याम्बो
गुरुवार, 07/21/2016 - 17:30 नवीन
1337x.to वापरा. बेस्ट आहे आणि बुडबुडे नाहीत.
  • Log in or register to post comments

खालीलप्रमाणे येतोय मेसेज

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 07/21/2016 - 17:53 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोग्याम्बो

प्रॉक्सी वापर आणि अ‍ॅक्सेस कर

पिंगू
गुरुवार, 07/21/2016 - 18:03 नवीन
प्रॉक्सी वापर आणि अ‍ॅक्सेस कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

लॅपटॉप करता काय उत्तम असेल?

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 07/21/2016 - 19:19 नवीन
लॅपटॉप करता काय उत्तम असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

आत्ताच चेक केली चालू आहे साईट अजून

मोग्याम्बो
Fri, 07/22/2016 - 13:52 नवीन
https://1337x.to/ आत्ताच चेक केली चालू आहे साईट अजून. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हाईड प्रोक्षी वापरुन बघा.

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/21/2016 - 18:04 नवीन
एशीया तला सेर्वेर घेउ नका. होइल ओपन
  • Log in or register to post comments

अछा हुआ!

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 07/21/2016 - 18:25 नवीन
इन फॅक्ट टॉरेंट ट्रॅफिकच बॅन करायला पाहिजे आयेसपी लेव्हलवर.
  • Log in or register to post comments

कसं करणार?

रघुनाथ.केरकर
गुरुवार, 07/21/2016 - 18:38 नवीन
रँडम पोर्ट वापरतो टोर्रेंट क्लएंट.... कसा ब्लॉक करणार. जाण्कार लोक्स जास्त बोलु शकतील ह्यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

पायरसी रोखक यंत्रणा

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 07/22/2016 - 10:12 नवीन
राबवयची असेल तर हे करणे भाग आहे. त्यातही, सिक्युअर्ड प्राय्व्हेट नेटवर्क किंवा एन्क्रिप्टेड कनेक्शन्स वापरलेत तर खेळ अजुन क्लिष्ट होणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

(No subject)

एकुलता एक डॉन
Fri, 07/22/2016 - 10:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा