जगातल्या सर्वात मोठ्या अश्या किक असं तोर्रेन्ट साईट चा
मालक सापडलाय
इंटरनेट वर पायरसी हा प्रकार नवीन नाही पण जे कॉपी राईट असणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खुशखबर कि सर्वात मोठी पायरेटेड साईट चा मालक अटक झालाय
Artem Vaulin हा 30 वर्षीय युवक जो मूळचा युक्रेन चा आहे त्याला पोलंड मध्ये अटक झाली
त्याला शोधायला पण डोके खूप लावले ,साईट वर जाहिरात लावायची म्हणून त्याचा ईमेल मागितला व त्यावरून शोधला
अधिक माहिती http://gadgets.ndtv.com/internet/news/kickass-torrents-alleged-ringlead…
वर्गीकरण
वाचने
6779
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या लेखानुसार त्याला मेल
त्याला जाहिरात देऊ असे सांगून
In reply to ह्या लेखानुसार त्याला मेल by कैलासवासी सोन्याबापु
वर बोललोय की, त्याच्या
In reply to त्याला जाहिरात देऊ असे सांगून by एकुलता एक डॉन
ई-मेल शिवाय icloud मिळू शकते
In reply to वर बोललोय की, त्याच्या by कैलासवासी सोन्याबापु
काळजी नसावी
पायरेट बे च्या चालक-मालक
In reply to काळजी नसावी by रघुनाथ.केरकर
सोन्याबापु
In reply to पायरेट बे च्या चालक-मालक by कैलासवासी सोन्याबापु
हा हा हा......
In reply to सोन्याबापु by नाखु
अजून भरपूर साइटी आहेत ,
kat वर सीड आणि पियर्स नाही
In reply to अजून भरपूर साइटी आहेत , by अद्द्या
त्यासाठी पत्ता सांगावा लागतो
In reply to kat वर सीड आणि पियर्स नाही by महासंग्राम
बदाम ७
In reply to त्यासाठी पत्ता सांगावा लागतो by अद्द्या
साय्टी पुष्कळ आहेत हो...
In reply to अजून भरपूर साइटी आहेत , by अद्द्या
मिपा तोर्रेन्ट्स म्हणून करू
In reply to साय्टी पुष्कळ आहेत हो... by रघुनाथ.केरकर
डी सी + + ने ओवर व्यान सेवा पुरवली पाहीजे
In reply to मिपा तोर्रेन्ट्स म्हणून करू by एकुलता एक डॉन
TPB चालू आहे..
In reply to साय्टी पुष्कळ आहेत हो... by रघुनाथ.केरकर
1337x.to
खालीलप्रमाणे येतोय मेसेज
In reply to 1337x.to by मोग्याम्बो
प्रॉक्सी वापर आणि अॅक्सेस कर
In reply to खालीलप्रमाणे येतोय मेसेज by कैलासवासी सोन्याबापु
लॅपटॉप करता काय उत्तम असेल?
In reply to प्रॉक्सी वापर आणि अॅक्सेस कर by पिंगू
आत्ताच चेक केली चालू आहे साईट अजून
In reply to खालीलप्रमाणे येतोय मेसेज by कैलासवासी सोन्याबापु
हाईड प्रोक्षी वापरुन बघा.
अछा हुआ!
कसं करणार?
In reply to अछा हुआ! by अनिरुद्ध.वैद्य
पायरसी रोखक यंत्रणा
In reply to कसं करणार? by रघुनाथ.केरकर
(No subject)