ईशावास्य उपनिषदातला शांतीमंत्र
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ...
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥
तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे.
वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. पण श्लोकातल्या मांडणीनुसार तो लिहीला जावा अशी अपेक्षा आहे. तदनुसार, मांडणी केली आहे. सदस्यांच्या अमूल्य प्रतिसादांवरुन, अपेक्षित परिणाम साधला जाईल किंवा कसं हे ठरवायचं आहे. आणि समर्पक बदल सुचवले गेल्यास त्यांची दखल घ्यायची आहे.
_________________________________
आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे ,
( कारण ) .....
( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते |
...................
(तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही) ,
केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||
प्रतिक्रिया
इतका तोकडा लेख तुमच्याकडून
हा लेख नसून विचारणा आहे
आत्मा अॅबस्ट्रॅक्ट ' कल्पना ' वाटते
आकाशही अॅबस्ट्रॅक्ट आहे.
असंच म्हणतो.
प्रथम प्रतिसादांबद्दल आभार्स !
आकाश आपण अनुभवतो पण ते दिसत
बरोबर, पण शब्द केवळ निर्देश आहे
केवळ मनात काही उमटते म्हणून
जनमनात आकाशाची प्रतिमा `निळे आकाश' अशी नाहीये का ?
अवकाशाशी लोकांना रिलेट होता
शून्यवाद लोकांना कळला नाही
विरोधाभासी
लोक एकंदरितच माठ असतात व अमुक
तुम्ही लिहलेला अर्थ आवडला .
मनःपूर्वक धन्यवाद !
आकाश हा शब्द चुकीचा आहे.
अथांग पोकळीलाच आकाश म्हणतात
अब आप तो आप ही हो! सुनेंगे
आकाशाला काय मर्यादा आहेत ?
आकाशाला शब्द हा विषय आहे
प्रथम व्यक्तीगतपातळी सोडून चर्चात्मक प्रतिसादाबद्दल आभार !
आकाश हा शब्द योग्य नाही. बाकी
प्रतिसाद आवडला
पंच तत्त्वे नाही म्हणता येत.
त्या `असण्याला' अनेक नांव आहेत
हम वोहीच कै रै मियाँ! आप उसे
अनुभव शब्दांशिवाय अभिव्यक्त होऊ शकत नाही
त्याला चंद्र फांदी न्याय
तुम्ही काय शब्द सुचवाल ?
आम्हाला परमिशन नाय!
विनोद म्हणून ठीके
एकमेवाद्वितीय सच्चिदानंद
हे शब्द घालून
त्यासाठी वेगळा शब्द घालण्याची
त्यासाठी वेगळा शब्द घालण्याची गरज मुळातच नाही ?
चोक्कस !
आकाश हा शब्द योग्य नाही !
आकाश हा दृष्टांत दिला आहे.
पटल
एकदा अनुभव आल्यावर सगळेच शब्द व्यर्थ आहेत
शांतता? चला, आत नाही किमान
श्लोक
तुमचं स्क्रीप्ट बरोबरे
तुमचं स्क्रीप्ट बरोबरे
ओरिजिनल श्लोक जास्त सोपा आहे
अदः आणि इदं
'ते' काय आहे हे समजणं एवढं
तजो,
ते आणि आपण एकच आहोत ही
Pagination