चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत?
चित्पावन ब्राह्मण हा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रात पहायला मिळतो. मध्यप्रदेश ,गोवा व इतरत्रही हा समाज विखुरला आहे.जागतिकीकरणाच्या रेट्यात ,माहीती तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रारंभी ,परदेशात जाणार्या व स्थायिक होणार्यात चित्पावन आघाडीवर होते.
चित्पावनांची इतिहासातील नोंद ही खासकरुन शिवकाळानंतर पहावयास मिळते,त्याआधी चित्पावनांचा उल्लेख आढळत नाही.चित्पावनांचे महत्वाचे विशेष हे त्यांच्या रंगरुपात आहे.भारतात क्वचीत आढळनारा लख्ख गोरा रंग,घारे निळे वा पिंगट डोळे,अत्यंत धारदार नाक ,अनुनासिक पण स्पष्ट शब्दोच्चार ही त्यांची रंगरुपाची वैशिष्ठे त्यांना ईतर भारतीयांपासून वेगळी करतात.चित्पावन मुळचे कुठचे यावर अनेक प्रवाद आहेत .काहीजण त्यांचा सबंध बेने इस्त्राईल समाजाशी जोडतात.चित्पावन समाजाविषयी काही प्रश्न उपस्थीत होतात ,जाणकारांनी प्रकाश टाकावा
* चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी
* शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही?
*जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा?
* जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे???
कृपया हा धागा डीलिट करुनये ,या थ्रेडवरच योग्य व संसदीय भाषेत चर्चा अपेक्षीत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कृपया हा धागा डीलिट करुनये
अगदी ज्यु लोकांपासून मंगोलिअन
कुठे
कुठे
फक्त चित्पावनच का?
मुसाफीर भाऊ
मोठा गाजलेला खास नरपुंगव आहे
मोठा गाजलेला खास नरपुंगव आहे=)) =)) =))स्वागतच आहे!
बुद्धिमत्ता, चारित्र्य
साहनाजींचे वेगवेगळ्या
२०० BC मध्ये बेने जू लोक आपला
किंवदंता
संदर्भ हवा आणि दुजोराही हवा
आपण माझ्या साठी "शिंच्या" हा
शिंच्या
पहिल्या प्रतिसादात आपण म्हणता
कळकळीची विनंती :- मिपावरील डॉक्टर्स अन बायोटेक जेनेटिक्स मधील एक्सपर्ट्स ने आपली मते आवर्जून नोंदवावीत ही विनंती, ह्या विषयावर निरपेक्ष अन वैज्ञानिक माहीती आवश्यक आहे असे वाटते
हो मी लिहिताना चूक केली. माझा
सहना जी
मला ह्या विषयांत
मुळ पेपर सापडला वाचन करुन
नक्कीच वाचायला आवडेल :)
http://archaeologyonline.net
अरे चिमणा (मोगा) उगी कशाला
त्याच जातीच्या वेबसाइटवर अन
सध्या ब्रिगेडींची मजा आहे
चित्पावनांची इतिहासातील नोंद
कुठे तरी एेकले होते ही
रुपकुंड
मुनिवर, याची लिंक देता का
,लिंक
" त्यांचे लिखाण संदर्भावर
Rupkund-चित्पावन ब्राह्मण
उत्तरांचल राज्याच्या गढवाल
नानासाहेब उर्फ ग्रेट्थिन्कर उर्फ फुजि
हा प्रतिसाद उडवण्यात यावा
का बुआ????
डु आयडी हा डु आयडी आहे असे
ते मोगा नाही आहेत हो.
तसं गुरुजी तुमच्यापुढे
आणि तिची मुले आता मला मामा
असू दे नानासाहेब. भावना
अरे वा
हा धागा पहा
Homo sapiens
+१
=))
हायड्रोकार्बन.... ठ्ठो!
अफ्रिकन वंशातला एक गुण कितीही
ठ्ठो! __/\__
__/\__ =))