२ कविता

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
15 Nov 2015 - 11:24 am

१...जाताना ऑफिस ला
जाताना ऑफिस ला गडबड झाली.
घाईत शर्ट ची वरची गुंडी तुटली .
सिनेमासारखी सिच्युएशन झाली
सुईत ओवत दोरा हि धावत आली
.
शिवताना गुंडी हि फार जवळ आली.
मित्रानो सिच्युएशन रोम्यांटीक झाली.
तशीच तिला बाहुपाशात घेतली
हाय.....बायको ऐवजी सुई हृदयात घुसली
अविनाश
..............
२...नाजुक नासिका..गौर गुलाबी वर्ण
तेजस्वि नेत्र..लालचुटुक अधर
प्रमाणबद्ध बांधा..मोहक चेहरा..
बघताच खुदकन हसली
.
अन "खट्याळ काळजात घुसली"

प्रेम कविताकविता

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

15 Nov 2015 - 11:37 am | मांत्रिक

अकुकाका फार्मात हैती!!!!

म्हणुन तुमचा सुर निरागस ऐवजी
सुर उपहास लागलाय का ?
लालचुटुक अधर तर भारीच
गालगुच्चा घ्यावासा वाटतोय मला हा शब्द ऐकुन

एकुलता एक डॉन's picture

15 Nov 2015 - 11:57 am | एकुलता एक डॉन

अधर च्या जागी चुकुन उदर असे वाचले

एक एकटा एकटाच's picture

15 Nov 2015 - 11:59 am | एक एकटा एकटाच

च्यामारी टोपी........

एकुलता एक डॉन's picture

15 Nov 2015 - 1:23 pm | एकुलता एक डॉन

तुम्ही पण एकटेच ?

अत्रुप्त आत्मा's picture

15 Nov 2015 - 12:16 pm | अत्रुप्त आत्मा

ऊंऊंऊंऊंबबबबबब!!!

अभ्या..'s picture

15 Nov 2015 - 1:11 pm | अभ्या..

हाय....
अविनाश बच्चन आणि त्यांची सुळ्याने दाताने धागा तोडणारी मौशुमी

सागरकदम's picture

15 Nov 2015 - 1:32 pm | सागरकदम

नेमक्या कोणाच्या शर्ट ची ? बायको कि नवरा

एस.योगी's picture

17 Nov 2015 - 3:39 pm | एस.योगी

हाय!
आवडली तुमची 'गुंड'गिरी ....!
(दिल मी 'गुंडे गुंडे' खयाल आने लगे हय...)

मंग लेट मार्क लागलाच म्हणावं की ...

प्रसाद गोडबोले's picture

17 Nov 2015 - 4:00 pm | प्रसाद गोडबोले

मग काय ऑफीसला दांडी मारुन म्यॅटीनी का ? ;)

पीके's picture

17 Nov 2015 - 5:58 pm | पीके

हा हा हा हा...