✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रण स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 06/11/2015 - 12:06  ·  लेख
लेख
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा ****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे ******************************************************** नमस्कार मंडळी. १० वी स्पर्धा श्री जयंत कुलकर्णी यांनी अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केली आहे आणि यथायोग्य चित्रांना अव्वल क्रमांकही दिले आहेत. त्यांच्या सुरेख लेखासाठी आणि स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री जयंत कुलकर्णी यांना खूप धन्यवाद! पुन्हा एकदा जुन्या फॉर्मॅटमधे स्पर्धा घेऊया. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'प्रतीक्षा' आता सर्वांना मोठी प्रतीक्षा आहे ती पावसाची. पण यापूर्वीही तुम्ही कधी ना कधी असे प्रतीक्षेचे क्षण टिपले असतील. त्यावर आधारित तुमची छायाचित्रे येऊ द्या या स्पर्धेसाठी. प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २६ जून २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम आधीच्या स्पर्धा क्र. ७,८, ९ प्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना शुभेच्छा !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
67531 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

छान आहे विषय आणि अवघडहि.कोण

इशा१२३
गुरुवार, 06/11/2015 - 12:46 नवीन
छान आहे विषय आणि अवघडहि.कोण शोधुन काढते इतके छान विषय.अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

रॉजर फेडरर टॉसच्या प्रतीक्षेत

प्रभो
गुरुवार, 06/11/2015 - 16:42 नवीन
रॉजर फेडरर टॉसच्या प्रतीक्षेत, यु एस ओपन मधे! Image removed.
  • Log in or register to post comments

सही रे सही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/11/2015 - 17:33 नवीन
लंबर एक. हेड का टेल ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

परफेक्ट टायमिंग आलंय

स्पा
Mon, 06/22/2015 - 14:54 नवीन
परफेक्ट टायमिंग आलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

प्रवेशिका पाठवण्याची पद्धत

स्वच्छंद
गुरुवार, 06/11/2015 - 17:55 नवीन
प्रवेशिका पाठवण्याची पद्धत काय आहे?
  • Log in or register to post comments

इथेच छायाचित्र टाका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/11/2015 - 17:59 नवीन
इथेच छायाचित्र टाकायचे म्हणजेच ती प्रवेशिका असते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंद

माझी प्रवेशिका

नन्दादीप
Mon, 06/15/2015 - 11:23 नवीन
Image removed. प्रतिक्षा सर्व काही आलबेल होण्याची...
  • Log in or register to post comments

ढगभरल्या आभाळाकडे पहात

गणेशा
Mon, 06/15/2015 - 15:31 नवीन
ढगभरल्या आभाळाकडे पहात पावसाच्या थंबांची ही प्रतिक्षा Image removed. (नोटः फोटोत कुठलेही बदल नाहीत, स्थळ : मावळ, १३ जून, नंतर मान्सुन चा पहिला पाऊस आला दुपारी)
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

वेल्लाभट
Tue, 06/16/2015 - 07:56 नवीन
Image removed. काय राहिले हाती सरले काय आता वाट बघण्यावाचुनि उरले काय आता - अपूर्व ओक स्थळ गुंजवणे, किल्ले राजगड पायथा. एफ ५.६ १/१०० आयएसओ २००
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाही...

रानडेंचा ओंकार
Tue, 06/16/2015 - 16:01 नवीन
फोटो दिसत नाही... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

वादच नाही १ नंबर

पाटील हो
गुरुवार, 06/18/2015 - 16:56 नवीन
वादच नाही १ नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

चारोळीपण छान आहे!!

प्रियाभि..
Sat, 06/20/2015 - 14:00 नवीन
चारोळीपण छान आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

लय भारी वेल्ला काका

स्पा
Mon, 06/22/2015 - 14:55 नवीन
लय भारी वेल्ला काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

स्पर्धेसाठी नाही

जयंत कुलकर्णी
Tue, 06/16/2015 - 14:32 नवीन
अजून कसे आले नाहीत ते दोघे........ Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाही... :(

रानडेंचा ओंकार
Tue, 06/16/2015 - 16:01 नवीन
फोटो दिसत नाही... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अवघड प्रतीक्षा……

सौरभ उप्स
Tue, 06/16/2015 - 15:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हाच्च फोटो विनमध्ये येणार :)

टवाळ कार्टा
Tue, 06/16/2015 - 15:38 नवीन
हाच्च फोटो विनमध्ये येणार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

+१

असंका
Tue, 06/16/2015 - 15:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+२

तुषार काळभोर
Tue, 06/16/2015 - 16:37 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

+१११

नाखु
गुरुवार, 06/18/2015 - 16:52 नवीन
सहज सुंदर आणि अतिशय कल्पक!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अप्रतिम ....

विशाल कुलकर्णी
Fri, 06/19/2015 - 10:31 नवीन
अप्रतिम ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

+५००

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/28/2015 - 11:33 नवीन
केवळ सुंदर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

जबराट!!!

रानडेंचा ओंकार
Tue, 06/16/2015 - 15:58 नवीन
BANG on Target!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

खल्लासच सॊरभ

स्पा
Tue, 06/16/2015 - 16:19 नवीन
खल्लासच सॊरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

नेहमीच तुझे फोटो आवडतात, हा

गणेशा
Tue, 06/16/2015 - 18:41 नवीन
नेहमीच तुझे फोटो आवडतात, हा ही आवडला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

वॉव! सौरभ......? उप्स! उप्स

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/16/2015 - 21:38 नवीन
वॉव! सौरभ......? उप्स! उप्स!! उप्स!!! फ़ोटो जितका अप्रतिम आहे,तितकाच रचनात्मक आहे. आपल्या कडून आत्ताच पहिला नंबर. आणि हो,फ़ोटो सांगुन चोरत आहे. ब्लॉगवर वापरणार आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

+१०००

सव्यसाची
Tue, 06/16/2015 - 22:44 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

बँग ऑन..

चिगो
Tue, 06/16/2015 - 22:58 नवीन
जबराटच.. कमाल आहे फोटो.. मला तर असा फोटो ह्या विषयावर टाकावा, हेच सुचलं नसतं.. झक्कास..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

धन्यवाद सगळ्यांचे...

सौरभ उप्स
Tue, 06/16/2015 - 23:30 नवीन
धन्यवाद सगळ्यांचे... चीगो मी पण सहज म्हणून टाकला हा फोटो पण तुम्हा सर्वांच्या कमेंट मुळे कळाल कि खरच खूप सूट होतोय हा फोटो…।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

:-))

असंका
Fri, 06/19/2015 - 12:04 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

सुंदर कल्पक फोटो !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/17/2015 - 00:16 नवीन
सुंदर कल्पक फोटो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

फोटो जाम आवडल्या गेला आहे.

किसन शिंदे
Wed, 06/17/2015 - 13:19 नवीन
फोटो जाम आवडल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

+१००००००००००००००००

_मनश्री_
Wed, 06/17/2015 - 14:57 नवीन
+१००००००००००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

मस्त

सविता००१
Wed, 06/17/2015 - 15:31 नवीन
सुंदर आहे रे फोटो. बावरलेली असं नाव आवडलं असतं मला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

क्या बात है.

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 06/18/2015 - 23:42 नवीन
क्या बात है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

सुंदर !!!!!

चैदजा
Fri, 06/19/2015 - 12:13 नवीन
सुंदर !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

एक नंबर !!

आसिफ
Sat, 06/20/2015 - 04:08 नवीन
एक नंबर फोटो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

एक्कच नंबर!!! :)

शब्दबम्बाळ
Sat, 06/20/2015 - 15:27 नवीन
एक्कच नंबर!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

वा छान!

मोहनराव
Tue, 06/16/2015 - 15:25 नवीन
विषय खुपच चांगला आणि अवघड आहे. आत्तापर्यंतचे सर्व फोटोज छान!
  • Log in or register to post comments

सगळे फोटो मस्त. सौरभ मस्तच

जागु
Tue, 06/16/2015 - 16:36 नवीन
सगळे फोटो मस्त. सौरभ मस्तच फोटो.
  • Log in or register to post comments

माझी पण प्रवेशिका.....

ढंप्या
Tue, 06/16/2015 - 20:14 नवीन
Image removed. प्रतिक्षा आजच्या पोटाची....??
  • Log in or register to post comments

माथेरान? लुईसा पॉइंट?

प्रचेतस
Tue, 06/16/2015 - 22:16 नवीन
माथेरान? लुईसा पॉइंट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढंप्या

नाय वो........!!!

ढंप्या
Wed, 06/17/2015 - 19:29 नवीन
अवो, हा फटू तर आपल्या घारापूरी (एलेफंटा) लेण्यांमधला ........!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

मितान
Wed, 06/17/2015 - 12:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

नॉर्वेजियन सुंदरी

मितान
Wed, 06/17/2015 - 12:38 नवीन
वाट पाहुनी जीव शिणला !!! नॉर्वेतल्या एका छोट्याशा पोर्टवर दर्यावर्दी प्रियकराची वाट बघणारी ही सुंदरी आपल्या कन्याकुमारीची आठवण देऊन गेली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

पाउस

कपिलमुनी
Wed, 06/17/2015 - 15:56 नवीन
अंगावर , डोक्यावर फार शिटलीत पाखर म्हणून पावसाची वाट बघत आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

:-))

असंका
Wed, 06/17/2015 - 16:39 नवीन
:-)) पण आयडीया चांगली आहे हो त्यांची...मला पण एक पुतळा आठवला होता- "मरमेड" चा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सहीच फोटो , आवडला

स्पा
Mon, 06/22/2015 - 14:50 नवीन
सहीच फोटो , आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

मस्त

सविता००१
Wed, 06/17/2015 - 15:32 नवीन
सगळेच फोटो छान आहेत.
  • Log in or register to post comments

(No subject) स्पर्धेसाठी नाही

स्वच्छंद
Fri, 06/19/2015 - 00:00 नवीन
Image removed.
(स्पर्धेसाठी नाही)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा