आळी मिळी गुप चिळी!
आळी मिळी गुप चिळी!
तू पेटव चिता,
त्यावर मी भाजतो पोळी..
आळी मिळी गुप चिळी!
तू शोध साधू,
त्याना मी देतो सुळी..
आळी मिळी गुप चिळी!
तू बनव शत्रू,
त्याना मी देतो हाळी..
आळी मिळी गुप चिळी!
तू लागल्यासारखे कर,
मी ठोकतो आरोळी..
आळी मिळी गुप चिळी!
अर्धे शतक माझे
आता आली तुझी खेळी..
आळी मिळी गुप चिळी!
मी नागवलेच आहे,
आता तू फेडशील ती वेगळी..
तुम्ही अमितसांगली यांची हे
सुन्दर कविता!!
णिसो रॉक्स
नीसो कोण ?
अहो असं काय करता? उरे नामाचा
म्हणजे
हे असावेत कदाचित.
ओक्के, कोणाचाही काही
असं नाही...
असल्या कवितांसाठी खरडफळा नामक
पडला नसाल तर...वाचू नका कविता
हम्म...
धन्यवाद!!
हिचं विडंबन पडलं, आणि तरी
असय व्हय!! व्हुन्देत की मग!
ऊंssssssssssssssबं!!!
हाहा
सरकारनामा