कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
20 Apr 2015 - 2:15 pm

माणसाची देवाला विनंती:
असूनही रणरणत्या उन्हाची वेळ
का चालवलायस तू पावसाचा खेळ?
बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ
सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ?

देवाचे सडेतोड उत्तर:
माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ
सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ
आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ
बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ

करुणकविताचारोळ्यासमाजजीवनमानभूगोल

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

20 Apr 2015 - 5:32 pm | वेल्लाभट

हं.......

होबासराव's picture

22 Apr 2015 - 3:40 pm | होबासराव

निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!
मानवी कर्म आणि देव (मानवी स्पंज आणि स्प्रिंग!)
तुम्ही कोण आहात? नियम, मानव की देव?
पण लक्षात घ्या की तुम्ही मानव असलात तरी नियम आणि देवा ला त्रास देऊ नका. कारण ते दोघे उलटले तर.....

दादानु बेलकम.....