✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ९ : सावली

स
संपादक मंडळ यांनी
Tue, 04/14/2015 - 19:45  ·  लेख
लेख
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा ९ : " सावली" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी **************************************************************************************** राम राम मंडळी. छायाचित्रणकलेची आठवी स्पर्धा पार पडली आणि वेध लागले ते नेहमीप्रमाणेच नवव्या स्पर्धेतील विषयाचे तेव्हा यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'सावली' आपापल्या भन्नाट कल्पना सावली केंद्राभोवती ठेवून उत्तम छायाचित्रे येऊ द्या. प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २९ एप्रील २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम मात्र आधीच्या स्पर्धेप्रमाणेच राहतील! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
57861 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

स्पाला शेप्रेट बक्षिस देउन

टवाळ कार्टा
Tue, 04/14/2015 - 19:53 नवीन
स्पाला शेप्रेट बक्षिस देउन टाका...भुताच्या सावलीचापण फोतो ताकेल तो
  • Log in or register to post comments

@ स्पाला शेप्रेट बक्षिस देउन

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/14/2015 - 23:23 नवीन
@ स्पाला शेप्रेट बक्षिस देउन टाका...भुताच्या सावलीचापण फोतो ताकेल तो>> :-D शमत हाय! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

छायाप्रकाशाचा अद्भूत खेळ

प्रचेतस
Wed, 04/15/2015 - 08:59 नवीन
छायाप्रकाशाचा अद्भूत खेळ Image removed.
  • Log in or register to post comments

प्र का टा आ

स्पा
Wed, 04/15/2015 - 09:50 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छायाचित्र सुंदर आहे, पण

स्पा
Wed, 04/15/2015 - 09:48 नवीन
छायाचित्र सुंदर आहे, पण विषयाला अनुसरुन नाही. ह्या प्रकाराला सिलहाउट्स. ( silhouette) म्हणतात, जो की वेगळा स्पर्धाविषय होउ शकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वोक्के जी.

प्रचेतस
Wed, 04/15/2015 - 10:52 नवीन
वोक्के जी. हे छायाचित्र स्पर्धेसाठी कृपया बाद धरण्यात यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मान गये उस्ताद

मोहन
Wed, 04/15/2015 - 20:21 नवीन
हा / हे कोण विषय निवडताहेत ना त्यांच्या कल्पना शक्तीला मानले. मेंदूचा पार भुगा होतो विचार करुन फोटो टाकायला.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी

स्पा
Wed, 04/15/2015 - 20:48 नवीन
अगदी अगदी सर्वात आवडलेला विषय आहे हा, कल्पनाशक्तीला चालना देणारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहन

मस्त आहे विषय, मान गये….

सौरभ उप्स
गुरुवार, 04/16/2015 - 15:25 नवीन
क्ष्झ अजून एक हि एन्ट्री नाही आली, सगडे इचार करून गुंग झालेन कि काय….
  • Log in or register to post comments

काय राव?

स्पंदना
गुरुवार, 04/16/2015 - 16:00 नवीन
काय राव? मोदकाच्या धाग्यावर किती मस्त सावली आली आहे फोटोत.
  • Log in or register to post comments

लई भारी आयडिया!!

तुषार काळभोर
गुरुवार, 04/16/2015 - 16:17 नवीन
येकदम झक्कास्स फोटो बगायला मिळनार!!
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठीची प्रवेशिका

प्रचेतस
गुरुवार, 04/16/2015 - 16:58 नवीन
पृथ्वीची सावली - चंद्रग्रहण १० डिसेंबर २०११. फोटो साध्या कॅमेर्‍याने काढला असल्याने साधारण आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

बुल्स आय!!

स्पंदना
गुरुवार, 04/16/2015 - 17:51 नवीन
बुल्स आय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माझी प्रवेशिका

श्रीरंग_जोशी
Fri, 04/17/2015 - 19:15 नवीन
२००७ साली हापिसातल्या सहकार्‍यांबरोबर कोकणातील दिवे आगर येथे सहलीला गेलो होतो. तेव्हा काढलेला हा फोटो. प्रवेशिका म्हणून टाकला होता. तो सावलीपेक्षा प्रतिबिंब या प्रकारात अधिकपणे मोडत असल्याने ही नवी प्रवेशिका. Image removed. अमेरिकेतील एका प्रसिद्ध मानवनिर्मित आश्चर्यातून काढलेला हा फोटो आहे. जमिनिपासून ६३० फुटांवरून. जाणकार लोक हे स्थळ सहजपणे ओळखतील.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/16/2015 - 21:10 नवीन
आवडला फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

फोटो छान आहे. पण सावलीपेक्षा

पॉइंट ब्लँक
Fri, 04/17/2015 - 10:15 नवीन
फोटो छान आहे. पण सावलीपेक्षा प्रतिबिंब ह्या प्रकारात जास्त योग्य राहिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+१

स्पा
Fri, 04/17/2015 - 11:18 नवीन
येस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

दुसरा शोधतो

श्रीरंग_जोशी
Fri, 04/17/2015 - 18:20 नवीन
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. या विषयावर मी काढलेला दुसरा फोटो शोधतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

दोन फोटो टाकतोय ... जो चांगला वाटेल तो घ्या

sagarparadkar
गुरुवार, 04/16/2015 - 19:42 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

दोन्हीही सुंदर परंतु

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 04/16/2015 - 20:02 नवीन
दोन्हीही सुंदर परंतु जो चांगला वाटेल तो घ्या हे काही पटले नाही बुवा. प्रवेशिका ज्याची आहे त्याने हे स्वतःच ठरवायला हवे. मला तर एकापेक्षा अधिक चित्रे सुरुवातीलाच टाकणे पटत नाही. निकाल लागल्यावर त्या विषयासंबंधी अधिक चित्रे जरूर टाकावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

+ १

असंका
गुरुवार, 04/16/2015 - 20:54 नवीन
+ १ ...पुट युवर बेस्ट फुट फॉरवर्ड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

पुर्ण सहमत

रवीराज
गुरुवार, 04/16/2015 - 22:13 नवीन
हेच म्हणतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मला विचाराल तर दुसरा फोटो

शैलेन्द्र
Fri, 04/17/2015 - 10:21 नवीन
मला विचाराल तर दुसरा फोटो ठेवा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

मोठी तिची सावली!

मराठे
गुरुवार, 04/16/2015 - 20:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

शब्दबम्बाळ
गुरुवार, 04/16/2015 - 22:17 नवीन
सिंहगडावरून काढलेला फोटो… Image removed.
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/16/2015 - 23:10 नवीन
अतृप्ताऽकृतीबंध.. Image removed.
  • Log in or register to post comments

घाबल्लो

स्पा
Fri, 04/17/2015 - 12:08 नवीन
घाबल्लो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सरलतेचे भय आहे का आपणास?

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/17/2015 - 12:55 नवीन
सरलतेचे भय आहे का आपणास? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

होय

पॉइंट ब्लँक
Fri, 04/17/2015 - 12:57 नवीन
जरा काँट्रास्ट आणि सॅच्युरेशन वाढवले की हॉरर मुव्हीचे पोष्टर तय्यार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

स्पा
Fri, 04/17/2015 - 13:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

व्वाह!

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/17/2015 - 14:13 नवीन
व्वाह! लोकहो/संपादकहो... पांडुनी (आपणहून..) घेतलेल्या अपार मेहेनतीला फळ यावे. आता माझा हाच फोटू स्पर्धेसाठी-धरा. (खरोखरच हं! ) सूचणा समाप्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

प्रकाटाआ

सूड
Fri, 04/17/2015 - 14:16 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असाच एक ... हा चालेल का?

स्वीत स्वाति
Fri, 04/17/2015 - 11:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माफ करा …छायाचित्र टाकले पण ते अपलोड नाही झाले …

स्वीत स्वाति
Fri, 04/17/2015 - 11:53 नवीन
मला टाकायला जमले नाही मदत कराल का कोणी कसे टाकायचे छायाचित्र ?
  • Log in or register to post comments

अक्का

स्पंदना
Fri, 04/17/2015 - 13:58 नवीन
फोटो पिकासावर अपलोड करा. अन मग त्याची इमेज इन्फो येथे द्या. पिकासाला पब्लिक अ‍ॅक्सेस द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीत स्वाति

मला आजवर सावली ह्या विषयावरचा

पिलीयन रायडर
Fri, 04/17/2015 - 12:48 नवीन
मला आजवर सावली ह्या विषयावरचा आवडलेलला फोटो म्हणाजे हा:- Image removed. ह्यात जे उंट वाटत आहेत, ती त्यांची सावली आहे!
  • Log in or register to post comments

काही तरि घोळ आहे. कारण जर

पॉइंट ब्लँक
Fri, 04/17/2015 - 12:59 नवीन
काही तरि घोळ आहे. कारण जर त्या सावल्या असतील तर त्यांची सावली परत कशी पडली ? सूर्य डोक्यावर असल्याप्रमाणे, पायात सावली पडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पिरा हा फोटो स्पर्धेकरीता

स्पंदना
Fri, 04/17/2015 - 13:06 नवीन
पिरा हा फोटो स्पर्धेकरीता नाही घेता येणार. पॉइंट ब्लँक हा वरुन सॅटेलाइट मधुन घेतलेला फोटो आहे. अन हा अतिशय फेमस आहे. सुर्याच्या मावळतीच्या उन्हात अन कोणताही अडथळा नसल्याने या एगदी परफेक्ट सावल्या लांबच्या लांब पसरलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

हो मग नाहीचे स्पर्धेसाठी!!

पिलीयन रायडर
Fri, 04/17/2015 - 13:46 नवीन
हो मग नाहीचे स्पर्धेसाठी!! सहज दिलाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 04/17/2015 - 13:41 नवीन
इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित. पुर्वप्रकाशित चालत असेल तर मग स्पर्धेसाठी देतोय. Image removed. फोटोविषयी अधिक. तिसर्‍या मजल्यावरुन काढलेला फोटो आहे. झाडाच्या फांद्या आणि सावल्या अगदी नीट पाहिल्या तरचं फरक कळुन येतोय. हा ग्राह्य नसेल तर मग दुसरा टाकीन.
  • Log in or register to post comments

भारी आहे.

पॉइंट ब्लँक
Fri, 04/17/2015 - 14:06 नवीन
भारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्त

भुमन्यु
Fri, 04/17/2015 - 14:11 नवीन
आवडेश...खुप मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्त

नंदन
Fri, 04/17/2015 - 14:14 नवीन
बोरकरांची 'छायेसम मज गमले खोटे, सत्यचि ते उफराटे' ही ओळ आठवली. कुठला फिल्टर वापरला आहे इन्स्टाग्रामवर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

Mayfair बहुतेक. बरेच दिवस

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 04/17/2015 - 14:17 नवीन
Mayfair बहुतेक. बरेच दिवस झाले अपलोड करुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मस्त संकल्पना

मिनियन
Fri, 04/17/2015 - 17:06 नवीन
सावली या विषयाला वेगळा द्रुष्टिकोन! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

क्लास... मस्त फ्रेम......

सौरभ उप्स
Sat, 04/18/2015 - 10:10 नवीन
क्लास... मस्त फ्रेम......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

(No subject)

कविता१९७८
Sat, 04/18/2015 - 11:15 नवीन
Image removed. डहाणु बीचवर काढलेला फोटो
  • Log in or register to post comments

हा एक फोटू .चालेन काय ?

स्वीत स्वाति
Fri, 04/17/2015 - 16:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लहाण माझी बाहुली

स्पंदना
Sat, 04/18/2015 - 17:22 नवीन
लहाण माझी बाहुली कोठे गेली सावली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीत स्वाति

काही खेळाडू सावल्या

मिनियन
Fri, 04/17/2015 - 16:58 नवीन
Image removed. एका महाविद्यालयातील सरावाचे हे छायाचित्र
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा