छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा ९ : " सावली"
***************************************************************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
****************************************************************************************
राम राम मंडळी. छायाचित्रणकलेची आठवी स्पर्धा पार पडली आणि वेध लागले ते नेहमीप्रमाणेच नवव्या स्पर्धेतील विषयाचे तेव्हा यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'सावली' आपापल्या भन्नाट कल्पना सावली केंद्राभोवती ठेवून उत्तम छायाचित्रे येऊ द्या.
प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २९ एप्रील २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम मात्र आधीच्या स्पर्धेप्रमाणेच राहतील!
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा !
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्पाला शेप्रेट बक्षिस देउन
स्पाला शेप्रेट बक्षिस देउन टाका...भुताच्या सावलीचापण फोतो ताकेल तो
@ स्पाला शेप्रेट बक्षिस देउन
In reply to स्पाला शेप्रेट बक्षिस देउन by टवाळ कार्टा
@ स्पाला शेप्रेट बक्षिस देउन
टाका...भुताच्या सावलीचापण फोतो ताकेल
तो>> :-D शमत हाय! :-D
छायाप्रकाशाचा अद्भूत खेळ
छायाप्रकाशाचा अद्भूत खेळ

प्र का टा आ
In reply to छायाप्रकाशाचा अद्भूत खेळ by प्रचेतस
प्र का टा आ
छायाचित्र सुंदर आहे, पण
In reply to छायाप्रकाशाचा अद्भूत खेळ by प्रचेतस
छायाचित्र सुंदर आहे, पण विषयाला अनुसरुन नाही.
ह्या प्रकाराला सिलहाउट्स. ( silhouette) म्हणतात, जो की वेगळा स्पर्धाविषय होउ शकतो
वोक्के जी.
In reply to छायाचित्र सुंदर आहे, पण by स्पा
वोक्के जी.
हे छायाचित्र स्पर्धेसाठी कृपया बाद धरण्यात यावे.
मान गये उस्ताद
हा / हे कोण विषय निवडताहेत ना त्यांच्या कल्पना शक्तीला मानले. मेंदूचा पार भुगा होतो विचार करुन फोटो टाकायला.
अगदी अगदी
In reply to मान गये उस्ताद by मोहन
अगदी अगदी
सर्वात आवडलेला विषय आहे हा, कल्पनाशक्तीला चालना देणारा
मस्त आहे विषय, मान गये….
क्ष्झ
अजून एक हि एन्ट्री नाही आली, सगडे इचार करून गुंग झालेन कि काय….
काय राव?
काय राव?
मोदकाच्या धाग्यावर किती मस्त सावली आली आहे फोटोत.
लई भारी आयडिया!!
येकदम झक्कास्स फोटो बगायला मिळनार!!
स्पर्धेसाठीची प्रवेशिका
पृथ्वीची सावली - चंद्रग्रहण १० डिसेंबर २०११.
फोटो साध्या कॅमेर्याने काढला असल्याने साधारण आहे.
बुल्स आय!!
In reply to स्पर्धेसाठीची प्रवेशिका by प्रचेतस
बुल्स आय!!
माझी प्रवेशिका
२००७ साली हापिसातल्या सहकार्यांबरोबर कोकणातील दिवे आगर येथे सहलीला गेलो होतो. तेव्हा काढलेला हा फोटो.
प्रवेशिका म्हणून टाकला होता. तो सावलीपेक्षा प्रतिबिंब या प्रकारात अधिकपणे मोडत असल्याने ही नवी प्रवेशिका.
अमेरिकेतील एका प्रसिद्ध मानवनिर्मित आश्चर्यातून काढलेला हा फोटो आहे. जमिनिपासून ६३० फुटांवरून. जाणकार लोक हे स्थळ सहजपणे ओळखतील.
मस्त
In reply to माझी प्रवेशिका by श्रीरंग_जोशी
आवडला फोटो.
फोटो छान आहे. पण सावलीपेक्षा
In reply to माझी प्रवेशिका by श्रीरंग_जोशी
फोटो छान आहे. पण सावलीपेक्षा प्रतिबिंब ह्या प्रकारात जास्त योग्य राहिल.
+१
In reply to फोटो छान आहे. पण सावलीपेक्षा by पॉइंट ब्लँक
येस
दुसरा शोधतो
In reply to फोटो छान आहे. पण सावलीपेक्षा by पॉइंट ब्लँक
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
या विषयावर मी काढलेला दुसरा फोटो शोधतो.
दोन फोटो टाकतोय ... जो चांगला वाटेल तो घ्या
दोन्हीही सुंदर परंतु
In reply to दोन फोटो टाकतोय ... जो चांगला वाटेल तो घ्या by sagarparadkar
दोन्हीही सुंदर परंतु जो चांगला वाटेल तो घ्या हे काही पटले नाही बुवा.
प्रवेशिका ज्याची आहे त्याने हे स्वतःच ठरवायला हवे. मला तर एकापेक्षा अधिक चित्रे सुरुवातीलाच टाकणे पटत नाही. निकाल लागल्यावर त्या विषयासंबंधी अधिक चित्रे जरूर टाकावीत.
+ १
In reply to दोन्हीही सुंदर परंतु by श्रीरंग_जोशी
+ १
...पुट युवर बेस्ट फुट फॉरवर्ड.
पुर्ण सहमत
In reply to दोन्हीही सुंदर परंतु by श्रीरंग_जोशी
हेच म्हणतो मी.
मला विचाराल तर दुसरा फोटो
In reply to दोन फोटो टाकतोय ... जो चांगला वाटेल तो घ्या by sagarparadkar
मला विचाराल तर दुसरा फोटो ठेवा.. :)
मोठी तिची सावली!
माझी प्रवेशिका
सिंहगडावरून काढलेला फोटो…

स्पर्धेसाठी
अतृप्ताऽकृतीबंध..

घाबल्लो
In reply to स्पर्धेसाठी by अत्रुप्त आत्मा
घाबल्लो
सरलतेचे भय आहे का आपणास?
In reply to घाबल्लो by स्पा
सरलतेचे भय आहे का आपणास? :P
होय
In reply to घाबल्लो by स्पा
जरा काँट्रास्ट आणि सॅच्युरेशन वाढवले की हॉरर मुव्हीचे पोष्टर तय्यार!
(No subject)
In reply to स्पर्धेसाठी by अत्रुप्त आत्मा
व्वाह!
In reply to (No subject) by स्पा
व्वाह!
लोकहो/संपादकहो...
पांडुनी (आपणहून..) घेतलेल्या अपार मेहेनतीला फळ यावे. आता माझा हाच फोटू स्पर्धेसाठी-धरा. (खरोखरच हं! )
सूचणा समाप्त!
प्रकाटाआ
In reply to व्वाह! by अत्रुप्त आत्मा
प्रकाटाआ
असाच एक ... हा चालेल का?
माफ करा …छायाचित्र टाकले पण ते अपलोड नाही झाले …
मला टाकायला जमले नाही मदत कराल का कोणी
कसे टाकायचे छायाचित्र ?
अक्का
In reply to माफ करा …छायाचित्र टाकले पण ते अपलोड नाही झाले … by स्वीत स्वाति
फोटो पिकासावर अपलोड करा. अन मग त्याची इमेज इन्फो येथे द्या.
पिकासाला पब्लिक अॅक्सेस द्या.
मला आजवर सावली ह्या विषयावरचा
मला आजवर सावली ह्या विषयावरचा आवडलेलला फोटो म्हणाजे हा:-
ह्यात जे उंट वाटत आहेत, ती त्यांची सावली आहे!
काही तरि घोळ आहे. कारण जर
In reply to मला आजवर सावली ह्या विषयावरचा by पिलीयन रायडर
काही तरि घोळ आहे. कारण जर त्या सावल्या असतील तर त्यांची सावली परत कशी पडली ? सूर्य डोक्यावर असल्याप्रमाणे, पायात सावली पडली आहे.
पिरा हा फोटो स्पर्धेकरीता
In reply to काही तरि घोळ आहे. कारण जर by पॉइंट ब्लँक
पिरा हा फोटो स्पर्धेकरीता नाही घेता येणार.
पॉइंट ब्लँक हा वरुन सॅटेलाइट मधुन घेतलेला फोटो आहे. अन हा अतिशय फेमस आहे. सुर्याच्या मावळतीच्या उन्हात अन कोणताही अडथळा नसल्याने या एगदी परफेक्ट सावल्या लांबच्या लांब पसरलेत.
हो मग नाहीचे स्पर्धेसाठी!!
In reply to पिरा हा फोटो स्पर्धेकरीता by स्पंदना
हो मग नाहीचे स्पर्धेसाठी!! सहज दिलाय..
इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित.
इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित. पुर्वप्रकाशित चालत असेल तर मग स्पर्धेसाठी देतोय.
फोटोविषयी अधिक. तिसर्या मजल्यावरुन काढलेला फोटो आहे. झाडाच्या फांद्या आणि सावल्या अगदी नीट पाहिल्या तरचं फरक कळुन येतोय. हा ग्राह्य नसेल तर मग दुसरा टाकीन.
भारी आहे.
In reply to इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित. by कॅप्टन जॅक स्पॅरो
भारी आहे.
मस्त
In reply to इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित. by कॅप्टन जॅक स्पॅरो
आवडेश...खुप मस्त
मस्त
In reply to इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित. by कॅप्टन जॅक स्पॅरो
बोरकरांची 'छायेसम मज गमले खोटे, सत्यचि ते उफराटे' ही ओळ आठवली.
कुठला फिल्टर वापरला आहे इन्स्टाग्रामवर?
Mayfair बहुतेक. बरेच दिवस
In reply to मस्त by नंदन
Mayfair बहुतेक. बरेच दिवस झाले अपलोड करुन.
मस्त संकल्पना
In reply to इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित. by कॅप्टन जॅक स्पॅरो
सावली या विषयाला वेगळा द्रुष्टिकोन! :)
क्लास... मस्त फ्रेम......
In reply to इन्स्टाग्रामवर पुर्वप्रकाशित. by कॅप्टन जॅक स्पॅरो
क्लास... मस्त फ्रेम......
(No subject)
डहाणु बीचवर काढलेला फोटो
हा एक फोटू .चालेन काय ?
लहाण माझी बाहुली
In reply to हा एक फोटू .चालेन काय ? by स्वीत स्वाति
लहाण माझी बाहुली
कोठे गेली सावली?
काही खेळाडू सावल्या
एका महाविद्यालयातील सरावाचे हे छायाचित्र
आवडला
In reply to काही खेळाडू सावल्या by मिनियन
आवडला
असाच एक फोटो…
गेल्या उन्हाळ्यामध्ये घरच्यांसोबत अजंठा-वेरूळला भेट दिली होती.

ऐन दुपारी बाहेर कडकडीत उन्ह असताना, सावलीत उभं राहून निवांतपणे लेण्यांचे सौंदर्य बघत असताना काढलेला हा फोटो…
स्पर्धेच्या विषयाला अनुसरून आहे कि नाही याबद्दल साशंक, फक्त चांगला वाटला म्हणून येथे चिटकवला
छान
In reply to असाच एक फोटो… by शब्दबम्बाळ
अजिंठा सुंदर.....
-दिलीप बिरुटे
ठाण्याला नुकताच शिफ्ट झालो
ठाण्याला नुकताच शिफ्ट झालो होतो. बर नव्हत म्हणुन ऑफिस मधुन लवकर घरी आलो होतो. संध्या़काळी हॉल मध्ये हा नजरा दिसला. पश्चिमेच्या खिडकीतुन जमिनिवर ऊन पडले होते, व ते भिंतीवर परावर्तित होऊन सुंदर दिसत होते. मग नुकत्याच घेतलेल्या सॅमसंग एस ने फोटो काढला. चेपु व फ्लिकार दोन्हीची लिंक देत आहे.
चित्र उपलब्ध नाही
माझी प्रवेशिका
पडद्या मागचे सावलीतले कारागीर ! त्यांच्या कलाकृती तर प्रकाशात येतात पण हे अनाम कलाकार सावलीतच !
माझी प्रवेशिका
नाईल पर्यटनात टिपलेले हे चित्र.
NO-1
In reply to माझी प्रवेशिका by सर्वसाक्षी
NO-1
अशाच एका संध्याकाळी...
क्रॉप करायला हवा होतात.... :)
In reply to अशाच एका संध्याकाळी... by रवीराज
क्रॉप करायला हवा होतात.... :)
तुम्ही म्हणत आहात तर....
In reply to क्रॉप करायला हवा होतात.... :) by वेल्लाभट
बघतो प्रयत्न करुन.
माझी प्रवेशिका
अशाच एका रात्री रस्त्यावरच्या झाडाच्या फांद्यांची तिथल्या दिव्यामुळे पडलेली सावली.

कॅनन इओएस ७०डी एफ ४ १/५ १८ एम एम आयएसओ ६४००
मस्त रे
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
मस्त रे
माझीही प्रवेशिकां :
माझीही प्रवेशिकां :
ग्रीनिच (लंडन ) इथलं सौर घड्याळ :
सावलीने दाखवलेली वेळ - दुपारचे पावणेतीन !
फर्स्ट्क्लास!!
In reply to माझीही प्रवेशिकां : by खेडूत
फर्स्ट्क्लास!!
सावलीला निवांत झोपलेला शिम्ह्
स्थळ बोरीवली नॅशनल पार्क,
पैजारबुवा,
सावली सेल्फी :)
(No subject)
ह्ही ह्ही ह्ही!!! हा भारी
In reply to (No subject) by anandphadke
ह्ही ह्ही ह्ही!!! हा भारी आहे.
हा डू-आयडी का?
In reply to (No subject) by anandphadke
लंबूटांग या जुन्या आय-डीचा नवा अवतार?
माझ्याकडुन ( फोटो बदलला आहे, हा स्विकारावा )
संध्याकाळ होतांना

प्रवेशिका माघारी घेण्यात येत
प्रवेशिका माघारी घेण्यात येत आहे.
फोटो खूप सुरेख आहे पण ही
In reply to प्रवेशिका माघारी घेण्यात येत by पॉइंट ब्लँक
फोटो खूप सुरेख आहे पण ही सावली होऊ शकत नाही. अंधारातल्या मूर्तीवर उलट प्रकाश पडलेला आहे.
हम्म, तिथे प्रकाश पोचला नाही
In reply to फोटो खूप सुरेख आहे पण ही by प्रचेतस
हम्म, तिथे प्रकाश पोचला नाही ती सावली असा अर्थ लावला होता. अजून कोणी सांगू शकेल का, ही ठेवावी कि मागे घ्यावी?
सावली नाही
In reply to हम्म, तिथे प्रकाश पोचला नाही by पॉइंट ब्लँक
प्रकाश नसेल तिथे काळोख असेल. सावली ही नेहमीच कोणत्यातरी वस्तूची असेल.
ठिक आहे :). नवीन टाकतो :)
In reply to सावली नाही by पैसा
ठिक आहे :). नवीन टाकतो :)
ओ काका तो फोटो का काढलात?
In reply to प्रवेशिका माघारी घेण्यात येत by पॉइंट ब्लँक
ओ काका तो फोटो का काढलात?
नियमात बसत नसला तरी राहुद्या ना तिकडे.
लैच आवडला होता. (लव्ह अॅट फस्ट साईट का काय ते झाले होते)
पैजरबुवा,
पैजार बुवा हे घ्या तुमचं
In reply to ओ काका तो फोटो का काढलात? by ज्ञानोबाचे पैजार
पैजार बुवा हे घ्या तुमचं "लव्ह अॅट फस्ट साईट". संपादक हा फोटो स्पर्धेसाठी नाही आहे.
चित्र उपलब्ध नाही
वाह!
In reply to पैजार बुवा हे घ्या तुमचं by पॉइंट ब्लँक
कल्पकतेने घेतलेली चित्रचौकट! प्रतिमा आवडली. हायलाइट्स अजून थोडे सुधारायला वाव आहे.
नवीन प्रवेशिका
फारशी जमलेली नाही पण असो.
चित्र उपलब्ध नाही
मस्त!
In reply to नवीन प्रवेशिका by पॉइंट ब्लँक
छान आलाय.
अथक प्रयत्नांनी सापडला शेवटी…
अथक प्रयत्नांनी सापडला शेवटी…. आसनगाव येथील मानस मंदिराला जाऊन आलो तोच येताना रस्त्यात मागून ट्रक चा ह्यालोजन पडला आणि म ही आयडिया सुचली
सोनी सायबर शॉट ७०० ह्या मोबाइल ने काढलाय
खासंच
In reply to अथक प्रयत्नांनी सापडला शेवटी… by सौरभ उप्स
खासंच आहे हा फोटो.
सहीच
In reply to अथक प्रयत्नांनी सापडला शेवटी… by सौरभ उप्स
सहीच
ले शारूक उप्स
In reply to अथक प्रयत्नांनी सापडला शेवटी… by सौरभ उप्स
ले शारूक उप्स
आता पांडु आज मैदानात उतरेल!
आता पांडु आज मैदानात उतरेल!
.
.
.
.
.
.
.
कदा चीत! ;-) :-D ;-)
बुव्या ने पुकारा और हम चले आये
कान्हेरीला काही वर्षांपूर्वी सगळे मिपाकर जमले होते
तेंव्हा काढलेला एक असाच फोटो
क्यामेरा : kodak डिजिटल
@बुव्या ने पुकारा और हम चले
In reply to बुव्या ने पुकारा और हम चले आये by स्पा
@बुव्या ने पुकारा और हम चले आये>> ह्या ह्या ह्या ह्या! :-D
दोन कठड्यातलि सावली
मधाल्यामधे-लावली! ;-)
कोण कोण होते रे मिपाकर तेव्हा
In reply to बुव्या ने पुकारा और हम चले आये by स्पा
कोण कोण होते रे मिपाकर तेव्हा??
:)
In reply to कोण कोण होते रे मिपाकर तेव्हा by प्रचेतस
https://www.misalpav.com/node/20983
https://www.misalpav.com/node/21165
=))
In reply to :) by स्पा
=))