असह्य हा उकाडा...
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न -
१ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ?
२ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ?
३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल
६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?
याद्या
41158
प्रतिक्रिया
209
मिसळपाव
बाकी नंतर बोलूच।
कुठलं एसी आणि कूलर घेवून
मी पहिल्या मजल्यावर राहतो
In reply to कुठलं एसी आणि कूलर घेवून by पॉइंट ब्लँक
(लग्न/ बायका पोरं वगैरे गोष्टीन्चा विचार करून)
In reply to मी पहिल्या मजल्यावर राहतो by बाप्पू
जाड चादर पाण्यामधे भिजवून,
?
नाही हो .
In reply to ? by आजानुकर्ण
आता ज्या भींतीमधे खिडकी आहे
In reply to नाही हो . by बाप्पू
डोंबिवलीला राहता का? नाही
In reply to नाही हो . by बाप्पू
नाही हो .. पुण्यात राहतो..
In reply to डोंबिवलीला राहता का? नाही by टीपीके
घर कुठे आहे
In reply to नाही हो .. पुण्यात राहतो.. by बाप्पू
उत्सुकता आहे
In reply to घर कुठे आहे by श्रीरंग_जोशी
पंत, बाप्पूंनी उगा पिल्लू
In reply to उत्सुकता आहे by श्रीरंग_जोशी
अहो हा माझा पहिलाच शतकी धागा
In reply to पंत, बाप्पूंनी उगा पिल्लू by सूड
धन्यवाद
In reply to अहो हा माझा पहिलाच शतकी धागा by बाप्पू
मला बालाजीनगर मध्ये २ दिवस
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
हाहाहा
In reply to मला बालाजीनगर मध्ये २ दिवस by बाप्पू
हायला. मी पण. डिप्लोमा तिकडुन
In reply to हाहाहा by कपिलमुनी
डिप्लोमा
In reply to हायला. मी पण. डिप्लोमा तिकडुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्यनि करतो.
In reply to डिप्लोमा by कपिलमुनी
कात्रज गावठानात जाम दाटीवाटी
In reply to अहो हा माझा पहिलाच शतकी धागा by बाप्पू
साहेबांकडुन ५०% डिस्काउंट
In reply to कात्रज गावठानात जाम दाटीवाटी by ग्रेटथिंकर
:-)
In reply to साहेबांकडुन ५०% डिस्काउंट by कॅप्टन जॅक स्पॅरो
नै ओ. तुमच्यासाठीच बघत होतो.
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
:-(
In reply to नै ओ. तुमच्यासाठीच बघत होतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्वॉर्र्र्र्र!!! ;)
In reply to :-( by श्रीरंग_जोशी
सुट्टे पैसे बाळगणे न
In reply to :-( by श्रीरंग_जोशी
द्विरुक्ती
In reply to नै ओ. तुमच्यासाठीच बघत होतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
फुलफॉर्म काय?
In reply to द्विरुक्ती by श्रीरंग_जोशी
प्रकाटाआ
In reply to फुलफॉर्म काय? by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रकाटाआ
In reply to फुलफॉर्म काय? by कॅप्टन जॅक स्पॅरो
टीपीके
In reply to डोंबिवलीला राहता का? नाही by टीपीके
अहो कोंडून घेतेले....
(No subject)
In reply to अहो कोंडून घेतेले.... by बाप्पू
.
In reply to अहो कोंडून घेतेले.... by बाप्पू
आपल्या धारीष्ट्याला _/\_
In reply to अहो कोंडून घेतेले.... by बाप्पू
बरं तुमच्याकडे डीप फ्रिजर
In reply to अहो कोंडून घेतेले.... by बाप्पू
पण कॉफिन तर कॉफीत असतं!! ;)
In reply to बरं तुमच्याकडे डीप फ्रिजर by कॅप्टन जॅक स्पॅरो
तु मास्तर हैस काय रे? चुकीची
In reply to पण कॉफिन तर कॉफीत असतं!! ;) by सूड
मलाही पंखा सहन होत नाही. हात
मला सुचलेले उपाय
- संध्याकाळी गार पाण्याने आंघोळ करा.
- झोपण्यापूर्वी कांदा फोडून त्याचे बारीक तुकडे तळपायावर घासा (हा पारंपारिक उपाय आहे).
- गार ताक पिणे हेही लाभदायक ठरू शकते.
यावरून आठवले - या गरमीला काय करावे बॉ?प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....
In reply to मला सुचलेले उपाय by श्रीरंग_जोशी
४-५ हजारात चांगले कुलर मिळतात
दमटपणा म्हणजे नेमके काय हो..?
In reply to ४-५ हजारात चांगले कुलर मिळतात by नांदेडीअन
मुंबई किंवा चेन्नइ
In reply to दमटपणा म्हणजे नेमके काय हो..? by बाप्पू
कलकत्ताही अॅडवा त्यात.
In reply to मुंबई किंवा चेन्नइ by श्रीरंग_जोशी
beer
+१
In reply to beer by कपिलमुनी
या उपायाने नक्की फायदा होईल.
In reply to +१ by मोहनराव
beer ने थंडावा येत नाही,
In reply to या उपायाने नक्की फायदा होईल. by बाप्पू
काही उत्तरे
मुंबई सारख्या दमात हवामानात
असा काही घरगुती उपाय करता
काहीही घ्या पण क्रोमा मधुन
का?
In reply to काहीही घ्या पण क्रोमा मधुन by त्रिवेणी
काही उपाय
+++१११ टु पांडुब्बा! मलाहि
In reply to काही उपाय by स्पा
तंदुरुस्ती का राज....
In reply to काही उपाय by स्पा
अरे वा
In reply to तंदुरुस्ती का राज.... by आयुर्हित
ठ्ठो =))
In reply to अरे वा by रुस्तम
(No subject)
In reply to अरे वा by रुस्तम
बाय द वे व्यनि मधे तरी हे
In reply to अरे वा by रुस्तम
(No subject)
In reply to बाय द वे व्यनि मधे तरी हे by बाळ सप्रे
आपण सर्व
In reply to (No subject) by रुस्तम
पेट को रखो नरम और पैर को रखो
In reply to तंदुरुस्ती का राज.... by आयुर्हित
आईस बकेट
In reply to पेट को रखो नरम और पैर को रखो by स्पा
हे ल्ह्यायचं र्हायलं काय ओ?
In reply to आईस बकेट by आयुर्हित
शरीराचं तापमान खाली आलं की
In reply to काही उपाय by स्पा
बाहेर उकडतय म्णुन शरीराचे
In reply to शरीराचं तापमान खाली आलं की by वेल्लाभट
बाहेर ५० डिग्री तापमान असेल
In reply to बाहेर उकडतय म्णुन शरीराचे by स्पा
तोच तर विचारत होतो
In reply to बाहेर ५० डिग्री तापमान असेल by स्पा
हा डेडलिफ्ट चा साइड इफेक्ट की
In reply to तोच तर विचारत होतो by वेल्लाभट
वेल्लाभट साहेब
In reply to शरीराचं तापमान खाली आलं की by वेल्लाभट
हे हवं होतं.
In reply to वेल्लाभट साहेब by सुबोध खरे
ज्ञानात भर पडली
In reply to वेल्लाभट साहेब by सुबोध खरे
एक घरगुती उपाययोजना
मुंबई मधे
ऑ?
In reply to मुंबई मधे by मनिमौ
कुलर कोणता घ्यावा?
केल्व्हिनेटर सिंफनी विंटर
In reply to कुलर कोणता घ्यावा? by कपिलमुनी
धन्यवाद
In reply to केल्व्हिनेटर सिंफनी विंटर by कॅप्टन जॅक स्पॅरो
फेदर्स लॉयड १.५ टन ३ स्टार
In reply to केल्व्हिनेटर सिंफनी विंटर by कॅप्टन जॅक स्पॅरो
तो एसी आहे.
In reply to फेदर्स लॉयड १.५ टन ३ स्टार by सस्नेह
हो अर्थात कूलर नव्हे
In reply to तो एसी आहे. by एस
कुठे आहात
In reply to कुलर कोणता घ्यावा? by कपिलमुनी
हवापालटासाठी चार महीने (तशी कायमचीच) मुंबई सोडावीशी वाटते....
स्प्लिट आणि विंडो ए सी मध्ये
In reply to हवापालटासाठी चार महीने (तशी कायमचीच) मुंबई सोडावीशी वाटते.... by माम्लेदारचा पन्खा
फरक
In reply to स्प्लिट आणि विंडो ए सी मध्ये by बाप्पू
=))
In reply to फरक by नितिन थत्ते
सर्वात स्वस्त उपाय
वीजबिलात किती फरक पडतो ए.सी.
चिमणराव
In reply to वीजबिलात किती फरक पडतो ए.सी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
भारी प्रतिसाद
In reply to चिमणराव by सुबोध खरे
सही
In reply to चिमणराव by सुबोध खरे
तीन तासांपैकी ए सी प्रत्यक्ष
In reply to सही by मास्टरमाईन्ड
आणि एसीचं डेप्रीसिएशन?
In reply to चिमणराव by सुबोध खरे
एवढ्या खोलात नाही जायचं.
In reply to आणि एसीचं डेप्रीसिएशन? by आदूबाळ
माझा पहिला ए सी १९९८ मध्ये
In reply to आणि एसीचं डेप्रीसिएशन? by आदूबाळ
बाप्पू राव आपण कुठे राहता ते
मी पुणे नावाच्या प्रसिद्ध
In reply to बाप्पू राव आपण कुठे राहता ते by सुबोध खरे
झालं... वाढला TRP धाग्याचा!
In reply to मी पुणे नावाच्या प्रसिद्ध by बाप्पू
(No subject)
In reply to झालं... वाढला TRP धाग्याचा! by मोहनराव
ह्या एका प्रतिसादासाठी
In reply to मी पुणे नावाच्या प्रसिद्ध by बाप्पू
लवकर द्या... उकाड्याने हैराण
In reply to ह्या एका प्रतिसादासाठी by सूड
पुण्यातली का बाहेरची? गुजर ची
In reply to ह्या एका प्रतिसादासाठी by सूड
गुजरकडे कोण जातंय, सुजाता
In reply to पुण्यातली का बाहेरची? गुजर ची by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to गुजरकडे कोण जातंय, सुजाता by सूड
सुजाता मस्तानी म्हणाजे पातळ
In reply to +१ by तुषार काळभोर
अंहं...
In reply to सुजाता मस्तानी म्हणाजे पातळ by प्रचेतस
सीताफळचं माहीत नाही, पण मँगो
In reply to अंहं... by तुषार काळभोर
सूड, कोणतीही द्या.. पण द्या
In reply to सीताफळचं माहीत नाही, पण मँगो by सूड
पुणे देश तर मुंबई ग्रह
In reply to मी पुणे नावाच्या प्रसिद्ध by बाप्पू
पुणे देश तर मुंबई ग्रह
In reply to पुणे देश तर मुंबई ग्रह by हेमन्त वाघे
ग्रहाचा दर्जा काढुन घेतलेला
In reply to पुणे देश तर मुंबई ग्रह by सूड
आमच्या पुणे देशातील
In reply to ग्रहाचा दर्जा काढुन घेतलेला by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणखी एक उतारा आहे मुंबई बद्दल
In reply to आमच्या पुणे देशातील by बाप्पू
आणि या देशातले
In reply to आणखी एक उतारा आहे मुंबई बद्दल by बाप्पू
अच्छा, म्हणजे, "मुंबई हा ग्रह
In reply to आणखी एक उतारा आहे मुंबई बद्दल by बाप्पू
एसी घेणार असेल तर
आर्धा टन ??? तुम्हाला दीड टन
बापूसाहेब
माण गये खरे सर, आपकी पारखी
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
साधा उपाय
अतिशय उत्तम उपाय ! करुन
In reply to साधा उपाय by स्वधर्म
पटले नाही.
In reply to साधा उपाय by स्वधर्म
एसी अाणि छताचा पंखा
In reply to पटले नाही. by सुबोध खरे
तिमा म्हणतात त्याप्रमाणे एक्झाॅस्ट
In reply to पटले नाही. by सुबोध खरे
अॅक्चुअली, पंख्यामुळे हवा
In reply to साधा उपाय by स्वधर्म
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उपाय
In reply to साधा उपाय by स्वधर्म
समजा पुण्यासारख्या शहरात जिथे
काही खराब बिराब होत नाही.
In reply to समजा पुण्यासारख्या शहरात जिथे by अभिजीत अवलिया
अभिजीत अवलिया साहेब
In reply to समजा पुण्यासारख्या शहरात जिथे by अभिजीत अवलिया
धन्यवाद
In reply to अभिजीत अवलिया साहेब by सुबोध खरे
वाळा...
पुण्यात कूलर चालेल. मुंबईत
VIMP प्रश्न - पंखा आणि
आपला प्रतिसाद एकदम शास्त्रीय
In reply to VIMP प्रश्न - पंखा आणि by सुबोध खरे
एसीच!पॅनासोनिक १.५ टन,स्प्लिट
पुण्यामधे ए.सी.ची गरज नाही.
सर्व मिपाकरांचे याचर्चेला
In reply to पुण्यामधे ए.सी.ची गरज नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
सिम्फनी
In reply to सर्व मिपाकरांचे याचर्चेला by बाप्पू
simphony Diet 22 i.
In reply to सिम्फनी by कपिलमुनी
कितीला घेतला ?
In reply to simphony Diet 22 i. by बाप्पू
किंमत
In reply to कितीला घेतला ? by रॉजरमूर
शेंच्युरी निमीत्त श्री.बाप्पु
...
In reply to शेंच्युरी निमीत्त श्री.बाप्पु by जेपी
आता चर्चा मी सुरु केली आहे..
In reply to ... by ब़जरबट्टू
धन्यवाद. :))
In reply to शेंच्युरी निमीत्त श्री.बाप्पु by जेपी
डेझर्ट कुलरचं नाव पण नाही