सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न -
१ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ?
२ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ?
३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल
६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?
वाचने
41219
प्रतिक्रिया
209
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकी नंतर बोलूच।
कुठलं एसी आणि कूलर घेवून
मी पहिल्या मजल्यावर राहतो
In reply to कुठलं एसी आणि कूलर घेवून by पॉइंट ब्लँक
(लग्न/ बायका पोरं वगैरे गोष्टीन्चा विचार करून)
In reply to मी पहिल्या मजल्यावर राहतो by बाप्पू
जाड चादर पाण्यामधे भिजवून,
?
नाही हो .
In reply to ? by आजानुकर्ण
आता ज्या भींतीमधे खिडकी आहे
In reply to नाही हो . by बाप्पू
डोंबिवलीला राहता का? नाही
In reply to नाही हो . by बाप्पू
नाही हो .. पुण्यात राहतो..
In reply to डोंबिवलीला राहता का? नाही by टीपीके
घर कुठे आहे
In reply to नाही हो .. पुण्यात राहतो.. by बाप्पू
उत्सुकता आहे
In reply to घर कुठे आहे by श्रीरंग_जोशी
पंत, बाप्पूंनी उगा पिल्लू
In reply to उत्सुकता आहे by श्रीरंग_जोशी
अहो हा माझा पहिलाच शतकी धागा
In reply to पंत, बाप्पूंनी उगा पिल्लू by सूड
धन्यवाद
In reply to अहो हा माझा पहिलाच शतकी धागा by बाप्पू
मला बालाजीनगर मध्ये २ दिवस
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
हाहाहा
In reply to मला बालाजीनगर मध्ये २ दिवस by बाप्पू
हायला. मी पण. डिप्लोमा तिकडुन
In reply to हाहाहा by कपिलमुनी
डिप्लोमा
In reply to हायला. मी पण. डिप्लोमा तिकडुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्यनि करतो.
In reply to डिप्लोमा by कपिलमुनी
कात्रज गावठानात जाम दाटीवाटी
In reply to अहो हा माझा पहिलाच शतकी धागा by बाप्पू
साहेबांकडुन ५०% डिस्काउंट
In reply to कात्रज गावठानात जाम दाटीवाटी by ग्रेटथिंकर
:-)
In reply to साहेबांकडुन ५०% डिस्काउंट by कॅप्टन जॅक स्पॅरो
नै ओ. तुमच्यासाठीच बघत होतो.
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
:-(
In reply to नै ओ. तुमच्यासाठीच बघत होतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्वॉर्र्र्र्र!!! ;)
In reply to :-( by श्रीरंग_जोशी
सुट्टे पैसे बाळगणे न
In reply to :-( by श्रीरंग_जोशी
द्विरुक्ती
In reply to नै ओ. तुमच्यासाठीच बघत होतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
फुलफॉर्म काय?
In reply to द्विरुक्ती by श्रीरंग_जोशी
प्रकाटाआ
In reply to फुलफॉर्म काय? by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रकाटाआ
In reply to फुलफॉर्म काय? by कॅप्टन जॅक स्पॅरो
टीपीके
In reply to डोंबिवलीला राहता का? नाही by टीपीके
अहो कोंडून घेतेले....
(No subject)
In reply to अहो कोंडून घेतेले.... by बाप्पू
.
In reply to अहो कोंडून घेतेले.... by बाप्पू
आपल्या धारीष्ट्याला _/\_
In reply to अहो कोंडून घेतेले.... by बाप्पू
बरं तुमच्याकडे डीप फ्रिजर
In reply to अहो कोंडून घेतेले.... by बाप्पू
पण कॉफिन तर कॉफीत असतं!! ;)
In reply to बरं तुमच्याकडे डीप फ्रिजर by कॅप्टन जॅक स्पॅरो
तु मास्तर हैस काय रे? चुकीची
In reply to पण कॉफिन तर कॉफीत असतं!! ;) by सूड
मलाही पंखा सहन होत नाही. हात
मला सुचलेले उपाय
- संध्याकाळी गार पाण्याने आंघोळ करा.
- झोपण्यापूर्वी कांदा फोडून त्याचे बारीक तुकडे तळपायावर घासा (हा पारंपारिक उपाय आहे).
- गार ताक पिणे हेही लाभदायक ठरू शकते.
यावरून आठवले - या गरमीला काय करावे बॉ?प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....
In reply to मला सुचलेले उपाय by श्रीरंग_जोशी
४-५ हजारात चांगले कुलर मिळतात
दमटपणा म्हणजे नेमके काय हो..?
In reply to ४-५ हजारात चांगले कुलर मिळतात by नांदेडीअन
मुंबई किंवा चेन्नइ
In reply to दमटपणा म्हणजे नेमके काय हो..? by बाप्पू
कलकत्ताही अॅडवा त्यात.
In reply to मुंबई किंवा चेन्नइ by श्रीरंग_जोशी
beer
+१
In reply to beer by कपिलमुनी
या उपायाने नक्की फायदा होईल.
In reply to +१ by मोहनराव
beer ने थंडावा येत नाही,
In reply to या उपायाने नक्की फायदा होईल. by बाप्पू
काही उत्तरे
मुंबई सारख्या दमात हवामानात
असा काही घरगुती उपाय करता
काहीही घ्या पण क्रोमा मधुन
का?
In reply to काहीही घ्या पण क्रोमा मधुन by त्रिवेणी
काही उपाय
+++१११ टु पांडुब्बा! मलाहि
In reply to काही उपाय by स्पा
तंदुरुस्ती का राज....
In reply to काही उपाय by स्पा
अरे वा
In reply to तंदुरुस्ती का राज.... by आयुर्हित
ठ्ठो =))
In reply to अरे वा by रुस्तम
(No subject)
In reply to अरे वा by रुस्तम
बाय द वे व्यनि मधे तरी हे
In reply to अरे वा by रुस्तम
(No subject)
In reply to बाय द वे व्यनि मधे तरी हे by बाळ सप्रे
आपण सर्व
In reply to (No subject) by रुस्तम
पेट को रखो नरम और पैर को रखो
In reply to तंदुरुस्ती का राज.... by आयुर्हित
आईस बकेट
In reply to पेट को रखो नरम और पैर को रखो by स्पा
हे ल्ह्यायचं र्हायलं काय ओ?
In reply to आईस बकेट by आयुर्हित
शरीराचं तापमान खाली आलं की
In reply to काही उपाय by स्पा
बाहेर उकडतय म्णुन शरीराचे
In reply to शरीराचं तापमान खाली आलं की by वेल्लाभट
बाहेर ५० डिग्री तापमान असेल
In reply to बाहेर उकडतय म्णुन शरीराचे by स्पा