✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ८: " चतुष्पाद प्राणी"

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 03/04/2015 - 09:05  ·  लेख
लेख
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ८: "चतुष्पाद प्राणी" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता **************************************************************************************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणाच्या स्पर्धांना सदस्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल सर्व मिपाकरांना धन्यवाद. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "चतुष्पाद प्राणी". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे. येथे फक्त चतुष्पाद प्राण्यांची छायाचित्रे अपेक्षित असून पक्षी, किटक, सरिसृप आदी इतर वर्गातील छायाचित्रे गृहित धरली जाणार नाहीत. प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेसाठी अशी एकच प्रवेशिका देता येईल. मात्र "स्पर्धेसाठी नाही" असे विषद करुन सदस्य एकापेक्षा अधिक छायाचित्रेही टाकू शकतील. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १९ मार्च २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागी मंडळींना शुभेच्छा! *************************************************************************** मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
77912 वाचन

💬 प्रतिसाद (167)

प्रतिक्रिया

कसली गोड आहे....!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/17/2015 - 17:42 नवीन
कसली गोड आहे....!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

व्हिस्की तिच्या पिल्लांसकट

प्रीत-मोहर
Wed, 03/18/2015 - 11:40 नवीन
व्हिस्की तिच्या पिल्लांसकट आवडली आहे ग. कसली गोग्गोड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

उजव्या बाजूचा पिल्लू

कपिलमुनी
Wed, 03/18/2015 - 11:44 नवीन
उजव्या बाजूचा पिल्लू खूप मस्त आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

स्पर्धेसाठी नाहि. :)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/19/2015 - 12:44 नवीन
बर्‍याच जणांनी भरपूर माऊ..माऊंचे फोटू टाकलेत. मी ही टाकलाय आधी. पण ह्या सापडलेल्या आणखि काहि (भारी..) माऊ टाकल्याशिवाय बरं वाटणार नाही.. म्हणून ह्या भारी पोझ मधल्या,अजुन काहि माऊ.. :) Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

टिव्हीवाला फोटो भारी आहे.

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 19:12 नवीन
टिव्हीवाला फोटो भारी आहे. स्पर्धेसाठी वापरा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मस्त!

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 03/19/2015 - 19:12 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

गुर्जी

सविता००१
गुरुवार, 03/19/2015 - 14:41 नवीन
तुमच्याकडची माउ पण मराठी सिरिअल्स पहाते???? देवा........................किती ती एकाग्रता ;)
  • Log in or register to post comments

@तुमच्याकडची माउ पण मराठी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/19/2015 - 15:04 नवीन
@तुमच्याकडची माउ पण मराठी सिरिअल्स पहाते????>> =)) ही माऊ आमच्या घरातली नाही, एका माझ्या पुरोहित मित्राच्या घरातला हा फोटो आहे. =)) @देवा........................किती ती एकाग्रता>> =)) गुण लागला,हो गुण. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

माझी प्रवेशिका. . .

हुकुमीएक्का
गुरुवार, 03/19/2015 - 19:43 नवीन
आज शेवटची तारिख आहे. १९ मार्च २०१५. अंतिम तारखेला प्रवेशिका पाठवित आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

माकडचेष्टा

विवेक आठल्ये
गुरुवार, 03/19/2015 - 21:44 नवीन
संपादक मंडळ, मि.पा.वर मी नविनच असल्यामुळे "इतर सर्व नियम नेहमीप्रमाणेच राहतील" याचा नक्की अर्थ समजला नाहीये. तरी काही चूक झाली असल्यास तसे सांगा. चूक श.ति.ल. (asap) सुधारण्यात येईल. "या माणसाच्या माकडचेष्टा बघून माझीच मान खाली जाते." Image removed.
  • Log in or register to post comments

वाह

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/19/2015 - 22:01 नवीन
वाह, खासंच चित्र आहे. शीर्षकाला एकदम समर्पक. स्पर्धेचे नियम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक आठल्ये

धन्यवाद

विवेक आठल्ये
Sun, 03/22/2015 - 05:48 नवीन
धन्यवाद श्रीरंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

@Sampadak Mandal

हुकुमीएक्का
Fri, 03/20/2015 - 10:59 नवीन
मी काल अपलोड केलेली लिंक का दिसत नाहीये? पूर्वपरिक्षण मध्ये फोटो दिसत होता.
  • Log in or register to post comments

संपादक मंडळासाठी विनंती।

हुकुमीएक्का
Fri, 03/20/2015 - 11:38 नवीन
संपादक मंडळासाठी विनंती। काल मी लिंक अपलोड केली होती परंतु फ़ोटो दिसत नव्हता म्हणून आज परत पाठवित आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका..

विनोद१८
Fri, 03/20/2015 - 22:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

https://lh3.googleusercontent

मॅक
Fri, 07/31/2015 - 16:56 नवीन
https://lh3.googleusercontent.com/-Yx_vLUk8LGA/VKo2ZGl2ESI/AAAAAAAAFiU/XaXAmZX6ldc/s720-Ic42/13.JPG
  • Log in or register to post comments

(No subject)

मॅक
Fri, 07/31/2015 - 17:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा