ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.
या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
(No subject)
प्रत्येक सामना त्या-त्या
खेळाडूंपैकी किती जण भारताबाहेर आहेत?
हो मला भारतातील रात्री १०:००
निराकार गाढव यांचे सर कुठाहेत
महेश कोण? maheshw
आहा! बोर्डावरच सापडले!
धन्यवाद
प्रत्येक चालीला वेळ १.५ किंवा
ड्रॉ
अर्र, प्रगो, तुमचा प्रतिसाद वाचला नव्हता!!
माझा सामना वल्ली यांच्याशी?
अहो मी खूप कच्चा खेळाडू आहे
पूर्वी खूप बुद्धीबळ खेळलो आहे
स्पर्धेविषयी सूचना
- आधी लिहिल्याप्रमाणे १५ जानेवारीला स्पर्धा सुरू होईल.
- स्पर्धेचा ड्रॉ वर दिला आहे. एकाच गटात पण दोन विभागांत 'नॉक आऊट' पद्धतीने स्पर्धा घेतली जाईल.
- प्रत्येक दिवशी दोन सामने होतील.
- प्रत्येक खेळाडूला विशिष्ट स्पर्धक क्रमांक दिलेला आहे, तो क्रमांक, आणि त्या त्या खेळाडूंचे लॉगिन व पासवर्ड ही सर्व माहिती या तक्त्यात आहे.
- प्रत्येक दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजल्यापासून सामने सुरू होतील.
- उभय खेळाडूंच्या सोयीनुसार सामना संध्याकाळी ६ ते दुसर्या दिवशी सकाळी १० पर्यंत केंव्हाही खेळता येईल, पण प्रत्येक सामना सुरू केल्यापासून प्रत्येकी ४० (दोन्ही खेळाडू मिळून ८०) चालीत आणि तीन तासांत संपला पाहिजे. (यामुळे, आंतर्जालाचं कनेक्शन खंडित होऊ शकण्याच्या शक्यता लक्षात घेऊन, प्रति-चाल दोन मिनिटे असे सक्त बंधन राहणार नसले तरीही एकूण वेळेच्या मर्यादेत मात्र सामना संपलाच पाहिजे.
- एखादा सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला तर पुनर्युद्ध पुढील तीन तासांत घेण्यासाठी वेळ शिल्लक राहील. पहिला सामना बरोबरीत सुटला तर त्या जोडीमधेच अजून एक सामना घेतला जाईल, आणि तोही बरोबरीत सुटला तर त्या वेळच्या पट-स्थितीत ज्या खेळाडूचे मोहोर्यांचे सामर्थ्य आधिक असेल (आधिक मुख्य मोहोरी आणि आधिक प्यादी) त्या खेळाडूस मॉडरेटर विजयी घोषित करतील.
- स्पर्धेसाठी मॉडरेटर म्हणून पैसाताई काम बघतील, त्यांचे आधीच मनःपूर्वक आभार!
- स्पर्धकांना खेळण्यासाठी आधिक माहिती इथे आहे.
- प्रेक्षकांना सामने पहाण्यासाठी माहिती इथे आहे.
सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा!महेश आणि मृत्युंजय
काही हरकत नाही
दुपारी जमेल काय? मी ३ पासुन
वेळेच गणित नाही जमत
१७ ला रात्रे जमेल काय? असे
मिपाच्या पहिल्या-वहिल्या ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेचे पडघम!
आजच्या सामन्यांच्या वेळा?
वेळ
मी पण खूप कच्चा खेळाडू आहे हो
उपाय.
सामने कधी आहेत?
बहुगुणी धावा!
प्रेक्षक म्हणून लॉग इन करता येतंय, पण....
खेळाडूंसाठी
मी खेळायला तयार आहे. भारतीय
मलाही तेच कळले नाही.दोन विंडो
जर कोणी तयार असेल तर व्य.नि.
प्रगो
चालण्यासारखं आहे. पण रात्री ९
ओके
आय आय फेलो पायरट!!!! २१३०
आपली नावं ड्रॉ मधे दिसत
आरं बाबानो
तोपर्यंत कप्तान मिपा १
निराकार गाढव हे आमच्या
अगागागागा!
९.३० वाजता सुरु करु हो....जरा
कुत्र्याला वार्मप करुन घेताय
वार्मप मला रे....!!!
क्षमस्व......
दुसरे राजेश?
होय तयार आहे मी आज खेळायला.
हजर..
वियर्ड विक्स..
आता काही