✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 01/07/2015 - 09:59  ·  लेख
लेख
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील. या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53421 वाचन

💬 प्रतिसाद (409)

प्रतिक्रिया

अंतिम सामना !!

प्रसाद गोडबोले
Sat, 02/14/2015 - 12:24 नवीन
no khatapatya prago 1 e4 c5 2 d4 cd4 3 Qd4 Nc6 4 Qd1 e5 5 Nc3 Bc5 6 Qg4 g6 7 Qg3 d6 8 Bd2 Nf6 9 h3 Bb5?! 10 Qa3 a6 11 o-o-o Be6 12 f4 Qa5 13 a6 Bxa6 14 ba6 Qa6+ 15 Kb1 Nb4 16 Bc4 BxBc4 17 Rc1 Ba2+ 18 Ka1 Bd5+ 19 Kb1 Nxe4 20 Ne2 Rc8 21 Qe4 Bxe4 22 fxe Qb3+ 23 Ka1 Nc2+ 24 Rc2 Qc2 इथुन पुढे खेळी लिहिल्या नाहीत . सर्व प्रेक्षक संपादक खटपट्या ह्यांचे आभार ! बहुगुणी ह्यांचे विशेश आभार इतकी नावीन्यपुर्ण सन्कल्पना मिपावर राबवल्या बद्दल =) धन्यवाद
  • Log in or register to post comments

मझ्यातर्फे सर्व प्रेक्षक,

खटपट्या
Sat, 02/14/2015 - 12:32 नवीन
मझ्यातर्फे सर्व प्रेक्षक, संपादक आणि बहूगुणी यांचे आभार. पैसाताई यांचे विशेष आभार.
  • Log in or register to post comments

संपूर्ण अंतिम डाव

बहुगुणी
Sat, 02/14/2015 - 12:51 नवीन
Score sheet: 1. e2-e4 c7-c5 2. d2-d4 c5-d4 3. d1-d4 b8-c6 4. d4-d1 e7-e5 5. b1-c3 f8-c5 6. d1-g4 g7-g6 7. g4-g3 d7-d6 8. c1-d2 g8-f6 9. h2-h3 c5-b4 10. g3-e3 a7-a6 11. e1-c1 c8-e6 12. f2-f4 d8-a5 13. a2-a3 b4-a3 14. b2-a3 a5-a3 15. c1-b1 c6-b4 16. f1-c4 e6-c4 17. d1-c1 c4-a2 18. b1-a1 a2-d5 19. a1-b1 f6-e4 20. g1-e2 a8-c8 21. e3-e4 d5-e4 22. f4-e5 a3-b3 23. b1-a1 b4-c2 24. c1-c2 b3-c2 25. e5-d6 e8-g8 26. d6-d7 c8-d8 27. d2-h6 d8-d7 28. h6-f8 g8-f8 29. h1-c1 c2-b3 30. c3-e4 b3-a4 31. a1-b2 a4-e4 32. c1-c2 e4-g2 33. h3-h4 g2-g4 34. e2-c1 g4-h4 35. b2-a3 b7-b5 36. c1-b3 d7-d3 37. a3-b2 h4-b4 38. c2-c1 b4-b3 39. b2-a1 d3-d2 40. c1-c8 f8-g7 41. c8-g8 g7-f6 42. g8-g6 f6-e7 43. g6-e6 b3-e6 44. a1-b1 e6-e1
  • Log in or register to post comments

जितं मया

प्रसाद गोडबोले
Mon, 03/30/2015 - 13:32 नवीन
जितं मया तसे ऑनलाईन स्पर्धेतील अंतिम डाव होवुन बरेच दिवस झाले होते पण सेमी फायनल मधे वल्ली ह्यांनी बाय दिला होता , त्यामुळे आम्हाला आमचा विजय अपुर्ण वाट्टत होता .... पण काल वल्लींसोबत दोन डाव खेळलो आणि जिंकलो ... म्हणुन लागलीच लालपंथाच्या प्रथेप्रमाणे जाहिरात करत आहे =))
  • Log in or register to post comments

खी खी खी. =))

प्रचेतस
Mon, 03/30/2015 - 13:41 नवीन
खी खी खी. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आभीणंदण..

खटपट्या
Tue, 03/31/2015 - 00:13 नवीन
आभीणंदण.. परत कधी होणार आहेत स्पर्धा ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

घ्यायला पाहिजेत!

पैसा
Tue, 03/31/2015 - 22:51 नवीन
बहुगुणींना वेळ होईल तसे किंवा कोणीही पुढाकार घेऊन चालू करा की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हाबिणंदन. लाल सलाम =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/31/2015 - 08:34 नवीन
हाबिणंदन. लाल सलाम =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

उत्तम

स्वरुपसुमित
Wed, 10/25/2023 - 02:27 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा