मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोठ्ठे आरसे

शब्दानुज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मुलींच्या वस्तीग्रुहात मी त्याला पकडले कॉलर पकडुन ओढत बाहेर काढले बहिणिस आपल्या खांद्यावर होते घेतलेले घाबरलेले पोर ते ,बोलण्यास न धजावले दटावताच पोर ते रडु लागले बहिणीस सावरत हातापाया पडु लागले "बहिणीला माज्या चेहरा बघायचा व्हता आयला मारताना बान आरसा फॉड्ला आरश्यातबी हि लय ग्वाड दिस्सल बघुन स्वताकडं 'एकडाव ' तरी हसलं ह्या बारीस जौद्या, परत येत नाय मोठया आरशात बघायची औकात नाही आरसे आपले खरेच मोठे आहेत.. पण आपलाच चेहरा का लपवतायत??

वाचने 1982 वाचनखूण प्रतिक्रिया 6