वातव्याधी सामान्य आहार :-
वातव्याधी सामान्य आहार
१)सकाळी ज्वारीची भाकरी किंवा गव्हाचा फुलका.
२),दोडका ,कारले,घोसाळे,पडवळ,लाल माठ,भोपळा,पालक,शिमला मिर्च,कोहळा, काटेमाठ,
राजगिरा,भेंडी,तांदुळचा.फ्लावर,कोबी,कोवळे वांगे फक्त
३)मुगाची डाळ,मुग तांदळाची खिचडी,
४)सफरचंद,मोसंबी,शहाळे,डाळिंब,अंजिर,बीट,सॅलड चालेल
५)गाइचे दुध,तुप, ताक दररोज घ्यावे.
६)उपिठ,शिरा भाजणीचे थालीपिठ,भरपुर साजुक तुप टाकुन
७)हुलग्याचे माडगे दररोज घ्यावे.
८)रात्री बाजरीची भाकरी खावी,त्यात १/४ च.सुंठ,२-३ लसुन पाकळ्या व २-३ च एरंड तेल टाकुन भाकरी
करावी व दररोज रात्री खावी
९)पुढील दोन महिने गरम पाणीच प्यावे.
वरिल सोडुन इतर कुठलाही आहार घेउ नये. सकाळेचे जेवन १० वा.च्या पुर्वी व रात्रीचे जेवन ८ वाजण्याच्या
आत घ्यावे.
१०)दिवसा झोपु नये.रात्री जागु नये
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वातव्याधीतल्या आहाराबद्द्ल
किसनदेवा.....
हुलग्याचे माडगे म्हणजे काय?
हुलगे भिजवून त्याचा पेजसदृश
ओके, समजले. धन्यवाद.
वाचतेय.
वातव्याधि
खाली मागच्या लेखाची लिंक देत आहे.
गुडघेदुखीचा त्रास होणारी
पाटील बोवा ...