नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.
आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय.
त्याहुन अधिक अस्वस्थ झालोय ते यासाठी की नितीन आगे हा फ़क्त १७ वर्षांचा होता असे कळते. व त्याची क्रुर रीतीने हत्या झाली. वाघमारेंच्या लेखात उल्लेख येतोय की सकाळी ७.३० पासुन दुपारी ३.३० पर्यंत त्याचा अमानुष छळ सुरु होता व नंतर त्याला मारण्यात आले. नागराज मंजुळे पण या बाबतीत फ़ारस बोलत नाहीयेत. मी जी पहीली बातमी वाचली होती त्यात तर याचा काहीच उल्लेख नव्हता हत्या झाली इतकचं. निश्चीतच काहीतरी भयंकर घडलेल आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे हे नेमकं कस घडलयं हेच जाणीवपुर्वक लपविण्यात येतयं की कायं अस वाटतयं.
मला एक कळत नाहीये की हे डीटेल्स काळजीपुर्वक का लपविली जात आहेत ? मला खालील प्रश्न पडलेत
१-नितीन आगे ने जे काय केल होत ते नेमक काय होत त्याचा गुन्हा नेमका काय होता अस काय भयंकर पाप त्याने केल होत? त्या विषयी डीटेल माहीती बाहेर का येत नाही त्याचा इतका राग त्याच्या मारेकरयांना का आला?
२-नितीन ला नेमकं कुठल्या भयंकर क्रुर रीतीने मारण्यात आलं ? त्याच्या झालेल्या टॉर्चर ला जाणीवपुर्वक लपवल जात आहे का ? यात मारेकरयांना वाचविण्याचा प्रयत्न होतोय का ? सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० त्याच्यावर काय अत्याचार करण्यात आला? या विषयी सर्वत्र इतकी गुप्तता का बाळगली जात आहे ?
३-एरवी उठ सुठ कुठल्याही फ़ालतु विषयाचा कंटाळा येइपर्यंत कीस काढणारी माध्यमं आश्चर्यकारक अस मौन बाळगुन आहेत. कुणीच काहीही बोलायला तयार नाही. मारेकरी कुठल्या राजकीय आर्थीक सामाजिक घटकांचा पांठीबा असलेले आहेत का ?
४-आचारसंहीता चालु आहे म्हणुन ही काही निर्बंध आहेत का ? की एकंदरीत उदासिनता च आहे घटनेविषयी ?
मला एकच म्हणायचय की काहीतरी भयंकर घडलेलं आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे ते जनतेपासुन लपविण्याचा दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय.नुसता औपचारीक निषेध केला जातोय.
तुमच्यापैकी कोणाला घटने संदर्भात काही माहीती असल्यास कृपया जनतेसमोर आणावी. सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाला कळलच नाही नेमक काय? कस? का? झालय तर पिडीताची बाजु तरी कोण घेणार आणि त्यांना न्याय तरी कसा मिळणार?
तुर्तास या कोवळ्या मुलाचा लेखात दिलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय आणि फ़ारच अस्वस्थ वाटतयं. काय केलं असेल त्यांनी याच्या बरोबर?
प्रतिक्रिया
सिरीयसली सांगतो पेपर बदला.
जेपी जी माहीतीसाठी धन्यवाद
यात नागराज मंजुळे नि काय
बरं. त्याच्या छळाचे सगळे
तस नाही हो नगरी जी मला वाटतय कोणी बोलत का नाही यावर
तुम्हाला व्यक्तिशः उद्देशून
मी कालच खर्ड्यावरुन परतलो ,
सुहास यांना विंनती प्रत्यक्ष
सुहास जी तुमच्या भावना समजु शकतो
१७ वर्षाच्या कोवळ्या जीवाला
छे:! काहीतरीच काय?
अस्वस्थ...!
दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना.
दुर्दैवाने खरं आहे.
ऐकलं तर आम्हीही असंच आहे,
>>> अप्रस्तुत आहे असं वाटतंय.
दोन तीन केस अशा ऐकल्या आहेत
मराठ्यांची मराठ्यांशीच लव
(No subject)
(No subject)
(No subject)
मराठा- मराठा असे लव म्यारेज
आपल्या अचाट बुद्धीमतेचं कौतुक
स्त्रोत मी स्वतःच ,जे बघतो,
मराठा- मराठा असे लव म्यारेज
मराठा- मराठा असे लव म्यारेज होते??? मराठा समाजातील मुलीना नवर्याचे तोंड थेट अंतरपाट पडल्यानंतरच दिसते असे आम्ही ऐकून होतो.इतके उच्चसंस्कार मराठ्यात असतात .हे मराठा - मराठा म्हणजे ९६ कुळी मराठ्यांबद्दल बोलत आहात का? कारण आम्ही पण ते आहोत. आणि आमच्यात माझ्या पिढीत आम्हा भावंडांमध्ये टोटल १०-१२ असू तर दोनच अपवाद वगळता सर्वांचीच आंतरजातीय लव्हमॅरेज आहेत. किंबहुना आंतरधर्मीय देखील आहेत. आंतरप्रांतीय देखील आहेत. पण आपण म्हणता तसे असेल, किंबहुना कुठल्याही जातीधर्मात असेल तर दुर्दैवी आहे.सगळया मराठ्यात ही रितभात आहे.
@सगळया मराठ्यात ही रितभात आहे
१००% खर
आसुरी आनंद
मराठा समाजात अशा प्रकारच्या
हे सगळ बदलण्यासाठी अजुन एक
हे सगळ बदलण्यासाठी अजुन एक
दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना.
फार वाईट घडले. पण......
म्हणजे
अतिशय वाईट घटना !
प्रेमात पडा हो सर पण या अश्या
दुर्दैवी गोष्ट
त्याचे काहीही प्रेम वगैरे
अरेरे, बळी पडलेल्याच
+१ राजेश घासकडवींशी सहमत
क्रुपया पुर्ण ओळ वाचावी.....
समर्पक प्रतिसाद..
अशा प्रवृत्तीतून येणाऱ्या
आक्षेप
१७ हे प्रेम करायचे वय नाही?
१७ वर्ष काय वय आहे प्रेम
१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे?पहिल्या प्रेमाचे हेच वय असते. असो, कोणते वय प्रेमाचे हा धाग्याचा विषय नाही. एखादी मुलगी जीन्स-टीशर्ट असा मॉडर्न पेहराव करायची मग तिच्यावर बलात्कार नाहीतर आणखी काय होणार असे या गुन्ह्याचे समर्थन या धाग्यावर करू नका. जर त्या मुलाने एकतर्फी प्रेमातून त्या मुलीची छेड काढली असेल (जे अजूनपर्यंत तरी कुठे बातमीत आले नाहीये) तरच त्याला धडा शिकवण्याचे समर्थन होऊ शकते. अर्थात त्या ही परिस्थितीत हि असली क्रूर हत्या, जी थंड डोक्याने ठरवून केली आहे असे वाटतेय, ती खरेच शॉकींग आणि अजूनही आपला समाज कुठे आहे हे दर्शवणारी आहे.त्यातल्या त्यात
जब्याने मारलेला दगड
च्यायला, अजूनही चिंतन करण्याची गरज आहे ?
Pagination