✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

< गणपा खरंच मिपाशेफ बनतील का ! >

प
प्यारे१ यांनी
Wed, 03/26/2014 - 14:42  ·  लेख
लेख
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष लक्षात येण्याजोगे आहेत... गणपाहूनही गणपाभक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का? गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल. आपल्याला काय वाट्टं? (अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;) आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालगीत
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
प्रश्नोत्तरे
वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
35028 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

शेsssफ..??

सस्नेह
गुरुवार, 03/27/2014 - 17:16 नवीन
ईssss ! शेफ म्हणजे शेण-मेण आसलं कायतरी वाटतं बै ! 'बल्लव' म्हणावं, कसं गार गार वाटतं !
  • Log in or register to post comments

अगायाया.

रमताराम
Fri, 03/28/2014 - 09:42 नवीन
अगायाया.बल्लव म्हटलं की आमच्या सिक्स-प्याक वाल्या गणपाच्या जागी ओघळलेल्या ढेरीचा उघडाबंब धोतर नेसून जिलब्या तळत असलेला गणपा दिसू लागला, उलथण्याने पाठ खाजवताना. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

चला गणपा जर मिपा शेफ झाला तर आता मला नवा शकुनी शेधावा लागेल

निश
गुरुवार, 03/27/2014 - 17:31 नवीन
चला गणपा जर मिपा शेफ झाला तर आता मला नवा शकुनी शेधावा लागेल. आपल्याला पेठकर सरांच्या रेसीपी आवडतात. मस्त असतात
  • Log in or register to post comments

एक समिधा

जेपी
गुरुवार, 03/27/2014 - 20:13 नवीन
काय सुचत नाय .
  • Log in or register to post comments

आसू दे, आसू दे!!

स्पंदना
Fri, 03/28/2014 - 04:46 नवीन
आसू दे, आसू दे!! न सुचणारे तुमी "पयले" !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

स्वाक्षरीला आक्षेप!

भाते
Sat, 03/29/2014 - 20:13 नवीन
धाग्यावर प्रतिसाद न देता फक्त वाचनमात्र राहाणे हा मिपावर गुन्हा आहे! :) धाग्यापेक्षा प्रतिसादच जास्त रोचक असतात. तेव्हा धाग्यावर प्रतिसाद आवश्यक. अजिबात हलके घेऊ नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

१५० (अता) मी पैला!!!

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/28/2014 - 06:15 नवीन
१५० :D (अता) मी पैला!!! :p
  • Log in or register to post comments

नाही हो... डॉट डॉट डॉट तेच

निराकार गाढव
Sat, 03/29/2014 - 20:44 नवीन
नाही हो... डॉट डॉट डॉट तेच डॉट डॉट डॉट. इतकं साधं सरळ आणि सोपं आहे. पण तुम्हांला ते नाही कळणार. त्यासाठी अनुभव हवा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा