डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित !
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर
जोशी साहेब,
त्या कामामध्ये दुसर्या
हिंदू धर्म असा संपणार नाही
बरं.
लोक डॉ. दाभोलकरांबद्दल चांगलं
माझा कुठे जळफळाट होतोय?
मग कशात घालवावा? बुवा बाबा
ते तुमचे तुम्ही ठरवा. मी काय
हो ना?
मग लोक जर एखादया मृत
कृपया वय्यक्तिक बोलू कहा.
तुमच्या टांगांची काळजी करा.
हेहे. त्याची कल्जी नसावी.
बरं
लढ
औचित्यभंग!!संपादक मंडळावर
माझ्या ऑफिसमधे सगळे समविचारी
आपल्या ऑफीसमध्ये सगळे
आपल्या ऑफीसमध्ये सगळे
वैचारीक दिवाळखोरी हा आपला
मी पण वैय्यक्तिक
मी ही दिलगीरी व्यक्त करतो.
मी ही दिलगीरी व्यक्त करतो.
मी ही दिलगीरी व्यक्त करतो.
मी ही आता दिलगीरी व्यक्त करूनच टाकतो.
डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते
जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा
जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा
जपून रहा गो तू पण. कल्जी घेने
प्यारे.... तूच माझा खरा मित्र
या गंभीर धाग्यावर पण हसवलंत
शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच
जीवाचं काय एव्हढं घेऊन बसतात
ते उपहासात्मक वाक्य होतं. एका
ते उपहासात्मक वाक्य होतं. एका
असं असतं होय. धन्यवाद.
पुस्तकाचे नाव "आत्म्याचा
हर हर !!
आपण नक्की फुले, शाहु,
त्यांना आगरकरच म्हणायचे असेल
थांबा
मला आगरकरच म्हणायचेय.
शाबास मृ. असं स्पष्ट बोलता
हसावे की रडावे कळत नाही! ज्या
एक लक्षात घ्या :
दाभोळकरांचा खुन झाला म्हणुन
हा शोध डॉ. दाभोलकरांची मते न
मी वरच म्हणालो की दाभोळकर हे
मान्य