:-p
ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर
तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर
नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात
तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात.
जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या
मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?''
मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या
अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या
एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या
मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या''
नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या...
पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या? :-p
प्रतिसाद इथले वाचुन वाचुन,मी म्हणेन चला
कारण हे म्हणतात मला,नवा जिलबिवाला =))
@येता नवा आचारी, मापे काढणार्यांचीच घाई>>> =)) आप्ला हा इचार असा हाय की शोभुन दिसावा,पण ज्याची बाजु घेतो आपण तो किमान फडकं मारणारा(तरी) असावा. कॉपि-पेश्ट सम्राटांना आचारी म्हणू नये,,,मला पाठिंबा देत न्हाइस....म्हनुन तुला- हे घे!!!...हे घे!!!...हे घे!!!...
=)) =)) =))
गुर्जी पाठिंबा तर आल्वेज तुम्हालाच हाय. काय करणार आपल्या लोगोतच जिलबी हाय मोठ्ठी.
अशी जिलबी पाडून दाखवला तर पाठींबाच नाय तर तुमच्यासाठी कायपण.
अखिल भारतीय जिलेबी पाडु चालक मालक संघाला व पर्यायाने अध्यक्षांना अतृप्त आत्माजी यांना स्थापना दिना निमित्त हार्दीक शुभेच्छा,आपणास व आपल्या जिलेबी पाडणार्या कारागीरांस नुतन जिलेबी पाडु वर्ष सुखाचे व समृद्धीचे जावो हीच इच्छा.
अगायायायायायायायायायाया....................
सुपरमार्केटच उठिवलं की हो ते बुवांचं!!!!!! हसवून हसवून मारतंय बगा हे वल्ली =)) =)) =))
येस्स, आत्मूस हाच तो आद्य जिलबीपाडक ऊर्फ जिलबीवाला.
नवलेखकांना होते मिपावर लिहायची घाई
पण हल्ली त्यांना जिल्बीची भेट कुणी न देई
पाहून हे आत्मा घेतो कविता लिहायचे कष्ट
त्या कवितेला जिल्बी म्हणतो अगोबा दुष्ट!
:P :D
ब्लॉगवरि जर नसेल काही, तर होई
टाकून जाऊ जिल्ब्या मिपावर
टाइमपास हो गुर्जी
@येता नवा आचारी, मापे काढणार्
तुमच्यासाठी कायपण
..............
क्या बात! काय सृजनशीलता आहे!
चित्रमहर्षींचे काव्यगुण पाहून
अखिल भारतीय जिलेबी पाडु चालक
@चालक मालक संघाला व पर्यायाने
डोक्यावरती ठेवून कढई आणि हाती
......
कोण हो तो?
अगायायायायायायायायायाया......
लॉजिक
(No subject)
चान चान
हॅहॅहॅ...
स्वत:च्या त्या रांगोळ्या अन
@दुसर्याच्या त्या जिलब्या का
आमचे प्रतिसाद अन दुसर्याचे
+१.
खूपच मजेदार!
लईच
वा छान आहे जिल्बी
आत्मसु पुन्हा आपल्या होमपीच
जिल्बी आवडली!
@पाहून हे आत्मा घेतो कविता
(No subject)
अभ्या-वल्ली-आत्मा कितिक
कुकाव्यं जायेत क्वचिदपि कु
@स आत्मा अत्रुप्तः सृजति ननु
कुकाव्यं जायेत क्वचिदपि कु
जबरा !
च्यायला
हे काय ?
रचना आवडली
लई भारी! लई भारी!! नवीन
@जिल्ब्यांसकट कुठं गायब झाला
किलोभर जिलब्या पार्सल करुन
हिंडून फिरून भांड्यावर येउन
भांडे, भांडण, इ.इ. ची
आले आले ऐतिहासिक मालोजी राव
व्वा व्वा फारच छान छान.............................
@हे पहा जिलबी पाडणारे >>>
=))
दुत्त दुत्त!
बघा! कवतिकं केली तर म्हणए
=))
जिलेबी वाले
Pagination