:-p
ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर
तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर
नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात
तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात.
जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या
मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?''
मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या
अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या
एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या
मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या''
नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या...
पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या? :-p
प्रतिसाद इथले वाचुन वाचुन,मी म्हणेन चला
कारण हे म्हणतात मला,नवा जिलबिवाला =))
जिलेबी वाले
जिलब्या ग बाई जिलब्या ग बाई
अकुंचित प्रतिसाद!
आला जिलबी वाला आला जिलबी
एक जिलबीवाला दुसर्या
एक जिलबीवाला दुसर्या
स्वत: विडंबक दुस्य्रा
कुंथलनग्रीत्ला हा
दुधाळ पांडू चा अतिदुधाळ
दुधाळ? कस्काय ब्वॉ? जरा
Pagination