लेखकअत्रुप्त आत्मायांनी रविवार, 22/01/2012 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
काळोखातली कासवे
काळोखात का(?)सवे आली...
सहज बादलीभर अंडी घातली...
कोणती हिची? कोणती तिची? कळलेच न्हाई...!(म्हणुन मग एक दुसरीला पुढे म्हणते...)
बाजी...मारलीस का..? तू ही... ;-)
(विमान हॅलिकॉप्टर नाकात-नथ-यांच्या एका बालिश कवितेवरुन)
प्रतिक्रिया
आत्मा पूर्ण संचारी झालाय
छान - बाजी...मारलीस का..? तू
____/\_____