✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?

ब
बन्याबापू यांनी
Fri, 01/20/2012 - 21:58  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरानो ! आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.खुप सुंदर आहे ती.. रंगाने गोरी असणारी ती खुपच गोड आहे..तिचे ते आल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर उडणारे काळेभोर केस.. पाणीदार डोळे ( मला तर तिचे ते डोळे पाहून त्यातच बुडून जाव वाटत असतं नेहमी ).. तिची नजर..त्यात तीच्या पापण्यांची हालचाल..तिचे ते नाक..नाजूक गुलाबी ओठ.. तिचे ते लहान मुलीसारखे निरागस हास्य.. आता शब्द नाही माझाकडे ! मी पण काही पानी कम चाय नही’ ! मला तिला काहीही करुण पटवायचे आहे.कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला ? मुलगी पटली आहे हे केव्हां समजावे ? समजा पटलीच तर मी प्रपोज कसे करू तिला ? मला आता काहीच समजत नाहीये.मनात सारखा तिचाच विचार असतो.आता तर ना भूक लागते ना झोप येते.तिचा सुंदर चेहरा सारखा आठवत राहतो. खुप-खुप आठवण येत राहते तिची..आठवण तर येतेच..ती पण आली पाहिजे. मला मिपाकर नक्की मदत करतील 'अपेक्षा' आहे.'भंग' करू नका म्हणजे मिळवले.ती मुलगी पटली ना मला सगळ्यांना माझातर्फ पार्टी सिरीअसली यार ! पण जरा चांगले आयडिया द्या.मला मदत करा मिपाकरानो.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
212874 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

पियु बाळ...

मी-सौरभ
Tue, 01/24/2012 - 15:59 नवीन
ओ आजोबा , तो रुमालाच्या खर्चापेक्षा पाठ्वणयाचा खर्च १०१ पट जास्ती होईल
खर्चापेक्षा भावणा म्हत्वाच्या नाहीत का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

वरती आलेल्या काही

गणेशा
Tue, 01/24/2012 - 16:07 नवीन
वरती आलेल्या काही प्रतिसादातुन असे दिसुन येते आहे की मुलीला पटवताना, तिला छान म्हणायचे , संयत शांत म्हणायचे.. आणि याउलट आपल्या मित्रांनी तिला चिडवायचे/पेटवायचे . म्हणजेच मुलीला कसे पटवायचेच हे एक प्रात्यक्षिक नाहि का वाटत ? बन्या बापु .. लढ बापु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

आण्भव आण्भव

वपाडाव
Tue, 01/24/2012 - 16:19 नवीन
बन्या बापु, बघा याला म्हणतात आण्भव... शिका काही यातुन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

_/\_

मी-सौरभ
Tue, 01/24/2012 - 17:36 नवीन
गणेशा: तुझे निरीक्षण जबराच आहे... @___: हो की नाही मित्रा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

वरती आलेल्या काही

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/25/2012 - 00:12 नवीन
वरती आलेल्या काही प्रतिसादातुन असे दिसुन येते आहे की मुलीला पटवताना, तिला छान म्हणायचे , संयत शांत म्हणायचे.. आणि याउलट आपल्या मित्रांनी तिला चिडवायचे/पेटवायचे .>>> झिंदाबाsssद झिंदाबाsssद ए मुहोब्बत झिंदाबाद Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

गणेशा,सॉरभ,अत्रुप्त आत्मा

पियुशा
Wed, 01/25/2012 - 10:40 नवीन
गणेशा,सौरभ,अत्रुप्त आत्मा , च्यायला ! तुम्ही कै च्या कै बोलु नका हो ;) ( धरुन ठो़कु का एकेकाला ) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

...

मी-सौरभ
Wed, 01/25/2012 - 10:57 नवीन
तुम्ही कै च्या कै बोलु नका हो
असं म्हणुन पुढे डोळा मुडपलाय; याचा काय अर्थ घ्यायचा???
( धरुन ठो़कु का एकेकाला )
__काकाSSSS मला वाचवाSSSS!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

@( धरुन ठो़कु का एकेकाला )

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/25/2012 - 11:01 नवीन
@( धरुन ठो़कु का एकेकाला ) ;-) >>> Image removed. आवाज ऐकले आतले,आमी नै त्यातले ;-) अले बाप ले Image removed. पिवशी मालायला आली...पला पला पला शग्यांनी Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

काका

मी-सौरभ
Wed, 01/25/2012 - 11:04 नवीन
अगदी देवा सॉरी भुता सारखे धावुन आलात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@भुता सारखे धावुन आलात >>> ही

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/25/2012 - 11:12 नवीन
@भुता सारखे धावुन आलात >>> ही ह्हा ह्हा ह्हा हा आत्मा-आत्मनो रक्षितः Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

च्यायला १०० प्रती झाले पण

पियुशा
Wed, 01/25/2012 - 11:09 नवीन
च्यायला १०० प्रती झाले पण ?;) श्या................ ! ( इथे आमच्या लेखावर १०० प्रती.पाहण्यासाठी आमचा निरागस जिव अगदी डॉल्यात तेल घालुन वाट पहात आहे हो ) ;) @ बन्या बघ भो तु , तुझा धागा कसा फेमस केलाय आम्ही ,अन तुला प्रात्यक्षीक पण करुन दाखवले कि नै ? ;) " आता मुलगी पटो अथवा ना पटो " हमारी पार्टी तो बनती है बॉस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हमारी पार्टी तो बनती है बॉस

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/25/2012 - 11:15 नवीन
हमारी पार्टी तो बनती है बॉस :-D इस बार चीफ Image removed. मिनिस्टर की पोस्ट मेरी ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

हम्म

मी-सौरभ
Wed, 01/25/2012 - 13:00 नवीन
इथे आमच्या लेखावर १०० प्रती.पाहण्यासाठी आमचा निरागस जिव अगदी डॉल्यात तेल घालुन वाट पहात आहे हो
पियु: आम्ही १०० गाठून द्याची सुपारी घ्यायला तयार आहोत. देता का??? (अधिक माहिती साठी व्यनी द्वारे संपर्क करावा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

कुणाची शंभरी भरवताय रे?????

प्यारे१
Wed, 01/25/2012 - 13:01 नवीन
कुणाची शंभरी भरवताय रे????? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

अहो...

मी-सौरभ
Wed, 01/25/2012 - 13:05 नवीन
धाग्याची शंभरी करण्यासाठि डोळ्यात तेल घालतायत तर म्हटलं आमच्या गाडीत तेल टाका आम्ही प्रतिसाद टंकतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गाडीत तेल... त्याऐवजी 'धरुन

प्यारे१
Wed, 01/25/2012 - 14:45 नवीन
गाडीत तेल... त्याऐवजी 'धरुन ठोकले' जाल. सांभाळून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

त्याऐवजी 'धरुन ठोकले' जाल.

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/25/2012 - 15:43 नवीन
त्याऐवजी 'धरुन ठोकले' जाल. सांभाळून. Image removed. शी... प्यार्‍या..मेल्या...वाइट्ट मुग्गा आहेश तू... धरुन ठोकालेच पाहिजे तुला... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हा खोका अजून किती छोटा होऊ

sagarpdy
Wed, 08/29/2012 - 12:30 नवीन
हा खोका अजून किती छोटा होऊ शकेल बरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आपकी मर्जी...करते रहो...

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/29/2012 - 13:26 नवीन
आपकी मर्जी...करते रहो... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

बन्याबापू ना आमच्या मनापासून

sagarpdy
Wed, 08/29/2012 - 14:36 नवीन
बन्याबापू ना आमच्या मनापासून शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

एक कळत नाही !

चौकटराजा
Tue, 01/24/2012 - 17:02 नवीन
'पटविणे' या शब्दाचे भाषा , संस्कृती रक्षकाना एवढे वावडे का असावे ? पटली रे पटली नावाचा चित्रपट ही आहे व तो सेन्सार संमत आहे . मग इथे मिपावर काय वांधा आह्रे राव ?
  • Log in or register to post comments

कोणाचे

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 01/25/2012 - 12:08 नवीन
कोणाचे काय तर कोणाचे काय? :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आम्हाला सुपारी द्या

छोटा अण्णा
Wed, 01/25/2012 - 13:13 नवीन
आम्हाला सुपारी दिल्यास आम्ही तुम्हाला ती मुलगी पटवून देऊ. आमचेकडे सुपार्‍या घेउन असली कठीन कामे केली जातात.
  • Log in or register to post comments

शतक ओलांड्ल वाटत या धाग्यानं!

अन्नू
Wed, 01/25/2012 - 15:21 नवीन
या धाग्याचे जवळजवळ 4138 वाचने आणि 110 प्रतिसाद झाले आहेत! इतक्या वेळा जर बन्याबापूंनी त्या मुलीला प्रपोज केला असता--
[उदा. आय लव्ह यू... हाय, आय लव्ह यू... हॉलो, आय लव्ह यू.... सी, आय लव्ह यू... लुक अ‍ॅट मी! आय लव्ह यू!!... रिअली, आय लव्ह यू!!!... सिरिअसली...! आय लव्ह यू!!!... प्लिsss....ज -आsss....य -लsss....व्ह -यूssssss......!!!! ]
तर आत्तापर्यंत 'ती' (हात धुऊन) बन्याबापूंच्या मागं लागली असती! ;)
  • Log in or register to post comments

मुल्गि बिल्गि कुच नायनिस्ता

आशु जोग
Sun, 01/29/2012 - 11:14 नवीन
मुल्गि बिल्गि कुच नाय निस्ता तायम्पास खर असल तर बन्याबापू तुजा नम्बर दीव फोन करतो तुला है हिम्मत तर फोन दीव, लई टिप्स देवान
  • Log in or register to post comments

पण एव्हड करुन सुध्दा बन्या

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 08/28/2012 - 09:10 नवीन
पण एव्हड करुन सुध्दा बन्या बापुला पोरगी पटली कि न्हाई ते समजत न्हाइ राव...
  • Log in or register to post comments

भारी टॉपिके राव ..मजा आली

जेनी...
Wed, 08/29/2012 - 10:05 नवीन
भारी टॉपिके राव ..मजा आली वाचुन :P
  • Log in or register to post comments

आमच्या मते हा पूर्णत: आपला

कॉमन मॅन
Wed, 08/29/2012 - 13:06 नवीन
आमच्या मते हा पूर्णत: आपला व्यक्तिगत प्रश्न आहे..कुणाच्या सल्ल्याने फारसा काही उपयोग होईल असे आम्हाला वाटत नाही.. तरीही आमच्या मनापासून शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

बाकीच्या प्रतिक्रिया?

सतिश म्हेत्रे
Tue, 09/26/2017 - 21:01 नवीन
यानंतर च्या प्रतिक्रिया कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

100906 वाचने !!!!!??

जव्हेरगंज
Tue, 09/26/2017 - 23:16 नवीन
100906 वाचने !!!!!??
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा