✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?

ब
बन्याबापू यांनी
Fri, 01/20/2012 - 21:58  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरानो ! आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.खुप सुंदर आहे ती.. रंगाने गोरी असणारी ती खुपच गोड आहे..तिचे ते आल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर उडणारे काळेभोर केस.. पाणीदार डोळे ( मला तर तिचे ते डोळे पाहून त्यातच बुडून जाव वाटत असतं नेहमी ).. तिची नजर..त्यात तीच्या पापण्यांची हालचाल..तिचे ते नाक..नाजूक गुलाबी ओठ.. तिचे ते लहान मुलीसारखे निरागस हास्य.. आता शब्द नाही माझाकडे ! मी पण काही पानी कम चाय नही’ ! मला तिला काहीही करुण पटवायचे आहे.कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला ? मुलगी पटली आहे हे केव्हां समजावे ? समजा पटलीच तर मी प्रपोज कसे करू तिला ? मला आता काहीच समजत नाहीये.मनात सारखा तिचाच विचार असतो.आता तर ना भूक लागते ना झोप येते.तिचा सुंदर चेहरा सारखा आठवत राहतो. खुप-खुप आठवण येत राहते तिची..आठवण तर येतेच..ती पण आली पाहिजे. मला मिपाकर नक्की मदत करतील 'अपेक्षा' आहे.'भंग' करू नका म्हणजे मिळवले.ती मुलगी पटली ना मला सगळ्यांना माझातर्फ पार्टी सिरीअसली यार ! पण जरा चांगले आयडिया द्या.मला मदत करा मिपाकरानो.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
212877 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

मला ओरिगिनल आयडी इंस्ने

मृगनयनी
Sat, 01/21/2012 - 12:28 नवीन
मला ओरिगिनल आयडी इंस्ने वाटतोय. बाकीचे काय म्हणतात बघू. असहमत!.. माननीय "इंटरनेट्स्नेही" हे अतिशय सभ्य व्यक्तिमत्वाचे आहेत. एकतर ते डुप्लिकेट आयडी काढणार नाहीत. किन्वा कोणाच्या अत्याग्रहास्तव डु आय डी काढलाच तर असा फालतू, भम्पक, चीप धागा तरी काढणार नाहीत!... :) अगदी सध्या त्यांचे "पान सापडत नसले" तरीही.... ;) ;) मला हा बन्या' कुणीतरी गटणे कॅटॅगिरीतला वाटतोये.. त्याची इथली वॅलिडीटी पण ३ वर्षांहून अधिक आहे.. आणि याची खरडवही पण अगदी साफ सुथरी आहे. त्यामुळे काही "जुन्या" सदस्यांकडे सन्शयाची सुई वळते आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मुर्गनयनीG,>>असहमत!.. माननीय

सूड
Sat, 01/21/2012 - 14:24 नवीन
मुर्गनयनीG, >>असहमत!.. माननीय "इंटरनेट्स्नेही" हे अतिशय सभ्य व्यक्तिमत्वाचे आहेत. एकतर ते डुप्लिकेट आयडी काढणार नाहीत. किन्वा कोणाच्या अत्याग्रहास्तव डु आय डी काढलाच तर असा फालतू, भम्पक, चीप धागा तरी काढणार नाहीत!... दृष्टीआड सृष्टी म्हणतात. असो, ही स्तुतिसुमने ऐकायला आज त्यान्चा आयडी जिवन्त असायला हवा होता. >>मला हा बन्या' कुणीतरी गटणे कॅटॅगिरीतला वाटतोये.. त्याची इथली वॅलिडीटी पण ३ वर्षांहून अधिक आहे.. आणि याची खरडवही पण अगदी साफ सुथरी आहे. त्यामुळे काही "जुन्या" सदस्यांकडे सन्शयाची सुई वळते आहे... हा जुन्या सदस्यान्वर ढळढळीत आरोप वाटत असला तरी मी असं बोलून दाखवणार नाही. ( कृपया ह. घेणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मुर्गनयनीG,माझं नाव

मृगनयनी
Tue, 01/24/2012 - 22:22 नवीन
मुर्गनयनीG, सूड, माझं नाव "मृगनयनी" असे आहे ...आणि तुम्हाला माझ्याच स्टाईलमध्ये माझं नाव टंकायचं असेल तर तुम्ही "मृगनयनी'जी" असे लिहू शकता... नशीब! माझं नाव लिहायला आणि बोलायला जास्त क्लिष्ट किन्वा विचित्र नाहीये...... :) माझ्या माहितीप्रमाणे माझा आणि तुमचा कोणताही वैयक्तिक मतभेद नाही. त्यामुळे कुठलातरी कुणाचातरी "सूड" असा माझ्या नावावर उगवू नये .....!!! अर्थात ही विनन्ती नसून सूचना आहे, :| दृष्टीआड सृष्टी म्हणतात. असो, ही स्तुतिसुमने ऐकायला आज त्यान्चा आयडी जिवन्त असायला हवा होता. इंस्ने'चा आयडी जिवन्त नाहीये.. हे मला माहित आहे, म्हणून तर वर मी "पान सापडले नसले तरीही" असा उल्लेख केलेला आहे. पण तरीही इंस्ने'ची "एकन्दर" कारकीर्द पाहता "बन्याबापू" हा आयडी त्याचा वाटत नाही.... :)
>>मला हा बन्या' कुणीतरी गटणे कॅटॅगिरीतला वाटतोये.. त्याची इथली वॅलिडीटी पण ३ वर्षांहून अधिक आहे.. आणि याची खरडवही पण अगदी साफ सुथरी आहे. त्यामुळे काही "जुन्या" सदस्यांकडे सन्शयाची सुई वळते आहे...
हा जुन्या सदस्यान्वर ढळढळीत आरोप वाटत असला तरी मी असं बोलून दाखवणार नाही. ( कृपया ह. घेणे) हाहाहाहा.. मी फक्त "सन्शयाच्या सुई" बद्दल बोलले... ढळढळीत आरोप वगैरे तुमच्या भाषेतले!!! ;) अर्थात तितकासा फरक नाही पडत.. कारण अजून इथे कुणाचं नाव कुठे "ओपन" झालंय !!! ;) ;) पण एकन्दर काहींना टोचलेल्या "सन्शयाच्या सुयांचा" रागरन्ग बघता..... थोड्या दिवसांनी सगळ्यांनाच कळेल.. की हा "बन्या" आहे की "बनी" !!! ;) ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

भाईकाकांच वाक्य उधार घेउन

गणपा
Fri, 01/20/2012 - 23:36 नवीन
भाईकाकांच वाक्य उधार घेउन म्हणतो.
वैताग घालवायचं माझं एक तंत्र आहे. शेजारचा रेडियो ठणाणा करत असलाना की ती गाणी माझ्यासाठीच लागलेली आहेत असं समजुन मी ऐकायला लागतो. म्हणजे वैताग कमी होतो.
  • Log in or register to post comments

त्यापेक्षा इथल्या काही जणांची

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 01/21/2012 - 17:09 नवीन
त्यापेक्षा इथल्या काही जणांची पद्धत मला जास्त भारी वाटते. शेजाऱ्याने रेडियो लावला की आपणच गपचूप जाऊन त्याचा आवाज मोठ्ठा करायचा आणि मग, लोकं फार मोठ्याने गाणी लावतात असा ठणाणा स्वतःच करायला लागायचे.... काय म्हणता??? ननि, माझ्या आगामी लेखमालेसाठी यावर एक प्रकरण होईल का हो ??? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हॅ हॅ हॅ.. वस्ताद हो विमे

गणपा
Sat, 01/21/2012 - 17:18 नवीन
हॅ हॅ हॅ.. वस्ताद हो विमे तुम्ही. :) साक्षिदार म्हणुन नाव काढाल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

त्यापेक्षा इथल्या काही जणांची

बालगंधर्व
गुरुवार, 01/26/2012 - 15:21 नवीन
त्यापेक्षा इथल्या काही जणांची पद्धत मला जास्त भारी वाटते. वि.मे. अगदी बरोबर. इथल्या लोकानची लिहिण्याची पद्धत खरच हारी आहे. प्रत्येकाची वेग्वेगळी पध्ध्दत वाचाय्ला मिळते आणि मजा येते. चोटा डॉन यांची सगळ्यनना सभाळुन घेण्यची पध्धत, पिऊषा ताईनची हसते खेळते प्रतिसाद लिहिण्याची स्टाईल, बन्याबापू यांचा उथळ तारुण्यातला जोश, नयनी ताईनची एखाद्या व्यक्तीला अचुक फाट्यावर मारण्याची स्टाईल, स्पाची शाब्दिक विनोद करन्याची पध्धत, सूड यांचा एखाद्याला अडकवन्याचा बहाणा. हे सगळ्च खुप मस्त आहे. त्यमुळेच १००च्य वर्ते प्रतिसाद आअले अहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

चोटा डॉन यांची सगळ्यनना

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 01/26/2012 - 18:36 नवीन
चोटा डॉन यांची सगळ्यनना सभाळुन घेण्यची पध्धत,
=)) बडे बुजुर्ग क्याटॅगरीत आले डान्राव! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

च्यायला

ईन्टरफेल
गुरुवार, 01/26/2012 - 20:49 नवीन
हे नविन नाव ध्यानात ठेवावे लागेल ...... ;) ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

चोटा डॉन? पिऊषा? अहो काय

रेवती
गुरुवार, 01/26/2012 - 22:37 नवीन
चोटा डॉन? पिऊषा? अहो काय हे? (आम्हाला चोता दोन आणि पिवशा माहीत आहेत.) तुम्ही चुचुतैच्याच गावचे काय?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

आणि पोरीच्या बापाला भेटायची

ajay wankhede
Fri, 01/20/2012 - 23:59 नवीन
आणि पोरीच्या बापाला भेटायची हिम्मत असती, तर इथे कशाला धागा टाकला असता हो!!... राव साहेब धागा तर टाकलायं पण तुम्हि दिसायला कसे अहात याचा थांग पत्ता दिसत नाही. जरा फुटु टाका कि ... आणि धागा जर दादा कोन्डके सारखा लांब असेल तर कठिण दिसते बुवा..तुमचं. म. ................................................................................................................... "उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गुजरते है"
  • Log in or register to post comments

तुमच्या आईला सांगा, तिच्या

कवितानागेश
Sat, 01/21/2012 - 00:20 नवीन
तुमच्या आईला सांगा, तिच्या आईशी जाउन बोलायला. शहाण्या मुली फक्त आईचेच ऐकतात! :P
  • Log in or register to post comments

शहाण्या मुली फक्त आईचेच

मिसळलेला काव्यप्रेमी
Sat, 01/21/2012 - 00:28 नवीन
शहाण्या मुली फक्त आईचेच ऐकतात
नक्की कां? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अगदी नक्की! जा, विचार

कवितानागेश
Sat, 01/21/2012 - 00:57 नवीन
अगदी नक्की! जा, विचार कुठल्याही 'शहाण्या' मुलीला... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

सहमत जगात २च शहाण्या व्यक्ती

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 01/26/2012 - 19:19 नवीन
सहमत जगात २च शहाण्या व्यक्ती असतात. मुलगी आणि तिची आई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मिपावर सदस्यत्त्वासाठी किमान

एक
Sat, 01/21/2012 - 01:59 नवीन
मानसिक वयाची अट ठेवावी का? असा एक धागा उघडावासा वाटतो. पण आमचच वय कमी पडण्याची शक्यता वाटते. अनिलकपूरचा "तेजाब" बघावा असं सुचवतो. बाकी चालू दे...
  • Log in or register to post comments

बन्याबापू,

अन्नू
Sat, 01/21/2012 - 10:19 नवीन
त्या मुलीवर खरोखरच प्रेम आहे का तुमच? नाही, म्हणजे- माहीत असावं म्हणुन विचारल कारण; "ती खुप सुंदर आहे" असे तुंम्हीच सांगितल म्हणुन तिच्याबद्दल असलेले प्रेम अट्रॅक्शनही होऊ शकत बरं! आमच्या बाबतीत बहुतेक वेळा झालय हॉ असं यावर लेखही लिहीलाय, मिपावर टाकतो लवकरच! बाकी खरच ते प्रेम असेल तर अगोदर तिला समजुन घ्या, तुंम्हाला ती आवडते हो, पण तिच्या अपेक्षा काय आहेत? तिच्या आवडी-निवडी, विचार जाणुन घ्या. तिचे विचार तुंम्हाला पटत असतील तरच पुढे मार्गक्रमण करा. नाहीतर आहेच मग... "दो पल रुका ख्वाबों का कारवा.. और फिर चल दिये तुम कहाँ हम कहाँ....!!"
  • Log in or register to post comments

खरे प्रेम आहे !

बन्याबापू
Sat, 01/21/2012 - 16:30 नवीन
हो अन्नू यार ! माझे तिच्यावर खरे प्रेम आहे. तु बोलतोयेस तस तिच्या आवडी-निवडी, विचार जाणुन घेईन मी. धन्यवाद अन्नू :) *असे काहीतरी चांगले सांगा ना मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

तुम्ही शिकताय आणि तुम्हाला

मृत्युन्जय
Sat, 01/21/2012 - 13:38 नवीन
तुम्ही शिकताय आणि तुम्हाला मुली आवडतात हे वाचुन बरे वाटले (अर्थात बन्याबपू हा मुलीचा आयडी नाही हे गृहीत धरुन बर का) पण मी काय म्हणतो बपू पहिली गोष्ट चेक करा की त्या मुलीला हुशार आणि डोके असलेला मुलगा हवा आहे का. तसे असेल तर कशाला उगाच वेळ वाया घालवताय?
  • Log in or register to post comments

पटली तर पटली नाही तर

अविनाशकुलकर्णी
Sat, 01/21/2012 - 14:35 नवीन
पटली तर पटली नाही तर आहेच.. उलाला उलाला तु हि मेरी फॅन्टसी.... आपले सुख आपल्या हातात असते..
  • Log in or register to post comments

.....

वपाडाव
Sun, 01/22/2012 - 16:44 नवीन
आपले सुख आपल्या हातात असते..
हस्तमेव जयते !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

:D

टवाळ कार्टा
Mon, 01/23/2012 - 20:57 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सुंदर

चिरोटा
Sat, 01/21/2012 - 15:54 नवीन
कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला?
तिच्यावर 'नजर' ठेवा. तिच्या नकळत तिच्या आजुबाजुला वावरा. तिच्या आजुबाजुला कोण वावरत असते ते पहा. त्यांच्या आवडीनिवडी पहा. त्या आवडी अंगी बाणवायचा प्रयत्न करा.चेहरा हसरा ठेवा.मुलीची अधिक माहिती काढायचा प्रयत्न करा कारण तुम्ही प्रयत्न कराल पण क्लास बाहेर कुणी 'बॉ.फ्रे.' असेल. मग सगळेच मुसळ केरात. सुंदर मुलींना राजकारण्,गणित्,भौतिक वगैरे विषयांचा सहसा तिटकारा असतो. तेव्हा गप्पा मारताना,सामोसा खाताना ह्या विषयांचा उल्लेख नको. क्लास चालु असताना रोखून नको तिकडे पाहू नका.!! नाहीतर संपलात म्हणून समजा. नुकतेच एक पुस्तक वाचनात आले होते- Two Seconds Advantage ( http://www.amazon.com/Two-Second-Advantage-Succeed-Anticipating-Future-Just/dp/0307887650) ह्यात एका अमेरिकन माणसाचा उल्लेख आहे. दिसायला सर्व सामान्य, परिस्थिती बेताची. कॉलेज पर्यंत कुणीच मुलगी 'पटेना' . मग ह्याने जादुचे प्रयोग चालु केले. उद्देश एकच- मुलगी काहीही करुन पटवायची. प्रयोग करून तो लोकप्रिय तर झाला पण तरीही उद्देश साध्य होईना. मग त्याने फावल्यावेळात बार्स/पब मध्ये बसणे चालु केले. आल्या गेल्या मुलींचे,स्त्रियांचे निरी़क्षण करणे , ती डायरीत लिहिणे त्यावरून अनुमान काढणे .. असा अगदी शास्त्रिय अभ्यास चालु झाला. हळूहळू त्याला उलगडा होवू लागला. आणि मग मुली 'पटू' लागल्या.(येथे two seconds advantage म्हणजे समोरच्या मुलीला जे हवे आहे, जे बोलायचे आहे ते तुम्हीच थोडे आधी बोलता.म्हणजेच तिच्या मनातले तुम्ही ओळखता.) अर्थात त्याचा उद्देश श्रीमंत सुंदर स्त्रियांना पटवणे आणि मजा करणे एवढाच होता. तो त्याने साध्य केला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद 'चिरोटा'

बन्याबापू
Sat, 01/21/2012 - 15:57 नवीन
धन्यवाद 'चिरोटा' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

ओक्के.

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/21/2012 - 15:57 नवीन
सदस्यांनी सुचवलेले बरेचसे उपाय छान आहेत. पण मी काय म्हणतो, हे सगळे उपाय ट्राय करण्याआधी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्या म्हणजे झाले. असो... आमची केवडा (पक्षी :- पियुशा) कुठे आहे बरे ?
  • Log in or register to post comments

पण मी काय म्हणतो, हे सगळे

बन्याबापू
Sat, 01/21/2012 - 16:12 नवीन
पण मी काय म्हणतो, हे सगळे उपाय ट्राय करण्याआधी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्या म्हणजे झाले.
हो ! आरशात चेहरा बघुनच निर्णय घेतला आहे. :)
आमची केवडा (पक्षी :- पियुशा) कुठे आहे बरे ?
तुमची कधीपासुन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

??

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/21/2012 - 16:29 नवीन
हो ! आरशात चेहरा बघुनच निर्णय घेतला आहे.
उत्तम ! आरसा कसा आहे आता ? विनाशकाले...
तुमची कधीपासुन ?
तुम्हाला एक फारच चौकशा बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू

पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा

५० फक्त
Sat, 01/21/2012 - 16:49 नवीन
पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा बघायचाय, आणि आरसा उपलब्ध नसेल तर स्वच्छ घासलेलं चांदिचं भांडं चालेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Sat, 01/21/2012 - 18:08 नवीन
पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा बघायचाय, आणि आरसा उपलब्ध नसेल तर स्वच्छ घासलेलं चांदिचं भांडं चालेल काय ?
आता 'आरशात जो चेहरा दिसतो तो कुणाचा समजायचा ?' असा देखील प्रश्न पडू शकतो. ;) बाकी स्वतःचा चेहरा नेहमी आवडत्या स्त्री च्या डोळ्यातच बघावा असे आपले आमचे एक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आमची केवडा (पक्षी :- पियुशा)

पियुशा
Sun, 01/22/2012 - 13:07 नवीन
आमची केवडा (पक्षी :- पियुशा) कुठे आहे बरे ? आहे हो.......... आहे इथेच ;) बादवे , कुणाला विचारतो आहेस हा प्रश्न ? ;) हे त्याना जास्ती माहीत, की तुला रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आरसा

चिरोटा
Sat, 01/21/2012 - 18:37 नवीन
आरसा पाहू नका ब्.बा. आशिकी चित्रपटात "सांसो की झरूरत' मध्ये गीतकार समीर काय म्हणतो पहा- आईना झूठा है सच्ची तसवीरे हैं | जहॉ दर्द है वही गीत है | जहॉ प्यास हैं वही मीत है| कोई ना माने मगर जीने की यहीं रीत है. साज की झररूत है जैसे मौसिकी के लिये. बस एक सनम चाहिये... आशिकी के लिये. चिरिष चणेकर
  • Log in or register to post comments

प्रार्थना करा ............

कवितानागेश
Sun, 01/22/2012 - 00:30 नवीन
देवा मला रोज एक अप घात कर.................... ;)
  • Log in or register to post comments

हा धागा अजून कसा उडाला नाही?

सागर
Sun, 01/22/2012 - 19:31 नवीन
या धाग्यावरील चर्चेचा विषय मिसळपावच्या नियमावलीत बसतो का ? हे पाहून तो नियमात कसा बसतो याचा खुलासा संपादक मंडळाने करावा अशी नम्र विनंती. अन्यथा संपादक मंडळाने हा धागा त्वरित उडवावा अशी माझी विनंती आहे. येथील स्त्री सदस्यांचा योग्य तो मान राखून मिसळपाव वरील लेखन होत असते असा माझा समज किमान आत्तापर्यंत तरी होता. आज या धाग्याला परवानगी दिली तर उद्या विवाहित स्त्रियांना कसे पटवावे असे धागे निघाले तर आश्चर्य वाटायला नको. असे धागे २-३ दिवस न उडवता राहिले तर मिसळपावची प्रतिमा जनमानसात डागाळेल अशी खात्री आहे बाकी संपादक मंडळ समर्थ आहे. इति लेखनसीमा.
  • Log in or register to post comments

-१

टवाळ कार्टा
Sun, 01/22/2012 - 20:16 नवीन
जर हा धागा नियमात बसत नाही तर यापेक्शा फडतुस* धागे मिपावर आहेत ते कसे? या लेखामधुन कोणावरही चिखलफेक केलेली नाहीये कोणाचाही अपमान केलेला नाहीये कस कोणताही अपशब्द वापरलेला नाहीये कसलिही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये "आज या धाग्याला परवानगी दिली तर उद्या विवाहित स्त्रियांना कसे पटवावे असे धागे निघाले तर आश्चर्य वाटायला नको." जर असा धागा निघाला कि "तो" धागा त्वरित उडवावा..."हा" नव्हे * - यासाठी व्यनी करु नये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

या धाग्यावरुन निवॄत्ती

सागर
Mon, 01/23/2012 - 12:28 नवीन
टवाळांना व्यनि मी कधी करत नाही सोशल स्वास्थ्य नावाचा प्रकार अस्तित्त्वात आहे असा माझा समज होता. या धाग्यावरुन निवृत्ती.... बाकी संपादक मंडळाला योग्य वाटेल ते करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझा आयडी "टवाळ कार्टा"

टवाळ कार्टा
Tue, 01/24/2012 - 00:41 नवीन
माझा आयडी "टवाळ कार्टा" म्हणुन मी डायरेक्ट टवाळ?? मग तर तुमच्यामते इथे डॉन , राजकुमार, ३_१४ विक्षिप्त अदिती असे बरेच नमुने असतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

@ सागर सोशल स्वास्थ्य नावाचा

पियुशा
Tue, 01/24/2012 - 10:17 नवीन
@ सागर सोशल स्वास्थ्य नावाचा प्रकार अस्तित्त्वात आहे असा माझा समज होता. या धाग्यावरुन निवृत्ती.... बाकी संपादक मंडळाला योग्य वाटेल ते करावे. धागा फुटकळ आहे ,सहमत ! हा धागा निव्व्ळ टाईमपास सदरात मोड्त असल्याने सर्वानी हलकाच घेतलेला आहे ;) कोणता धागा उत्तम, अन कोणत्या धाग्याला फाट्यावर मारावे हे सुज्ञ मि. पा. कर जाणतातच प्रती. देणे न देणे सर्वस्वी आपल्या हातातच आहे , ज्याना टाईमपास करायला मज्जा आली , त्यानी या फड्तुस धाग्यावर फड्तुस ;)प्रति.दिल्या आहे " बाकी समझदार को इशारा काफी है " :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

धागा फुटकळ आहे ,सहमत ! हा

वपाडाव
Tue, 01/24/2012 - 12:24 नवीन
धागा फुटकळ आहे ,सहमत ! हा धागा निव्व्ळ टाईमपास सदरात मोड्त असल्याने सर्वानी हलकाच घेतलेला आहे. कोणता धागा उत्तम, अन कोणत्या धाग्याला फाट्यावर मारावे हे सुज्ञ मि. पा. कर जाणतातच प्रती. देणे न देणे सर्वस्वी आपल्या हातातच आहे , ज्याना टाईमपास करायला मज्जा आली , त्यानी या फड्तुस धाग्यावर फड्तुस ;)प्रति.दिल्या आहे " बाकी समझदार को इशारा काफी है "
पिवशे, इतके शांत अन संयत प्रतिसाद तु कधीपासुन अन का म्हणुन द्यायला लागली हे न उलगडणारं कोडं आहे.... अन टायपोच्या चुकाही कमी आहेत... डुआय्डी असल्याची शंका बळावते ते ह्यामुळेच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

आवंढा गिळला

स्मिता.
Tue, 01/24/2012 - 15:12 नवीन
पिवशे... अगं तुझ्याकडून आलेला हा प्रतिसाद बघून आवंढा गिळला गं. कोणी संपादकांनी तुझा आयडी हॅक केला का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

स्मिते ...............चल कै

पियुशा
Tue, 01/24/2012 - 16:22 नवीन
स्मिते ...............चल कै तरिच Image removed. (निरागस पियु) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

(निरागस पियु) जपा निरागसता

प्रचेतस
Tue, 01/24/2012 - 22:03 नवीन
(निरागस पियु) :)
जपा निरागसता सप्ता आता अधिकृतरीत्या संपलाय ना? तरी तुम्ही अजूनही निरागस कशा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

त्याचं काय आहे, गॅदरिंग

५० फक्त
Wed, 01/25/2012 - 08:19 नवीन
त्याचं काय आहे, गॅदरिंग संपल्यावर विद्यार्थी लगेच अभ्यासाला लागतात पण शिक्षकांच्या डोक्यात अजुन तेच नाच गाणं चालु असतें तसं आहे ते, आणि हा सप्ताह संपल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही ना अजुन, सप्ताहाचा महिना झाला आता कार्टर व्हायची वेळ आलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला न्हाई जमायचं ह्ये !

चौकटराजा
Sun, 01/22/2012 - 22:56 नवीन
आरं बत्ताशा, म्या ह्या बाबदीमधी लय कंडम मानूस ! आरं... मला कुरूप भी प्वोरगी कंदी पटली न्हाय ! तर म्या काय तुस्नी मागलदर्शन ( माफी रं बाबा मार्ग दर्शन) कप्पाळाचं करनार ? मला न्हाई जमायचं ह्ये. तेचा परीस त्वा डेल कार्नेजी का कोन त्यो हाय ना ? त्येला इचार की !
  • Log in or register to post comments

@ व.प्या. पिवशे, इतके शांत अन

पियुशा
Tue, 01/24/2012 - 12:44 नवीन
@ व.प्या. पिवशे, इतके शांत अन संयत प्रतिसाद तु कधीपासुन अन का म्हणुन द्यायला लागली हे न उलगडणारं कोडं आहे.... अन टायपोच्या चुकाही कमी आहेत... डुआय्डी असल्याची शंका बळावते ते ह्यामुळेच.... ह्या ह्या ह्या ,ड्वाले पाणावले असतीलच आपले घे रुमाल घे ;)
  • Log in or register to post comments

ओ काकू..

मी-सौरभ
Tue, 01/24/2012 - 14:17 नवीन
तुमीच एक रुमाल पाठवा पर्भणीला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

वप्या हल्ली पर्भणीला

प्यारे१
Tue, 01/24/2012 - 14:22 नवीन
वप्या हल्ली पर्भणीला असतो????? -निरागस प्यारे कर रे जाहिरात वप्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

असो

मी-सौरभ
Tue, 01/24/2012 - 14:30 नवीन
कोण कुठे असतो हे ज्याने त्याने सांगावे आम्ही आपला ऐकीव माहितीवर अंदाज केला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओ काका तुमीच एक रुमाल पाठवा

पियुशा
Tue, 01/24/2012 - 15:13 नवीन
ओ काका तुमीच एक रुमाल पाठवा पर्भणीला सौरभ ओ आजोबा , तो रुमालाच्या खर्चापेक्षा पाठ्वणयाचा खर्च १०१ पट जास्ती होईल ;) परवडाचा नाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

आयला, सगळी माहिती काढून ठेवली

अन्या दातार
Tue, 01/24/2012 - 15:32 नवीन
आयला, सगळी माहिती काढून ठेवली आहे वाट्टं! रच्याकने, रुमालावर सेंट-बिंट मारण्याचाही खर्च त्यात धरला आहे काय?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अरे हो ना

मी-सौरभ
Tue, 01/24/2012 - 15:58 नवीन
तरी मी अन्या तुला सांगत होतो की हा डु. नैय्ये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा