Skip to main content

सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?

लेखक बन्याबापू यांनी शुक्रवार, 20/01/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरानो ! आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.खुप सुंदर आहे ती.. रंगाने गोरी असणारी ती खुपच गोड आहे..तिचे ते आल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर उडणारे काळेभोर केस.. पाणीदार डोळे ( मला तर तिचे ते डोळे पाहून त्यातच बुडून जाव वाटत असतं नेहमी ).. तिची नजर..त्यात तीच्या पापण्यांची हालचाल..तिचे ते नाक..नाजूक गुलाबी ओठ.. तिचे ते लहान मुलीसारखे निरागस हास्य.. आता शब्द नाही माझाकडे ! मी पण काही पानी कम चाय नही’ ! मला तिला काहीही करुण पटवायचे आहे.कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला ? मुलगी पटली आहे हे केव्हां समजावे ? समजा पटलीच तर मी प्रपोज कसे करू तिला ? मला आता काहीच समजत नाहीये.मनात सारखा तिचाच विचार असतो.आता तर ना भूक लागते ना झोप येते.तिचा सुंदर चेहरा सारखा आठवत राहतो. खुप-खुप आठवण येत राहते तिची..आठवण तर येतेच..ती पण आली पाहिजे. मला मिपाकर नक्की मदत करतील 'अपेक्षा' आहे.'भंग' करू नका म्हणजे मिळवले.ती मुलगी पटली ना मला सगळ्यांना माझातर्फ पार्टी सिरीअसली यार ! पण जरा चांगले आयडिया द्या.मला मदत करा मिपाकरानो.

वाचने 213961
प्रतिक्रिया 130

प्रतिक्रिया

In reply to by वपाडाव

:D :D :D

कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला?
तिच्यावर 'नजर' ठेवा. तिच्या नकळत तिच्या आजुबाजुला वावरा. तिच्या आजुबाजुला कोण वावरत असते ते पहा. त्यांच्या आवडीनिवडी पहा. त्या आवडी अंगी बाणवायचा प्रयत्न करा.चेहरा हसरा ठेवा.मुलीची अधिक माहिती काढायचा प्रयत्न करा कारण तुम्ही प्रयत्न कराल पण क्लास बाहेर कुणी 'बॉ.फ्रे.' असेल. मग सगळेच मुसळ केरात. सुंदर मुलींना राजकारण्,गणित्,भौतिक वगैरे विषयांचा सहसा तिटकारा असतो. तेव्हा गप्पा मारताना,सामोसा खाताना ह्या विषयांचा उल्लेख नको. क्लास चालु असताना रोखून नको तिकडे पाहू नका.!! नाहीतर संपलात म्हणून समजा. नुकतेच एक पुस्तक वाचनात आले होते- Two Seconds Advantage ( http://www.amazon.com/Two-Second-Advantage-Succeed-Anticipating-Future-…) ह्यात एका अमेरिकन माणसाचा उल्लेख आहे. दिसायला सर्व सामान्य, परिस्थिती बेताची. कॉलेज पर्यंत कुणीच मुलगी 'पटेना' . मग ह्याने जादुचे प्रयोग चालु केले. उद्देश एकच- मुलगी काहीही करुन पटवायची. प्रयोग करून तो लोकप्रिय तर झाला पण तरीही उद्देश साध्य होईना. मग त्याने फावल्यावेळात बार्स/पब मध्ये बसणे चालु केले. आल्या गेल्या मुलींचे,स्त्रियांचे निरी़क्षण करणे , ती डायरीत लिहिणे त्यावरून अनुमान काढणे .. असा अगदी शास्त्रिय अभ्यास चालु झाला. हळूहळू त्याला उलगडा होवू लागला. आणि मग मुली 'पटू' लागल्या.(येथे two seconds advantage म्हणजे समोरच्या मुलीला जे हवे आहे, जे बोलायचे आहे ते तुम्हीच थोडे आधी बोलता.म्हणजेच तिच्या मनातले तुम्ही ओळखता.) अर्थात त्याचा उद्देश श्रीमंत सुंदर स्त्रियांना पटवणे आणि मजा करणे एवढाच होता. तो त्याने साध्य केला.

सदस्यांनी सुचवलेले बरेचसे उपाय छान आहेत. पण मी काय म्हणतो, हे सगळे उपाय ट्राय करण्याआधी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्या म्हणजे झाले. असो... आमची केवडा (पक्षी :- पियुशा) कुठे आहे बरे ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण मी काय म्हणतो, हे सगळे उपाय ट्राय करण्याआधी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्या म्हणजे झाले.
हो ! आरशात चेहरा बघुनच निर्णय घेतला आहे. :)
आमची केवडा (पक्षी :- पियुशा) कुठे आहे बरे ?
तुमची कधीपासुन ?

In reply to by बन्याबापू

हो ! आरशात चेहरा बघुनच निर्णय घेतला आहे.
उत्तम ! आरसा कसा आहे आता ? विनाशकाले...
तुमची कधीपासुन ?
तुम्हाला एक फारच चौकशा बॉ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा बघायचाय, आणि आरसा उपलब्ध नसेल तर स्वच्छ घासलेलं चांदिचं भांडं चालेल काय ?

In reply to by ५० फक्त

पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा बघायचाय, आणि आरसा उपलब्ध नसेल तर स्वच्छ घासलेलं चांदिचं भांडं चालेल काय ?
आता 'आरशात जो चेहरा दिसतो तो कुणाचा समजायचा ?' असा देखील प्रश्न पडू शकतो. ;) बाकी स्वतःचा चेहरा नेहमी आवडत्या स्त्री च्या डोळ्यातच बघावा असे आपले आमचे एक मत आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आमची केवडा (पक्षी :- पियुशा) कुठे आहे बरे ? आहे हो.......... आहे इथेच ;) बादवे , कुणाला विचारतो आहेस हा प्रश्न ? ;) हे त्याना जास्ती माहीत, की तुला रे ;)

आरसा पाहू नका ब्.बा. आशिकी चित्रपटात "सांसो की झरूरत' मध्ये गीतकार समीर काय म्हणतो पहा- आईना झूठा है सच्ची तसवीरे हैं | जहॉ दर्द है वही गीत है | जहॉ प्यास हैं वही मीत है| कोई ना माने मगर जीने की यहीं रीत है. साज की झररूत है जैसे मौसिकी के लिये. बस एक सनम चाहिये... आशिकी के लिये. चिरिष चणेकर

या धाग्यावरील चर्चेचा विषय मिसळपावच्या नियमावलीत बसतो का ? हे पाहून तो नियमात कसा बसतो याचा खुलासा संपादक मंडळाने करावा अशी नम्र विनंती. अन्यथा संपादक मंडळाने हा धागा त्वरित उडवावा अशी माझी विनंती आहे. येथील स्त्री सदस्यांचा योग्य तो मान राखून मिसळपाव वरील लेखन होत असते असा माझा समज किमान आत्तापर्यंत तरी होता. आज या धाग्याला परवानगी दिली तर उद्या विवाहित स्त्रियांना कसे पटवावे असे धागे निघाले तर आश्चर्य वाटायला नको. असे धागे २-३ दिवस न उडवता राहिले तर मिसळपावची प्रतिमा जनमानसात डागाळेल अशी खात्री आहे बाकी संपादक मंडळ समर्थ आहे. इति लेखनसीमा.

In reply to by सागर

जर हा धागा नियमात बसत नाही तर यापेक्शा फडतुस* धागे मिपावर आहेत ते कसे? या लेखामधुन कोणावरही चिखलफेक केलेली नाहीये कोणाचाही अपमान केलेला नाहीये कस कोणताही अपशब्द वापरलेला नाहीये कसलिही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये "आज या धाग्याला परवानगी दिली तर उद्या विवाहित स्त्रियांना कसे पटवावे असे धागे निघाले तर आश्चर्य वाटायला नको." जर असा धागा निघाला कि "तो" धागा त्वरित उडवावा..."हा" नव्हे * - यासाठी व्यनी करु नये ;)

In reply to by टवाळ कार्टा

टवाळांना व्यनि मी कधी करत नाही सोशल स्वास्थ्य नावाचा प्रकार अस्तित्त्वात आहे असा माझा समज होता. या धाग्यावरुन निवृत्ती.... बाकी संपादक मंडळाला योग्य वाटेल ते करावे.

In reply to by सागर

माझा आयडी "टवाळ कार्टा" म्हणुन मी डायरेक्ट टवाळ?? मग तर तुमच्यामते इथे डॉन , राजकुमार, ३_१४ विक्षिप्त अदिती असे बरेच नमुने असतील

In reply to by सागर

@ सागर सोशल स्वास्थ्य नावाचा प्रकार अस्तित्त्वात आहे असा माझा समज होता. या धाग्यावरुन निवृत्ती.... बाकी संपादक मंडळाला योग्य वाटेल ते करावे. धागा फुटकळ आहे ,सहमत ! हा धागा निव्व्ळ टाईमपास सदरात मोड्त असल्याने सर्वानी हलकाच घेतलेला आहे ;) कोणता धागा उत्तम, अन कोणत्या धाग्याला फाट्यावर मारावे हे सुज्ञ मि. पा. कर जाणतातच प्रती. देणे न देणे सर्वस्वी आपल्या हातातच आहे , ज्याना टाईमपास करायला मज्जा आली , त्यानी या फड्तुस धाग्यावर फड्तुस ;)प्रति.दिल्या आहे " बाकी समझदार को इशारा काफी है " :)

In reply to by पियुशा

धागा फुटकळ आहे ,सहमत ! हा धागा निव्व्ळ टाईमपास सदरात मोड्त असल्याने सर्वानी हलकाच घेतलेला आहे. कोणता धागा उत्तम, अन कोणत्या धाग्याला फाट्यावर मारावे हे सुज्ञ मि. पा. कर जाणतातच प्रती. देणे न देणे सर्वस्वी आपल्या हातातच आहे , ज्याना टाईमपास करायला मज्जा आली , त्यानी या फड्तुस धाग्यावर फड्तुस ;)प्रति.दिल्या आहे " बाकी समझदार को इशारा काफी है "
पिवशे, इतके शांत अन संयत प्रतिसाद तु कधीपासुन अन का म्हणुन द्यायला लागली हे न उलगडणारं कोडं आहे.... अन टायपोच्या चुकाही कमी आहेत... डुआय्डी असल्याची शंका बळावते ते ह्यामुळेच....

In reply to by पियुशा

पिवशे... अगं तुझ्याकडून आलेला हा प्रतिसाद बघून आवंढा गिळला गं. कोणी संपादकांनी तुझा आयडी हॅक केला का? ;)

In reply to by प्रचेतस

त्याचं काय आहे, गॅदरिंग संपल्यावर विद्यार्थी लगेच अभ्यासाला लागतात पण शिक्षकांच्या डोक्यात अजुन तेच नाच गाणं चालु असतें तसं आहे ते, आणि हा सप्ताह संपल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही ना अजुन, सप्ताहाचा महिना झाला आता कार्टर व्हायची वेळ आलीय.

आरं बत्ताशा, म्या ह्या बाबदीमधी लय कंडम मानूस ! आरं... मला कुरूप भी प्वोरगी कंदी पटली न्हाय ! तर म्या काय तुस्नी मागलदर्शन ( माफी रं बाबा मार्ग दर्शन) कप्पाळाचं करनार ? मला न्हाई जमायचं ह्ये. तेचा परीस त्वा डेल कार्नेजी का कोन त्यो हाय ना ? त्येला इचार की !

@ व.प्या. पिवशे, इतके शांत अन संयत प्रतिसाद तु कधीपासुन अन का म्हणुन द्यायला लागली हे न उलगडणारं कोडं आहे.... अन टायपोच्या चुकाही कमी आहेत... डुआय्डी असल्याची शंका बळावते ते ह्यामुळेच.... ह्या ह्या ह्या ,ड्वाले पाणावले असतीलच आपले घे रुमाल घे ;)

In reply to by प्यारे१

कोण कुठे असतो हे ज्याने त्याने सांगावे आम्ही आपला ऐकीव माहितीवर अंदाज केला ;)

In reply to by मी-सौरभ

ओ काका तुमीच एक रुमाल पाठवा पर्भणीला सौरभ ओ आजोबा , तो रुमालाच्या खर्चापेक्षा पाठ्वणयाचा खर्च १०१ पट जास्ती होईल ;) परवडाचा नाय ;)

In reply to by पियुशा

आयला, सगळी माहिती काढून ठेवली आहे वाट्टं! रच्याकने, रुमालावर सेंट-बिंट मारण्याचाही खर्च त्यात धरला आहे काय?? ;)

In reply to by पियुशा

ओ आजोबा , तो रुमालाच्या खर्चापेक्षा पाठ्वणयाचा खर्च १०१ पट जास्ती होईल
खर्चापेक्षा भावणा म्हत्वाच्या नाहीत का??

In reply to by मी-सौरभ

वरती आलेल्या काही प्रतिसादातुन असे दिसुन येते आहे की मुलीला पटवताना, तिला छान म्हणायचे , संयत शांत म्हणायचे.. आणि याउलट आपल्या मित्रांनी तिला चिडवायचे/पेटवायचे . म्हणजेच मुलीला कसे पटवायचेच हे एक प्रात्यक्षिक नाहि का वाटत ? बन्या बापु .. लढ बापु.

In reply to by गणेशा

वरती आलेल्या काही प्रतिसादातुन असे दिसुन येते आहे की मुलीला पटवताना, तिला छान म्हणायचे , संयत शांत म्हणायचे.. आणि याउलट आपल्या मित्रांनी तिला चिडवायचे/पेटवायचे .>>> झिंदाबाsssद झिंदाबाsssद ए मुहोब्बत झिंदाबाद

In reply to by अत्रुप्त आत्मा

गणेशा,सौरभ,अत्रुप्त आत्मा , च्यायला ! तुम्ही कै च्या कै बोलु नका हो ;) ( धरुन ठो़कु का एकेकाला ) ;)

In reply to by पियुशा

तुम्ही कै च्या कै बोलु नका हो
असं म्हणुन पुढे डोळा मुडपलाय; याचा काय अर्थ घ्यायचा???
( धरुन ठो़कु का एकेकाला )
__काकाSSSS मला वाचवाSSSS!!!!

In reply to by पियुशा

@( धरुन ठो़कु का एकेकाला ) ;-) >>> आवाज ऐकले आतले,आमी नै त्यातले ;-) अले बाप ले पिवशी मालायला आली...पला पला पला शग्यांनी

In reply to by अत्रुप्त आत्मा

च्यायला १०० प्रती झाले पण ?;) श्या................ ! ( इथे आमच्या लेखावर १०० प्रती.पाहण्यासाठी आमचा निरागस जिव अगदी डॉल्यात तेल घालुन वाट पहात आहे हो ) ;) @ बन्या बघ भो तु , तुझा धागा कसा फेमस केलाय आम्ही ,अन तुला प्रात्यक्षीक पण करुन दाखवले कि नै ? ;) " आता मुलगी पटो अथवा ना पटो " हमारी पार्टी तो बनती है बॉस ;)

In reply to by पियुशा

इथे आमच्या लेखावर १०० प्रती.पाहण्यासाठी आमचा निरागस जिव अगदी डॉल्यात तेल घालुन वाट पहात आहे हो
पियु: आम्ही १०० गाठून द्याची सुपारी घ्यायला तयार आहोत. देता का??? (अधिक माहिती साठी व्यनी द्वारे संपर्क करावा)

In reply to by प्यारे१

धाग्याची शंभरी करण्यासाठि डोळ्यात तेल घालतायत तर म्हटलं आमच्या गाडीत तेल टाका आम्ही प्रतिसाद टंकतो ;)

In reply to by प्यारे१

त्याऐवजी 'धरुन ठोकले' जाल. सांभाळून. शी... प्यार्‍या..मेल्या...वाइट्ट मुग्गा आहेश तू... धरुन ठोकालेच पाहिजे तुला... ;-)

'पटविणे' या शब्दाचे भाषा , संस्कृती रक्षकाना एवढे वावडे का असावे ? पटली रे पटली नावाचा चित्रपट ही आहे व तो सेन्सार संमत आहे . मग इथे मिपावर काय वांधा आह्रे राव ?

आम्हाला सुपारी दिल्यास आम्ही तुम्हाला ती मुलगी पटवून देऊ. आमचेकडे सुपार्‍या घेउन असली कठीन कामे केली जातात.

या धाग्याचे जवळजवळ 4138 वाचने आणि 110 प्रतिसाद झाले आहेत! इतक्या वेळा जर बन्याबापूंनी त्या मुलीला प्रपोज केला असता--
[उदा. आय लव्ह यू... हाय, आय लव्ह यू... हॉलो, आय लव्ह यू.... सी, आय लव्ह यू... लुक अ‍ॅट मी! आय लव्ह यू!!... रिअली, आय लव्ह यू!!!... सिरिअसली...! आय लव्ह यू!!!... प्लिsss....ज -आsss....य -लsss....व्ह -यूssssss......!!!! ]
तर आत्तापर्यंत 'ती' (हात धुऊन) बन्याबापूंच्या मागं लागली असती! ;)

मुल्गि बिल्गि कुच नाय निस्ता तायम्पास खर असल तर बन्याबापू तुजा नम्बर दीव फोन करतो तुला है हिम्मत तर फोन दीव, लई टिप्स देवान

आमच्या मते हा पूर्णत: आपला व्यक्तिगत प्रश्न आहे..कुणाच्या सल्ल्याने फारसा काही उपयोग होईल असे आम्हाला वाटत नाही.. तरीही आमच्या मनापासून शुभेच्छा..