नमस्कार मिपाकरानो !
आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.खुप सुंदर आहे ती.. रंगाने गोरी असणारी ती खुपच गोड आहे..तिचे ते आल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर उडणारे काळेभोर केस.. पाणीदार डोळे ( मला तर तिचे ते डोळे पाहून त्यातच बुडून जाव वाटत असतं नेहमी ).. तिची नजर..त्यात तीच्या पापण्यांची हालचाल..तिचे ते नाक..नाजूक गुलाबी ओठ.. तिचे ते लहान मुलीसारखे निरागस हास्य.. आता शब्द नाही माझाकडे ! मी पण काही पानी कम चाय नही’ ! मला तिला काहीही करुण पटवायचे आहे.कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला ? मुलगी पटली आहे हे केव्हां समजावे ? समजा पटलीच तर मी प्रपोज कसे करू तिला ? मला आता काहीच समजत नाहीये.मनात सारखा तिचाच विचार असतो.आता तर ना भूक लागते ना झोप येते.तिचा सुंदर चेहरा सारखा आठवत राहतो. खुप-खुप आठवण येत राहते तिची..आठवण तर येतेच..ती पण आली पाहिजे.
मला मिपाकर नक्की मदत करतील 'अपेक्षा' आहे.'भंग' करू नका म्हणजे मिळवले.ती मुलगी पटली ना मला सगळ्यांना माझातर्फ पार्टी सिरीअसली यार ! पण जरा चांगले आयडिया द्या.मला मदत करा मिपाकरानो.
मला मिपाकर नक्की मदत करतील 'अपेक्षा' आहे.'भंग' करू नका म्हणजे मिळवले.ती मुलगी पटली ना मला सगळ्यांना माझातर्फ पार्टी सिरीअसली यार ! पण जरा चांगले आयडिया द्या.मला मदत करा मिपाकरानो.
वाचने
213961
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
.....
In reply to पटली तर पटली नाही तर by अविनाशकुलकर्णी
:D
In reply to ..... by वपाडाव
सुंदर
धन्यवाद 'चिरोटा'
In reply to सुंदर by चिरोटा
ओक्के.
पण मी काय म्हणतो, हे सगळे
In reply to ओक्के. by परिकथेतील राजकुमार
??
In reply to पण मी काय म्हणतो, हे सगळे by बन्याबापू
पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा by ५० फक्त
आमची केवडा (पक्षी :- पियुशा)
In reply to ओक्के. by परिकथेतील राजकुमार
आरसा
प्रार्थना करा ............
हा धागा अजून कसा उडाला नाही?
-१
In reply to हा धागा अजून कसा उडाला नाही? by सागर
या धाग्यावरुन निवॄत्ती
In reply to -१ by टवाळ कार्टा
माझा आयडी "टवाळ कार्टा"
In reply to या धाग्यावरुन निवॄत्ती by सागर
@ सागर सोशल स्वास्थ्य नावाचा
In reply to या धाग्यावरुन निवॄत्ती by सागर
धागा फुटकळ आहे ,सहमत ! हा
In reply to @ सागर सोशल स्वास्थ्य नावाचा by पियुशा
आवंढा गिळला
In reply to @ सागर सोशल स्वास्थ्य नावाचा by पियुशा
स्मिते ...............चल कै
In reply to आवंढा गिळला by स्मिता.
(निरागस पियु) जपा निरागसता
In reply to स्मिते ...............चल कै by पियुशा
त्याचं काय आहे, गॅदरिंग
In reply to (निरागस पियु) जपा निरागसता by प्रचेतस
मला न्हाई जमायचं ह्ये !
@ व.प्या. पिवशे, इतके शांत अन
ओ काकू..
In reply to @ व.प्या. पिवशे, इतके शांत अन by पियुशा
वप्या हल्ली पर्भणीला
In reply to ओ काकू.. by मी-सौरभ
असो
In reply to वप्या हल्ली पर्भणीला by प्यारे१
ओ काका तुमीच एक रुमाल पाठवा
In reply to ओ काकू.. by मी-सौरभ
आयला, सगळी माहिती काढून ठेवली
In reply to ओ काका तुमीच एक रुमाल पाठवा by पियुशा
अरे हो ना
In reply to आयला, सगळी माहिती काढून ठेवली by अन्या दातार
पियु बाळ...
In reply to ओ काका तुमीच एक रुमाल पाठवा by पियुशा
वरती आलेल्या काही
In reply to पियु बाळ... by मी-सौरभ
आण्भव आण्भव
In reply to वरती आलेल्या काही by गणेशा
_/\_
In reply to वरती आलेल्या काही by गणेशा
वरती आलेल्या काही
In reply to वरती आलेल्या काही by गणेशा
गणेशा,सॉरभ,अत्रुप्त आत्मा
In reply to वरती आलेल्या काही by अत्रुप्त आत्मा
...
In reply to गणेशा,सॉरभ,अत्रुप्त आत्मा by पियुशा
@( धरुन ठो़कु का एकेकाला )
In reply to गणेशा,सॉरभ,अत्रुप्त आत्मा by पियुशा
काका
In reply to @( धरुन ठो़कु का एकेकाला ) by अत्रुप्त आत्मा
@भुता सारखे धावुन आलात >>> ही
In reply to काका by मी-सौरभ
च्यायला १०० प्रती झाले पण
In reply to @( धरुन ठो़कु का एकेकाला ) by अत्रुप्त आत्मा
हमारी पार्टी तो बनती है बॉस
In reply to च्यायला १०० प्रती झाले पण by पियुशा
हम्म
In reply to च्यायला १०० प्रती झाले पण by पियुशा
कुणाची शंभरी भरवताय रे?????
In reply to हम्म by मी-सौरभ
अहो...
In reply to कुणाची शंभरी भरवताय रे????? by प्यारे१
गाडीत तेल... त्याऐवजी 'धरुन
In reply to अहो... by मी-सौरभ
त्याऐवजी 'धरुन ठोकले' जाल.
In reply to गाडीत तेल... त्याऐवजी 'धरुन by प्यारे१
हा खोका अजून किती छोटा होऊ
In reply to त्याऐवजी 'धरुन ठोकले' जाल. by अत्रुप्त आत्मा
आपकी मर्जी...करते रहो...
In reply to हा खोका अजून किती छोटा होऊ by sagarpdy
बन्याबापू ना आमच्या मनापासून
In reply to आपकी मर्जी...करते रहो... by अत्रुप्त आत्मा
एक कळत नाही !
कोणाचे
In reply to एक कळत नाही ! by चौकटराजा
आम्हाला सुपारी द्या
शतक ओलांड्ल वाटत या धाग्यानं!
मुल्गि बिल्गि कुच नायनिस्ता
पण एव्हड करुन सुध्दा बन्या
भारी टॉपिके राव ..मजा आली
आमच्या मते हा पूर्णत: आपला
बाकीच्या प्रतिक्रिया?
100906 वाचने !!!!!??