✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

प
प्रशांत यांनी
Wed, 03/30/2011 - 10:25  ·  लेख
लेख
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
68384 वाचन

💬 प्रतिसाद (300)

प्रतिक्रिया

हे धत्तड धत्तड!

पैसा
Wed, 03/30/2011 - 22:53 नवीन
हे धत्तड धत्तड! हे धत्तड धत्तड!
  • Log in or register to post comments

ढिंच्याक ढिंच्याक ढिंग !!!

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 22:53 नवीन
घर जा बेटा पाकिस्तान फायनल जितेंगा तेरा बाप हिंदुस्तान..
  • Log in or register to post comments

धत्तड धत्तड!!

चतुरंग
Wed, 03/30/2011 - 22:53 नवीन
हुश्श जिंक्लो एकदाचे!
  • Log in or register to post comments

जशन-ए-जीत !

वाहीदा
Wed, 03/30/2011 - 23:05 नवीन
ऐ वतन... ऐ वतन ..हमको तेरी कसम, तेरी राहोंमें जां(न) तक लुटा जाऎगें ! फुल क्या चिज है ? तेरे कदमोंमें हम भेट अपने सरोंकी चढा जाऎगें :-) वर्ड कप हमारा है !
  • Log in or register to post comments

जिंकलो....

प्रास
Wed, 03/30/2011 - 23:05 नवीन
जिंकलो.... :-)
  • Log in or register to post comments

जिन्कलो प्राइम मिनिस्टर हो तो

मुलूखावेगळी
Wed, 03/30/2011 - 23:14 नवीन
जिन्कलो प्राइम मिनिस्टर हो तो पाकिस्तान के गिलानी जैसा , जो अपने टीम को खुद ही लेने आया हो ;)
  • Log in or register to post comments

जिन्कलो प्राइम मिनिस्टर हो तो

मुलूखावेगळी
Wed, 03/30/2011 - 23:10 नवीन
नेहराला आज माफी
  • Log in or register to post comments

फायनल जिंकल्या गेली आहे ये

प्रीत-मोहर
Wed, 03/30/2011 - 23:12 नवीन
फायनल जिंकल्या गेली आहे :) ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!!
  • Log in or register to post comments

Man of the Match?

Pearl
Wed, 03/30/2011 - 23:26 नवीन
सचिनच होणार :-)
  • Log in or register to post comments

1 SMS

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 23:55 नवीन
What an excellent example of event management 'Mohali is so close to pak border that . . players can go home by autoriksha and gilani will drive autoriksha for safty reason
  • Log in or register to post comments

जल्लोश चाललाय नागपुर मध्ये

नीलकांत
Wed, 03/30/2011 - 23:59 नवीन
आज नागपुर रस्त्यावर आलंय... सदर भाग, बर्डी, रामदास पेठ, सिव्हील लाईन्स सुध्दा ओसंडून वाहतंय नुसतं लोकांनी... चौका चौकात ढोल ताशे , फटाके , घोषणाबाजी चालू आहे. लोक आपल्या गाड्या काढून रस्त्यावर येत आहेत. बेहोश होऊन नाचताहेत... धक धक गो ! इंडीया गो... ! हे....... जिंकलो रे.......! सिव्हील लाईन एरीयात दिवसा सुध्दा एवढे लोक रस्त्यावर नसतात. :) आजची मॅच झकास झाली नेहरा सहीत सर्व झकास खेळले. शेवटी आपण जिंकलो हे खरं. - नीलकांत
  • Log in or register to post comments

आत्ताच सिंगापूरात पाकिस्तानी

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/31/2011 - 00:18 नवीन
आत्ताच सिंगापूरात पाकिस्तानी पब्लिक समोर "जय हो" वर गणपती डान्स करून आलो आहे आणि इथे ही झुंबड! मजा आ गया! यावर एक सविस्तर वृत्तांत लिहीला जाणे आवश्यक आहे!
  • Log in or register to post comments

क्या बात मी पण तिथेच होतो

पप्पुपेजर
गुरुवार, 03/31/2011 - 08:54 नवीन
क्या बात मी पण तिथेच होतो !!!! लई मजा आलि बोट कि rocks......!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मजा आली वाचून... मी सुद्धा

प्राजु
गुरुवार, 03/31/2011 - 00:25 नवीन
मजा आली वाचून... मी सुद्धा सामिल व्हायला हवं होता या इथल्या कॉमेंट्रीमध्ये.. पण मजा आली राव!! जिंकलो!! येस्स!
  • Log in or register to post comments

यांना विसरायला नको...

विकास
गुरुवार, 03/31/2011 - 01:49 नवीन
भारत जिंकतोय का पाकीस्तान या तणावापेक्षा अतिरेक्यांनी जिंकू नये या प्रचंड तणावाखाली राहून कार्यरत असलेल्या सुरक्षा यंत्रणेच देखील या यशस्वी खेळानिमित्त अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा! Image removed.
  • Log in or register to post comments

खरंय! खरं म्हणजे ह्याला

धमाल मुलगा
गुरुवार, 03/31/2011 - 03:17 नवीन
खरंय! खरं म्हणजे ह्याला 'irony' म्हणायला हवं अशी अवस्था. पण असो. "नाविलाजका दुसरा नाम मो.क.गांधी होता है" असं आमचा एक मित्र म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अगदी +१०० यांच्यामुळे सगळं

वपाडाव
गुरुवार, 03/31/2011 - 10:54 नवीन
अगदी +१०० यांच्यामुळे सगळं काही शांततेत पार पडलं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

झक्कास!

निनाद
गुरुवार, 03/31/2011 - 02:53 नवीन
मी ही हेच म्हणत होतो की काहीही झाले तरी पाकडे हरावेत. विकास यांच्या प्रमाणेच त्यासाठी मॅच पाहिली नाही! :)
  • Log in or register to post comments

ला हौल विलाकुवत!

धमाल मुलगा
गुरुवार, 03/31/2011 - 02:54 नवीन
काफरों ने फिर मात दे दी! ;) य सिलसिला कब खत्म होगा? ;) माऽऽयला... दिसभर हापिसात सडलोय..कामानं वझ्यानं गाडाव...नाय नाय..डुक्कार झालोय! क्रिकेट तसा आपल्याला फार आवडत नाय अन कळतपण नाय, पण भारत-पाकिस्तानची म्याच म्हणजे दळभद्री विच्चारजंतांच्या भाषेत 'आम्हा माथेफिरुंची पर्वणी' :) सालं, घरी पोचयला रोज अर्धा-पाऊणतास लागतो, पण आज तब्बल अडीच तास लागले..अहो लागणारच..भेंडी, रस्त्यात सापडणार्‍या प्रत्येक ग्यांगसोबत नाचत, गुलाल उधळत्,रंगवत आलोय. पुण्यात सालं दिवाळी काय, दिवाळीचा बाप साजरा झालाय. वाईट एकच वाटतंय, बाबु गेनु चौकात "आऽऽ देखे जराऽऽ..किस में कितना है दम्म..." वर नाचायला न्हाई मिळालं. :) साला तो वर्ल्डकप मिळो न मिळो.... अक्करमाश्या पाकड्यांची कचकचून ठासली ह्याचा आनंद त्या कपापेक्षा थोरला आहे आमच्यासाठी... अवांतरः ऐन शनवारातली येक आरोळी : एक दोन तीन चार, पाकिस्तानची पोरं भिकार.. अतिअवांतरः बाबु गेनु चौकातली "भारताचा कोंबडा, पाकिस्तानची कोंबडी....XXXX...XXXX" ही आरोळी सभ्यतेच्या बुरख्यामुळं लिव्हता येईना...माफी असावी. :D
  • Log in or register to post comments

हात् ल्येका

रमताराम
गुरुवार, 03/31/2011 - 03:04 नवीन
आमी फुल्ल शेकंड इणिंग पूणममदे बसून पायली . सम्दे अनोळखी लोक पन दोस्त झालेले. येकदम मंतरलेली वेळा. सगळे मिळून 'एक वडा दोन पाव... पाकिस्तान xxxx', 'एक वाटाणा कच्चा...., (अश्लील उत्तरार्ध पुरा लिहू शकत नाही, क्षमस्व) 'गणपतीबाप्पा मोरया' , 'जय भवानी जय शिवाजी' वगैरे घोषणा खच्चून ओरडत होतो. सगळे साले एका संध्याकाळपुरते दोस्त झालेले. शेवटची विकेट पडली नि सॉल्लिड कल्ला केला. बाहेर आलो तर सगळीकडे भगवे, तिरंगे झेंडे घेउन पोरे लोक घोषणा देत हिंडत होते. मझा आला यार. बरेच दिसांनी कालिजातला एक दिवस जगल्यासारखा वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

नादच खुळा! पूनमला काय हवा

धमाल मुलगा
गुरुवार, 03/31/2011 - 03:17 नवीन
नादच खुळा! पूनमला काय हवा असेल ह्याची कल्पना आहे राव. फुल्ल धिंगाणा.कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

धमुराव... अख्ख्या फर्ग्युसनवर

वपाडाव
गुरुवार, 03/31/2011 - 10:56 नवीन
धमुराव... अख्ख्या फर्ग्युसनवर सुरुवातीला कर्फ्यु अन नंतर जल्लोष त्येबी असला की च्यामारी नजर लागावी.. १:३० वाजेस्तोवर फुल्ल दंगा सुरु व्हता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

टिम इंडियासर्व धर्मिय आहे

वाहीदा
गुरुवार, 03/31/2011 - 12:13 नवीन
काफरों ने फिर मात दे दी! य सिलसिला कब खत्म होगा? यह लढाई दो वतन की हो सकती है, दो मजहबोंकी कभी भी नहीं कृपया , धर्माला मध्ये आणू नये ही विनंती असो, जीत की खुशियां हमारे साथ साथ आपको भी मुबारक हो ! North or South.. East or West , India is THE BEST :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

you have got a point and that

मृत्युन्जय
गुरुवार, 03/31/2011 - 14:14 नवीन
you have got a point and that is why I found even this statement to be out of contex "मज्जा ! आमच्या मुस्लिम मोहल्यात पण खुप फटाके वाजविले "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

+१..

गवि
गुरुवार, 03/31/2011 - 14:30 नवीन
+१ अंडरलाईन "पण" पर्यंत वाढवून मृत्युंजयसारखेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

I think all of you above are

टारझन
गुरुवार, 03/31/2011 - 14:47 नवीन
I think all of you above are correct and making the statement that makes the MIPAKARS and INDIAN feel proud . I am proud of you guys . Yesterday we had a situation , but we not only survived but forced a situation back on PAKIs .. It was pleasure to watch Mr PAKISTAN clapping on Indian victory and bad mouth BOO BOO Afridi was left cried . I congrats all my Indian mates ( not just Hindu or muslim or Sikh or Isaai or else ) on such a great occasion. ~INDIDA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

टारुशेट भावनांना वाट मोकळी

गणपा
गुरुवार, 03/31/2011 - 15:04 नवीन
टारुशेट भावनांना वाट मोकळी करायला विंग्रजी सोप्पी पडते का ? ;) असो आमचं विंग्रजी कच्च असल्याने फक्त भापो एवढच म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

Hey dude , you said it .

टारझन
गुरुवार, 03/31/2011 - 16:12 नवीन
Hey dude , you said it . English is such a nice language . Infact you also should start englishing . If you are not good at englsh , join INZAMAM ENGLISH SPOKEN COURSE . or YUSUF MOHOMMAD English Academy. ;) Belive me , its such a pleasure to write in english :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

टारोबा.. यांशिवायही एक जागा

वपाडाव
गुरुवार, 03/31/2011 - 16:45 नवीन
टारोबा.. यांशिवायही एक जागा आहे जिथे अस्खलित एंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवुन घेण्यात येतात.. "फस गये रे ओबामा" या चित्रपटातील 'त्यागी इंग्लिश स्पिकींग कोर्स १'..... आणी 'त्यागी इंग्लिश स्पिकींग कोर्स २' इतकी अव्वल (बहुदा) कुणीही शिकवत नसावं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

धन्यवाद टारु

वाहीदा
गुरुवार, 03/31/2011 - 16:30 नवीन
माझे टंकण्याचे कष्ट वाचविले :-) असो, मिटींग मुळे हा प्रतिसाद बघायला वेळ मिळायला नाही असो, सांगायचा मुद्दा एकच नेहमी जी बोंब होते पाकिस्तान जिंकला की मुस्लिम मोहल्यात फटाकडे वाजिवितात अन भारत जिंकला की दु:खी होतात ही चुकीची समजूत आहे. अन त्यात वरिल मुख्य प्रतिसादास अनुरुप प्रतिसाद दिला होता म्हणूनच हे लिहीले. माझ्याकडे फोटो असते तर नक्की अपलोड केले असते आमच्या मुस्लिम मोहल्यात पण खुप फटाके वाजविले होय अन त्यावर मी कायम आहे . असो आता जाते मिटींगला, ते जपानी बसले आहेत मिटींग्स ला त्यांना हे सगळे समजवता माझी नोकरी जायची तसेच पण ते जपानी नेहमी म्हणतात .. You Indian guys are very complicated बाय आता पळते, परत एकदा धन्स !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ofcourse Not !

वाहीदा
गुरुवार, 03/31/2011 - 16:38 नवीन
you have got a point and that is why I found even this statement to be out of contex I will appreciate if you donot take it at FACE VALUE and in a Superficial way In fact it has a Strong Deeper meaning if you understand it correctly chao bye, need to rush back to meeting else I Will have this Victory at the Cost of my Job Guys ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

Exactly which statment of

टारझन
गुरुवार, 03/31/2011 - 16:53 नवीन
Exactly which statment of mine is out of context ? If you could quote it , it would be easy to explain. Please be assured that I wont take it on FACE VALUE the way you said it . I am always ready to listen to other's opinion in positive way . It would be nice to discuss on same . As of now , please have your time and attend the meeting , (ofcourse we don't want to cost your job ) when you are back we can continue - Want To Talk
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

हम्म

रमताराम
Fri, 04/01/2011 - 15:41 नवीन
१०% रोमन अक्षरांचे 'त्या तिथे पलिकडे' असलेले बंधन इकडेही असावे असा प्रस्ताव संपादक मंडळाला द्यावा असा प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

वरच्या सगळ्या प्रतिसादांनी

प्यारे१
गुरुवार, 03/31/2011 - 09:08 नवीन
वरच्या सगळ्या प्रतिसादांनी मॅचच्या हायलाईटस वुइथ रनिंग कॉमेंट्री पुन्हा बघितल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments

मिस्बाह हग

चावटमेला
गुरुवार, 03/31/2011 - 10:59 नवीन
गली गली मे शोर है, मिस्बाह साला चोर है ;)
  • Log in or register to post comments

मज्जा ! आमच्या मुस्लिम मोहल्यात पण खुप फटाके वाजविले

वाहीदा
गुरुवार, 03/31/2011 - 11:44 नवीन
कुणी तरी वतन-परस्तीची (देशभक्तीची) जुनी गाणी पण लावली गाणी अन फटाके एकत्र आवाज.. ते पण जोरात ,कोण काय बोलतंय काहीच ऐकायला येत नव्हते नुसता दंगा ! दंगा ! दंगा ! दंगाकरुन रात्री २ वाजता सगळे शांत झाले पण खुप मज्जा आली :-)
  • Log in or register to post comments

मला आलेला समस - All teams

यशोधरा
गुरुवार, 03/31/2011 - 14:50 नवीन
मला आलेला समस - All teams whose captains' initials are 'S', are out of World Cup. Strauss, Sammy, Smith, Shakib and Shahid.. So guess who's next??? Sangkara!!!! आमेन!!! अस्सच होऊ देत रे देवा म्हाराजा! :D :P
  • Log in or register to post comments

=)) लोकं पण काय काय डोक

गणपा
गुरुवार, 03/31/2011 - 15:00 नवीन
=)) लोकं पण काय काय डोक लढवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आमेन ...तथास्तु !!!

प्रीत-मोहर
गुरुवार, 03/31/2011 - 16:17 नवीन
आमेन ...तथास्तु !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पॉलनं म्हटलय आता तर होणारच

पुष्करिणी
गुरुवार, 03/31/2011 - 16:47 नवीन
पॉलनं म्हटलय आता तर होणारच !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पॉल हे फक्त थत्ते चाचा आहेत

टारझन
गुरुवार, 03/31/2011 - 16:56 नवीन
पॉल हे फक्त थत्ते चाचा आहेत ... अरे जोर से बोलो .. "गली गली मे शोर है .. थत्ते चाचा पॉल है .. या धत्तड तत्तड् ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

संगकारा आता रावणच तुझा मालक

इरसाल
गुरुवार, 03/31/2011 - 17:47 नवीन
संगकारा आता रावणच तुझा मालक रे बाबा...............यशोधरा बोलली न मग गेलास तू घरी आता. यशो आता सखी ला पण हेच बोलायला लावून शिक्कामोर्तब करून घ्यावा म्हणतोय मी
  • Log in or register to post comments

चला जिन्कलो एकदाचे !

नरेशकुमार
Fri, 04/01/2011 - 09:07 नवीन
चला जिन्कलो एकदाचे !
  • Log in or register to post comments

किती आणि कसला कल्ला चालायचा

यशोधरा
Sun, 08/04/2019 - 09:56 नवीन
किती आणि कसला कल्ला चालायचा मिपावर कधी काळी! पुमिराना!!
  • Log in or register to post comments

:)

जॉनविक्क
Sun, 08/04/2019 - 19:26 नवीन
सगळ्याच गोष्टीना फक्त मिपा जबाबदार नाही, वयही मैटर करत असावे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

:)

यशोधरा
Sun, 08/04/2019 - 19:37 नवीन
खुसपट तंत्र फक्त महाभारताच्या धाग्यांवर चालेल बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

प्रतिसाद नीट समजला तर समजेल

जॉनविक्क
Sun, 08/04/2019 - 22:20 नवीन
की वयोमानानुसार माणसाच्या प्रवृत्ति बदलत जातात परिणामी तेच सदस्य अजूनही एक्टिव असून देखील आता कल्ला करतीलच ऐसे अजिबात नाही. हे सोडून आणखी अवांतर योग्य जागी मारण्यात आले आहे हे याद करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

समोरच्याला प्रतिसाद नीट समजत

यशोधरा
Sun, 08/04/2019 - 22:24 नवीन
समोरच्याला प्रतिसाद नीट समजत नाहीत वगैरे गृहितके वाचून गंमत वाटते. बाकी पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

चुकलो मी

जॉनविक्क
Sun, 08/04/2019 - 23:12 नवीन
क्षमा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मज्जा आली वाचताना. अगदी थेट

विजुभाऊ
Tue, 08/06/2019 - 18:46 नवीन
मज्जा आली वाचताना. अगदी थेट मेच बघतोय असेच वाटले
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा