✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

प
प्रशांत यांनी
Wed, 03/30/2011 - 10:25  ·  लेख
लेख
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
68384 वाचन

💬 प्रतिसाद (300)

प्रतिक्रिया

२४० होतील जास्तीत

स्पा
Wed, 03/30/2011 - 16:29 नवीन
२४० होतील जास्तीत जास्त..... आणि आज हरामखोर नेहरा आहेच आपल्यात
  • Log in or register to post comments

अवघड होत चाललंय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 16:29 नवीन
२७५ किंवा ३०० पेक्षा अधिक धावा झाल्या पाहिजेत. धोणीने आज धावा भरपूर धावा केल्या पाहिजेत. आता मागे फक्त रैना आहे. धोणी चेंडुला नुसतं ढकलून ढकलून किती धावा काढेल कोणास ठाऊक ? --दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

भारत पुर्ण ५० ओव्हर बॅटिंग

निखिल देशपांडे
Wed, 03/30/2011 - 16:33 नवीन
भारत पुर्ण ५० ओव्हर बॅटिंग करेल का??
  • Log in or register to post comments

>>>भारत पुर्ण ५० ओव्हर बॅटिंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 16:44 नवीन
>>>भारत पुर्ण ५० ओव्हर बॅटिंग करेल का?? सच्याला अजून दोनतीन जीवदान आणि दोन तीन जीवदान धोणी मिळाले तर पन्नास ओव्हर खेळणे अवघड नाही.;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

सचिनचे ४ झेल सोडले आहेत. एक

मृत्युन्जय
Wed, 03/30/2011 - 16:47 नवीन
सचिनचे ४ झेल सोडले आहेत. एक स्टंपिंग जस्ट मिस झाले. एक एलबी जस्ट मिस आहे. तो नक्की काय करतो आहे? औट होण्यासाठी याहुन अजुन जास्त प्रयत्न कोणी करु शकणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

प्रार्थना कामाला येत आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 16:50 नवीन
भारतीय क्रिडा रसिकांनी देवाला केलेल्या प्रार्थना कामी येत आहेत.:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

एका फलकावर झळकलेले

वपाडाव
गुरुवार, 03/31/2011 - 10:32 नवीन
एका फलकावर झळकलेले वाक्य... "भगवानने भगवानको बचाया"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोनीचा फॉर्म पुरता गेला

स्पा
Wed, 03/30/2011 - 16:39 नवीन
धोनीचा फॉर्म पुरता गेला आहे, नुसता ढकला ढकली, मला तर वाटत त्याने हॉकीत जायला हवं,....... आज नेहराला घ्यायची चूक त्याला जाम महागात पडणार आहे
  • Log in or register to post comments

>>>नुसता ढकला ढकली, मला तर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 16:47 नवीन
>>>नुसता ढकला ढकली, मला तर वाटत त्याने हॉकीत जायला हवं,....... हॉकीत कॉर्नर मारायला चांगला खेळाडू आहे. :) >>>आज नेहराला घ्यायची चूक त्याला जाम महागात पडणार आहे शेवटच्या ओव्हरीत पंचवीस धावा लागत असल्यावर नेहरा चार ते पाचच चेंडूत हे आव्हान पूर्ण करण्यास मदत करेल असे वाटते :) काय सांगावे आज त्याला विकेटा मिळाल्या तर....! सच्याचे शंभर होतात बॉ.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चिंता नको.

चिंतामणी
Wed, 03/30/2011 - 17:01 नवीन
अजून सचीन विकेटवर आहे.
  • Log in or register to post comments

तु जा मी आलोच...

डावखुरा
Wed, 03/30/2011 - 16:51 नवीन
तु जा मी आलोच...
  • Log in or register to post comments

मागच्या म्याच मध्ये, मुनाफ

स्पा
Wed, 03/30/2011 - 16:51 नवीन
मागच्या म्याच मध्ये, मुनाफ च्या राहिलेल्या ओवर सचिन ला टाकाव्या लागलेल्य, आज नेहराच्या अजून ४ ५ ओवर ची भर पडेल
  • Log in or register to post comments

शतक...

साबु
Wed, 03/30/2011 - 16:59 नवीन
काळजी नको.... सच्याचे शतक नक्कि होणार.....धोनी... अरे नीट मारे रे ...
  • Log in or register to post comments

सांभाळून खेळा.

नीलकांत
Wed, 03/30/2011 - 17:02 नवीन
शेवटच्या ओव्हर्स धाडधाड मारायला कुणीतरी रहा रे बाकी. सचीनचे शतक नक्की आहे आज. धोनी टिकला पाहीजे. सुरूवातीला अतिशय फटकेबाज खेळ आता संथावला आहे . - नीलकांत
  • Log in or register to post comments

आपले ३०० रन होणार

चतुरंग
Wed, 03/30/2011 - 17:04 नवीन
आणि २५-३० आणखीन असते तर्?....असे वाटेल की काय....असे खेळत आहेत बॉलिंग वर लोड येणार आहे....
  • Log in or register to post comments

सचीनचे भाग्य :)

नीलकांत
Wed, 03/30/2011 - 17:05 नवीन
आता ६व्यांदा सचीन वाचलाय. आज सचीनचा दिवस आहे नक्की :)
  • Log in or register to post comments

संपादित करु का तुमचा प्रतिसाद ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 17:07 नवीन
नै म्हणजे मी खाली लिहिला होता म्हणून म्हणतो. :) पळा आता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

तत्तड तत्तड

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 17:06 नवीन
सोडला बॉ झेल सच्याचा. अजून दहा ओव्हरीपर्यंत तरी सच्या आणि माहीची जोडी फूटू नये. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

फिल्डिन्ग...

साबु
Wed, 03/30/2011 - 17:08 नवीन
फिल्डिन्ग फार महत्वाची असणार आहे,.... catches win matches.... एक हि झेल सुटता कामा नये.
  • Log in or register to post comments

गेला सचिन...

हरिप्रिया_
Wed, 03/30/2011 - 17:12 नवीन
गेला सचिन... :(
  • Log in or register to post comments

सचीन गेला :(

नीलकांत
Wed, 03/30/2011 - 17:13 नवीन
च्यायला एवढा लक बाय चान्स सुरू असतांनाही शतक पुरे नाही करता आले. :(
  • Log in or register to post comments

छे गेला ८५ वर

सखी
Wed, 03/30/2011 - 17:13 नवीन
छे गेला ८५ वर, आणि त्या आफ्रिदिनेच कॅच घेतला :(
  • Log in or register to post comments

रैना हैना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 17:14 नवीन
रैना हैना. बारा ओव्हर शिल्लक आहेत. आता विकेटा टीकल्या पाहिजेत तेव्हा तिनशे धावा होतील. १९१/५. ३८.२ षटके.
  • Log in or register to post comments

५० ओवर

स्मिता.
Wed, 03/30/2011 - 17:33 नवीन
धोनी पण गेला... भारत पूर्ण ५० ओवर खेळेल की नाही शंका वाटतेय :(
  • Log in or register to post comments

खरयं

सखी
Wed, 03/30/2011 - 17:34 नवीन
खरयं :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

च्यायला, या धोणीच्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 17:36 नवीन
च्यायला, या धोणीच्या. पॉवरप्ले कधी घेणार. नेहरा फलंदाजीला आल्यावर ?
  • Log in or register to post comments

पॉवरप्ले बागुल बुवा वाटतो

गणपा
Wed, 03/30/2011 - 17:41 नवीन
पॉवरप्ले बागुल बुवा वाटतो त्याला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेला आपला आवाज

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 17:46 नवीन
गेला आपला आवाज त्यांच्यापर्यंत घेतला पॉवरप्ले एकदाचा. आता जे होईन ते होईन. सहा षटकात कमीत कमी सत्तरची अपेक्षा. दोनशे सत्तर ऐंशी व्हावा स्कोर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

फायनली घेतला

सखी
Wed, 03/30/2011 - 17:45 नवीन
फायनली घेतला, तुमचं ऐकलं वाटतं धोणीने :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चला पहिल्या षटकात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 17:51 नवीन
आठ धावा वसूल. पुढील पाच षटकात चाळीस-पन्नास धावा व्हाव्यात. रैनाने चांगली सुरुवात केली. कमॉन इंडिया.........! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

१२ धावा

सखी
Wed, 03/30/2011 - 17:59 नवीन
तिसरी फोर पण मारीली पण त्या सेहवागसारखे नको व्हायला, तो फोरशिवाय बोलत नव्हता, पण गेला ना लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचिन गेला, संपली

गणपा
Wed, 03/30/2011 - 17:39 नवीन
सचिन गेला, संपली मॅच. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अगदि खर...

हरिप्रिया_
Wed, 03/30/2011 - 17:42 नवीन
अगदि खर... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

२५० सुद्धा अवघड वाटायला लागल्यात!

चतुरंग
Wed, 03/30/2011 - 17:41 नवीन
प्रेशर प्लेइंग इट्स रोल!! मेंटल टफनेसची कसोटी लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सगळ्या ओवर्स खेळून काढणे आणि नंतर अशक्य चांगली फील्डिंग आणि बॉलिंग करावी लागणार!!!
  • Log in or register to post comments

परत एकदा हागले आपले

अप्रतिम
Wed, 03/30/2011 - 17:47 नवीन
परत एकदा हागले आपले फलंदाज.म्याच गेली हातातुन.
  • Log in or register to post comments

रैना तुम्हारी जरुरत है आज

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 17:49 नवीन
रैना तुम्हारी जरुरत है आज अपने वतन को.... (धोनीकी कभी थी क्या?) आज करके दिखा दो....
  • Log in or register to post comments

केळी

चिरोटा
Wed, 03/30/2011 - 17:51 नवीन
६ सोनकेळी,पाव किलो वेफर्स संपले. आता खायची ईच्छा गेली.
  • Log in or register to post comments

भज्जी गेला..

मराठे
Wed, 03/30/2011 - 18:01 नवीन
भज्जी गेला..
  • Log in or register to post comments

भज्जी भी गया....२३७/७, ४७

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 18:18 नवीन
भज्जी भी गया.... २४६/७, ४८ ओवर.. शेवटचे षटक... ४ चेंडु बाकी... झहीर गेला.... २५६/८.. पुर्ण षटकं तरी खेळा म्हणावं.... नेहराने १ रन काढला...
  • Log in or register to post comments

शेवटच्या चार चेंडूत दहा धावा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 18:18 नवीन
शेवटच्या चार चेंडूत दहा धावा तरी व्हाव्यात. आला माझा लाडका फलंदाज. मि.नेहरा. :)
  • Log in or register to post comments

झहीर केला आता येणार आमचे करन

निनाद मुक्काम …
Wed, 03/30/2011 - 18:19 नवीन
झहीर केला आता येणार आमचे करन अर्जुन. नेहरा आणी मुनाफ नेहरा मुनाफ ला म्हणालाय तयार रहा . मी हजेरी लावून येतो .( ह्या लोकांमुळे रैनाची उडाली दैना )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चला पुर्ण ओवर्स खेळणार...२

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 18:21 नवीन
चला पुर्ण ओवर्स खेळणार... २ चेंडु... २५८/८ हाण्ण तिच्या आयला... नेहराच्या आयचा घो.... साला आवट झाला... मुनाफ येतो आहे....
  • Log in or register to post comments

२६०/९, ५० ओव्हर्स .... पुर्ण

वपाडाव
Wed, 03/30/2011 - 18:22 नवीन
२६०/९, ५० ओव्हर्स .... पुर्ण खेळल्याचा हबिमान....
  • Log in or register to post comments

+१

मुलूखावेगळी
Wed, 03/30/2011 - 18:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

२६०

स्मिता.
Wed, 03/30/2011 - 18:23 नवीन
भारताच्या ९ गडी गमावून २६० धावा झाल्या आहेत. बातम्या दिल्यासारखं वाटलं ;)
  • Log in or register to post comments

आता

चिरोटा
Wed, 03/30/2011 - 18:25 नवीन
आपले गोलंदाज आता काय करतात बघुया. प्रभादेवी/दादरचे कोणी आहे का? सिद्धिविनायकाला जरा जावून या,ह्यांच्यातर्फे.
  • Log in or register to post comments

नेहराचे १० हुकले १ रन नी :(

मुलूखावेगळी
Wed, 03/30/2011 - 18:27 नवीन
नेहराचे १० हुकले १ रन नी :( :( :( : ( आय अ‍ॅम वेरी वेरी अपसेट आनि सचिनचे १०० :( लै फ्रेन्डली आनि सौजन्यसप्ताहात मॅच चाल्लिये. बघु आता काय होते ते.
  • Log in or register to post comments

...

विकास
Wed, 03/30/2011 - 18:31 नवीन
Image removed. राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
  • Log in or register to post comments

आधी सांगा तुम्ही मॅच पहाताय

गणपा
Wed, 03/30/2011 - 18:34 नवीन
आधी सांगा तुम्ही मॅच पहाताय की फ५ दाबताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

इच्छा असली तरी

विकास
Wed, 03/30/2011 - 18:38 नवीन
इच्छा असली तरी बघू शकत नाही कारण हापिसात आहे.... :( त्यामुळे रिमोट कंट्रोल हातात नाही! माझ्याकडून कुठलीही चूक होत नाही आहे. कल्जी नसावी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा