स्पा! आजपर्यंत तुम्ही टाकलेले हे महाराष्ट्र दर्शन मी उघडल की कंम्प्युटर हँग झालाच म्हणुन समजा, अन फोटो तर कध्धीच नाही दिसत? काय करता काय तुम्ही राव? फक्त मलाच दिसु नयेत? अन वर कंम्प्युटर सुद्धा ....आमी नाय जा!
स्पा, आपली लेखमालिका कधीच खंडित होऊ नये.
आपली भटकंती मनात साठवू ठेवली आहे. (आमची वेळ आली कि आम्ही पण निघू प्रवासाला). बाकी आपण सर्वांना एक सहलच घडवून आणली आहे. छान वाटले.
अजून येउद्यात............थांबू नका. तूर्तास इतकेच म्हणेन.
धन्यवाद.
अजिंठ्याबद्दल तितकसं सांगु शकत नाही .पण इथलं काम ब्बहुदा राष्ट्रकूट्-चालुक्य हे महराष्ट्रावर राज्य करायचे,त्या काळातलं असावं.
माझ्या अजिंठा सफरीमधे आजिंठ्यापेक्षा मला जास्त प्रसन्न कुठं वाटलं असेल तर ते म्हंजे ह्या लेण्यापासुनच जवळ एक सोयगाव का कुठलसं गाव आहे,तिथल्या प्राचीन मंदिरात(फक्त दोनेक किलोमीटर अंतर आहे त्या लेण्यांपासुन).पोचायला अतिशय दुर्गम्,पायी जाणंही अवघड्,वाहनाची तर बातच सोडा. का कुणास ठाउक्,पण मला तरी ही अशी अनवट ठिकाणं आणि अनवट वाटाच जास्त भावतात सहसा.
हे शिव मंदीरही मला त्या लेण्यांच्या प्याटर्नचं वाटलं.
पण खूप शांत,प्रसन्न होतं.अगदि अगदि दूर्,एका आडगावात्,पडकं पण रम्य ,प्रसन्न मंदीर.
जायलाच हवं.(माझी आठवण १०-१५ वर्षापूर्वीची आहे.)
तिथल्या जंगलात ससा,हरीण आणि मोर भरपूर आहेत असं माझा भटक्या (trekking crazy) मित्र सांगत होता.
त्यातले एक्-दोन ससे मला दिसले होते आणि मोराची केकावली मी ऐकली आहे.
हरीण दिसलं नाही.( सलमान च्या तिथल्या फ्यान्सनी त्याचच अनुकरण करत हरणाची चव चाखली की काय ? ;-) )
आपलाच,
मनोबा.
प्रतिक्रिया
माहिपुर्न वर्नन आहे , भटकत
ज ब रा !!
स्पा! आजपर्यंत तुम्ही टाकलेले
बऱ्याच जणांना दिसत नाहीत ..
छान, टाईल्सचा फोटु आवडला !!
+१
छान !
अतिशय उत्तम प्रवास वर्णन.
मस्त
मस्तच... तुझ्यामुळे छान
अजिंठा दोनदा बघितले आहे
मस्ताड आहे रे हे सगळं! मजा
अजून येउद्यात............थांबू नका. तूर्तास इतकेच म्हणेन.
भन्नाट फोटु...