✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुंबई

य — यकु, Sun, 11/21/2010 - 18:40

प्रतिक्रिया द्या
4845 वाचन

💬 प्रतिसाद (16)

uttam...avadale.

गवि
Sun, 11/21/2010 - 19:20 नवीन
दादर नाही परवडणारे.. मध्यममार्गी लटकत जारे.. लोकलद्वारी चरचर वारे.. गालावरती ओघळ खारे.. मुलुंड नाहुर भांडुप प्यारे..
  • Log in or register to post comments

तुमच्या प्रत्येक ओळीपुढे

यकु
Sun, 11/21/2010 - 19:29 नवीन
तुमच्या प्रत्येक ओळीपुढे गडबडून लोळणारी एक एक स्मायली. =) )=) )=) ) =) ) =) ) =) ) =) ) =) ) =) ) =) ) =) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

चरचरीत सत्य!

मेघवेडा
Sun, 11/21/2010 - 20:48 नवीन
खरंय.. चरचरीत सत्य! मलाही काही सुचलं : इकडे आमच्या वेष्टर्नावर मिराभायंदर कधीच सरले तुमच्या-आमच्यासाठी आता वसई विरार तेवढे उरले आणखी आपण थोडंच सरकू वसई विरार आहे बरे दादर,पार्ल्याच्या भावातच येतील तिकडे दोन घरे! लोकल जाईल ढाणूस आता सरकायाला जागा झाली आणखी सरकत आमची मुंबै गुजरातेपर्यंत आली! असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मेव्या १ number

स्पा
Sun, 11/21/2010 - 20:51 नवीन
मेव्या १ number रे..................... अजून लिहायला हवं होतंस.............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

+१ असाच सरकत एके दिवशी 'मी

सूड
Sun, 11/21/2010 - 22:47 नवीन
+१ असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल! हे विशेष आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मस्त

नंदन
Mon, 11/22/2010 - 15:45 नवीन
असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल!
झकास! (एक प.रे.कर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

+१ मस्तच....

प्रभो
Mon, 11/22/2010 - 19:59 नवीन
+१ मस्तच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

(No subject)

पुष्कर जोशी
Mon, 04/15/2013 - 17:35 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

छानच हो मेघवेडा-जी

पुष्करिणी
Mon, 11/22/2010 - 23:33 नवीन
छानच हो मेघवेडा-जी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

खतरनाक................... प्र

स्पा
Sun, 11/21/2010 - 20:36 नवीन
खतरनाक................... प्रत्येक शब्द .. आणि ओळ...... मुंबई दर्शन घडवून आणते....
  • Log in or register to post comments

वा:

पैसा
Sun, 11/21/2010 - 22:54 नवीन
मुंबईचा फटका! सॉल्लिट्ट! आम्हाला मुंबै अशीच दिसते. चुकून मुंबईत कधी जावं लागलं तर कधी परत जाईन असं होत! @गगनविहारी आणि मेवे... मस्त कविता!
  • Log in or register to post comments

छान

नंदू
Mon, 11/22/2010 - 05:12 नवीन
शरदिनीतैंची छाप जाणवत्येय.
  • Log in or register to post comments

त्यांच्या कवितेतला अर्थ

यकु
Mon, 11/22/2010 - 10:06 नवीन
त्यांच्या कवितेतला अर्थ फळ्यावरची अक्षरे पुसून टाकावीत आणि नुसतेच चित्रविचित्र आकार दिसावेत तसा असे. छाप मुंबईत पाहिलेल्या पळापळीची आणि गतीची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदू

मुंबईत जाउन गाणं म्हणणारा तू अजुन एक

सहज
Mon, 11/22/2010 - 06:17 नवीन
लुटा लुफ्त अकबर खानच्या उड्यांचा!
  • Log in or register to post comments

ह्या: एवढं सायलेंट गाणं!

यकु
Mon, 11/22/2010 - 10:07 नवीन
ह्या: एवढं सायलेंट गाणं! कधीचं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मस्त कविता ...

गणेशा
Mon, 11/22/2010 - 15:14 नवीन
मस्त कविता ...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा