मराठीतून हिंदी चित्रपटांची गाणी तयार करता येतील काय?
उदा
तुला पाहिले तर जाणवले मला सजणी,
प्रेम असते हे वेडे सजणी
(तुझे देखा तो ये जाना सनम)
बघा प्रयत्न करुन......
हे माझ्या प्रिये, प्रिये गं प्रिये
तुला जायचं तर तु जा
तुझी मर्जी मला काय....!
पण तु अशी रागावून निघून जाशील तर,
तुझ्याबरोबर माझ्या मरण्याची
खबर येईल.
हे माझ्या प्रिये, प्रिये गं प्रिये...
-दिलीप बिरुटे
ह्याचंच हिंदी संस्करण बघा
अंजनीके पुत्तर, तुझे राम का वरदान
सबजन मिलके बोलो, बोलो जय जय हनुमान!!
दिव्य तेरी रामभक्ती, भव्य तेरी काया,
बचपनमेंही सूरजसे तू मिलने को आया
कांप उठी ये धरणी, कांप उठा आसमान
सबजन मिलके बोलो, बोलो जय जय हनुमान!!
(बजरंगभक्त)चतुरंग
पलभर में ये क्या हो गया चे मराठीकरण
पळभरात हे काय झालं?
ती मी गेले आणि ते मनही गेलं
ओढणी म्हणते, "ऐक रे वार्या,
पाउस घेउन आला,
या वर्षी साजण"
क्षणभरच मला असा त्रास देतो,
(पण्)त्यांच्याशिवाय आता
राहणे शक्य नाही.
चैत पुनवकी रात, आयी है ..., धकधक मेरे कलिजेमे ...
....
....
(fill the blanks)
मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा..
मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा..
हेय ऐसा क्यू पिडते, पिछे पिछे घुमते, ऐसा क्यू करते जिजाजी उसको मिलोना अगले बाजारी...
ऊ आ आ..
छे बजे की गाडी गयी, नौ की भी गयी अब बारा की गाडी निकलली..
ह्र्दय हरवले... झाले ....कोणाचे..
आणि रस्ता भेटला ...खुशीचा..
डोळ्यात स्वप्न आहे रे ....कोणाचे
आणि रस्ता भेटला ...खुशीचा..
नाते नवे देवा ...ह्रदयाला भिडतंय..
खेचतेय मला कोणी दोरी..तुझ्या दारी...
तुझ्या दारी... तुझ्या दारी...तुझ्या दारी...अरे देवा..
तुझ्या दारी... तुझ्या दारी...तुझ्या दारी....
कुणाची ही चाहुल
कुणाची ही छाया
ह्रुदयावरही टकटक
इथे कोण आsला
माझ्यावर कुणी हा हिरवा रंग टाकला
सुखानेच कसा हा माझा जीव घेतला
जीsव घेतला, जीsव घेतला, माsssझा जीsव घेतला
हातावर कधी ना चंद्र रेखटला
तारकांशी कधी ना संवाद केला
देवापाशी कधी ना गार्हाणं मांडल
देवापाशी कधी ना गार्हाणं मांडल
दु:खालाही कायम लपवून ठेवल
अन्याय्ही अन मुकाट गिळला
काट्यांनाही अलिंगनं दिली
आणि फुलांकडून मात्र जखमा खाल्ल्या...
हां , देवाकडे मात्र जेंव्हा मी हात पसरले
वर म्हणून फक्त तुलाच मागितले
तुलाच मागितले , तुलाच मागितले , तुsलाच माsगितले
अल्ला जीsssव घेतला
फुटलो. एकतर हे गाणे मी "विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती" या चालीवर वाचत होतो. शेवटी अल्लाताला अवतरले तेव्हा खुर्चीवरुन पडलो मी हसुन हसुन. आजपासुन हा धागा मी ऑफ्फिसमध्ये उघडणार नाही ब्वॉ.
कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे ना
बघना इकडे एकवेळ मी आहे ना
गप्प का गं अशी, काय सांगायचंय ते सांग
तुला जेवढं हवं, तेवढं प्रेम माग
हो.. तुला मिळेल प्रेम तेवढं, मी आहे ना
सांभाळून रहा रे सांभाळून तू रहा
नाही दुसरी संधी तू सांभाळून रहा
कुठेही लपशील तुला तरी शोधेल
हे प्रेम आहे करणार तुला आणि तुलाच... खल्लास हे एऽऽऽऽ खल्लास .. एकदम खल्लास!
स्वप्नांचे दिवस आहेत स्वप्नांची रात्री...
प्रेमळ प्रेमळ क्षण.. प्रेमळ प्रेमळ बोलणं..
नाचत आहेत सगळे वेडे....
तर नाचुया नाचुया रात्रभर................
कार्याक्रम(party) :~ :-~ :puzzled: कुठे आहे? नाचण्याच्या फरशीवर
तू माझी अर्धवट तहान तहान..
तू आवडली मनाला फार फार..आता तर.........
तू माझी अर्धवट तहान तहान..
तू आवडली मनाला फार फार
आता तरी ये ना जवळं जवळं ..........
आहे इच्छा...) :smile:
हाहा!
डोळ्यात डोळ्यात
(विषय दिलेला नाही)
हे पहा
इथेही
वो मेरी महेबुबा तुझे जाना है तो जा. तेरी मर्जी मेरा क्या. :)
हॅ हॅ हॅ
चालेल ना!
फार छान..
महेंद्रह कहपूर
पलभर में ये क्या हो गया चे
मराठीतून हिंदीकडे मुक्तपणे
आयायायायायायायाया..... आमची
कसला भन्नाट खतरी धागा आहे!!
पिप्ळी थेट
मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा..
हे घ्या आणि एक..
अरे देवा! (सोवळं नेसलेले,
कुणाची ही चाहुल कुणाची ही
अल्ला जीsssव घेतला आईग्ग!
अल्ला जीsssव घेतला... हहपुवा!
कहर आहेस गं तू! =)) =)) =))
=)) =)) =))
खलास!!
जब्रा................!
अल्ला जीsssव घेतला.......
अल्ला जीव घेतला....
फुटलो. एकतर हे गाणे मी
पुश्के! =))
कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे
हिंदीतून मराठीकडे
दिल तो पागल है.
सांभाळून रहा रे सांभाळून तू
कलिजा खल्लास झाला...
सपनों के दिन है ... सपनों की राते..
गुजारिश...
लुकाछिपी बहोत हुई, सामने आजा ना...
स्वामी समर्थांना शोधणार्या
हसून हसून
हिंदीतून मराठीकडे