✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महा विडंबन स्पर्धा

आ — आमोद शिंदे, Sat, 08/21/2010 - 04:24

प्रतिक्रिया द्या
2073 वाचन

💬 प्रतिसाद (5)

सध्या एकच सुचत आहे,

गांधीवादी
Sat, 08/21/2010 - 09:07 नवीन
सध्या एकच सुचत आहे, बघा पटते का ? युद्ध काय होणार नाय | आधार कोणाचाच नाय | सैनिक सगळे लाचार | पाक-चीन हमला करणार, भारत हरणार निश्चित | (ते युद्ध केल्या शिवायच जिंकणार असे गृहीत धरून लिहिलेले हे २०१० मधील महाकाव्य आहे ) || इति, तरीसुद्धा (बळेच) मेरा भारत महान ||
  • Log in or register to post comments

ह्या धाग्यावर जो ह्या

Nile
Sat, 08/21/2010 - 09:25 नवीन
ह्या धाग्यावर जो ह्या महावाक्याचे सर्वात दर्जेदार बिडंबन करुन दाखवले त्याला ह्या आठवड्याचा बिडंबक पुरस्कार देण्यासाठी मी स्वतः सरपंचाकडे शिफारस करेन.
आमची तुमच्यावर श्रद्धा नाही, आधी पुरस्कार काय मिळेल वगैरे जाहिर करा मग प्रयत्न करु. ;-) आम्ही विडंबनं करणार| समर्थ संपादकांच्या कात्रीला धार| आम्ही प्रतिसादक लाचार| विडंबन उडणार निश्चित|| || इति अस्य विडंबनम ||
  • Log in or register to post comments

धागा पटला नाही. आपल्याकडुन

परिकथेतील राजकुमार
Sat, 08/21/2010 - 13:06 नवीन
धागा पटला नाही. आपल्याकडुन तरी अशा प्रकारच्या 'वाहत्या गंगेत हात धुणार्‍या' धाग्याची अपेक्षा न्हवती :)
  • Log in or register to post comments

मि.पा.वरच्या स्पर्धा fake असतात..

जाई अस्सल कोल्हापुरी
Sun, 08/22/2010 - 02:36 नवीन
अनुभवाचे बोल आहेत. काय पण होत नाही पुढे..स्पर्धा आयोजित केल्या जातात्...आयोजक जातो विसरून आणि लावणारे डोकं लावत बसतात.. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

ह्यावर

तिमा
Sun, 08/22/2010 - 17:37 नवीन
आपले मिपाचे वाचन कमी दिसते. याआधीच वेगवेगळ्या प्रतिक्रियांमधून मिपाच्या अनेक मातब्बरांनी याचे विडंबन केले आहे. धागा पटला नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा