✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक वर्तुळ पूर्ण झालं

भ
भोचक यांनी
Tue, 04/01/2008 - 17:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7927 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

ध
ध्रुव Tue, 04/01/2008 - 18:22 नवीन

छान!

आपला लेख आवडला! -- ध्रुव
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 04/01/2008 - 18:23 नवीन

छान

माहिती. धन्यवाद. डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे भोपळ्याच्या वेलामुळे डुबेरे प्रसिद्ध कसे आहे ते नाही कळले.
  • Log in or register to post comments
भ
भोचक Tue, 04/01/2008 - 18:37 नवीन

भोपळ्याचा खुलासा

भोपळ्याचा सहसा वेल नसतो. ते जमिनीत येतात. पण वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यासाठी वापरतात, असे ऐकले आहे. असे भोपळे सांगली परिसरात जास्त होतात. कदाचित म्हणून मिरज तंबोर्‍यांसाठी प्रसिद्ध असावे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 04/02/2008 - 19:39 नवीन

भोचकभाऊ लेख छानच!

थोडा अधिक विस्ताराने असता तर आणखीन भावला असता. मेहबूब आबासाहेब सतारमेकर, शनिवार पेठ, मिरज ह्यापलीकडे दुर्दैवाने त्यांची माहिती गुगलून मिळाली नाही पण सतार तयार करण्याबद्दल जास्ती माहिती इथे मिळेल. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक
व
विजुभाऊ Tue, 04/01/2008 - 18:42 नवीन

लेख बाजीरावाबद्दल आहे क भोपळ्यासाठी

लेख बाजीरावाबद्दल आहे क भोपळ्यासाठी?ति. पू. आनन्दयात्रीजीना हा प्रश्न पडला असावा.... त्या प्रश्नाच्या उत्तरात्............विजुभाऊ
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 04/01/2008 - 18:48 नवीन

आवडले

ज्ञानात भर पडली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/01/2008 - 19:23 नवीन

अतिशय माहितीपूर्ण लेख..

खूपच सुंदर झाला आहे हा लेख. अतिशय माहितीपूर्ण.. बर्‍याच माहिती नसलेल्या गोष्टि समजल्या. आपले अभिनंदन. आणि धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विजय आचरेकर Wed, 04/02/2008 - 10:29 नवीन

छान

लेख आवडला माहितीपूर्ण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 17:59 नवीन

सुंदर..

भोचकगुरुजी, लेख नेहमीप्रमाणेच सुंदर! राऊंना आमचा मानाचा मुजरा! थोरल्या आबासाहेबांचं स्वप्न राऊंनीच पुरं केलं.. तात्या. भोपळ्याचा सहसा वेल नसतो. ते जमिनीत येतात. पण वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यासाठी वापरतात, असे ऐकले आहे. असे भोपळे सांगली परिसरात जास्त होतात. कदाचित म्हणून मिरज तंबोर्‍यांसाठी प्रसिद्ध असावे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. वेलीवर येणारे भोपळे तंबोर्‍यांकरता वापरतात असं मीही ऐकून आहे परंतु खास तंबोर्‍यांकरता विशेष मोठ्या आकाराचे भोपळेही मुद्दाम उगवले जातात. ते तयार झाल्यावर त्यातला गर काढून ते विशिष्ठ पद्धतीने वाळवले जातात, त्यामुळे त्यातून चांगला घुमारेदार आवाज येऊ शकतो.. आपला, (आबासाहेब मिरजकरांचा शिष्य) तात्या.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Wed, 04/02/2008 - 22:43 नवीन

एक वर्तुळ पूर्ण झालं..

भोचकभाऊ, मान गये आपको! कहाँ कहाँ तक घुमा लाये! धारला व रावेरखेडीस आमचे नातेवाईक रहातात. लहानपणी पाहीलेले धार व रावेर आठवले. धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Wed, 04/02/2008 - 22:49 नवीन

एक वर्तुळ पूर्ण झालं....

भोचकभाऊ, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 04/03/2008 - 16:46 नवीन

धार

धार येथे प्रख्यात शिल्पकार 'अण्णासाहेब तथा रघुनाथ कृष्ण फडके' राहात असत. (ज्या॑नी चौपाटीवरचा लोकमान्य टिळका॑चा पुतळा तयार केला.) ख॑डेराव टेकडीजवळ त्या॑चा स्टुडिओ होता (आजही असेल). पुल॑नी 'गुण गाईन आवडी' मधील 'माझे दत्तक आजोबा' ह्या लेखात त्या॑चे सु॑दर व्यक्तिचित्र रेखाटले आहे
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले गुरुवार, 04/03/2008 - 22:31 नवीन

खूप वेगळे

आपले लिखाण खूप वेगळे. आवडले.
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी गुरुवार, 04/03/2008 - 23:13 नवीन

पळपूटा बाजीराओ

पेशव्यांशी झगडा मोडून घेतलेला राघोबादादा नंतर धारला आला होता. आनंदीबाईला इथेच ठेवलं होतं. आणि इथेच तिने दुसर्‍या बाजीरावाला जन्म दिला होता. दुसरा बाजीराव राघोबादादान्च मुलगा होता? (काका मला वाचवा फेम) नारायणाच मुलगा दुसरा माधवराव.... त्याचा मुलगा (की नातू?)दुसरा बाजिराव असावा.... राघोबाच मुलगा (नाव आठवत नाही)पहिल्या माधवरावाच्या हयातीतच मेला होता..... यावर मि.पा. चे इतिहासाचार्य प्रकाश टाकतील काय?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/03/2008 - 23:20 नवीन

राघोबादादाचाच...

दुसरा बाजीराव हा राघोबादादाचाच मुलगा. अमृतराव हा राघोबाचा दत्तक पुत्र होता. दुसर्‍या बाजीरावाला नाना फडणीसाने तुरुंगात टाकून व्यसनी बनविले होते अशी वदंता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
म
मृत्युन्जय Wed, 07/20/2011 - 12:15 नवीन

सुंदर लेख.

२० जुलै रोजीच मागच्या वर्षी बहुधा भोचक उर्फ अभिनय यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा धागा वरती आणतो आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा