दिव्यांग दिवसानिमित्त एका संस्थेची ओळख
अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश: "सप्तर्षी फाउंडेशन"
✪ "इंटीग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन"
✪ बौद्धिक अक्षम मुलाकडून मिळालेली प्रेरणा
✪ बेवारसांचे वारस आम्ही
✪ जोडीने जाऊ पुढे
✪ संवेदनशीलतेची क्षमता
✪ "आमच्यासाठी आम्ही एक दिवसही काढला नव्हता"
✪ एक दिवस संस्थेचीही गरज उरू नये
सर्वांना नमस्कार. आज ३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिवस. दिव्यांग ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये २१ प्रकारच्या दिव्यांग किंवा विविध प्रकारे विकलांग (differently abled) व्यक्तींचा समावेश होतो.
मिसळपाव
राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.