Tour de Parbhani! सायकलीवर पुणे- परभणी प्रवास
✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग
✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग
✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा
✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान
✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता
✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा
✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा
नमस्कार. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या "Yoga for fitness" सायकल अभियानाच्या तयारीसाठी नुकताच पुणे ते परभणी सायकल प्रवास केला. पुढच्या महिन्यातल्या दक्षिण भारतात १८०० किलोमीटरच्या सायकल अभियानाची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून ही अशी राईड करावीशी वाटली.
मिसळपाव
भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर(पुणे जिल्हा) वसलेले आहे. १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी करण्यात आले आहे.