Skip to main content

मांडणी

टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)-- भाग २

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 13/01/2023 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा) तर मागच्या भागात आपण पाहिले की ६० च्या दशकात अमेरिकेत काही स्वप्ने घेऊन आलेले सॅम आता चांगलेच स्थिरावले होते, अमेरिकन नागरिकत्व ,दोन मुले आणि पत्नी असे सुखी कुटुंब, शिवाय भाऊ बहिणी आई वडील बहुतेक सर्वजण एक एक करून अमेरिकेत आलेले होते. वेसकॉम विकल्यामुळे तर इतका पैसा मिळाला होता की पुढचे सर्व आयुष्य केवळ त्या पैशांच्या व्याजावर जाऊ शकत होते. पण त्यांना आता भारतातील टेलिकॉम क्षेत्र सुधारण्याचा किडा चावला होता.

तुमच्या आवडत्या तुनळी वाहिन्या कोणत्या?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 29/12/2022 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा-- ह्या दोन बातम्यांमध्ये एवढा विरोधाभास का आहे? नमस्कार मिपाकर ईतिहास काळात घरोघरी मंडळी लवकर रात्रीची जेवणे वगैरे आटोपुन पत्ते,कॅरम्,पट वगैरे खेळत बसायची म्हणे. गेला बाजार जेवताना किवा चहा पिताना एकमेकांशी गप्पा वगैरे मारायची. शेजार्‍या पाजार्‍यांकडे वर्तमानपत्र वाचायला किवा शिळोप्याच्या गप्पा मारायला, रमी किवा बुद्धीबळ खेळायला जायची. काहीच नसेल तर घरीच गॉसिपिंग करत बसायची. पुढे रेडिओ आणि मग टि.व्ही. आले, आणि रिकामा वेळ घालवायला माणसाला एकमेकांची गरज उरली नाही.

दिवाळी विशेष – भायखळ्याचं स्टेशन

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 23/10/2022 या दिवशी प्रकाशित केले.
Byculla यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख.

नेताजीचे सहवासात - भाग २ - आ

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 17/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
३ ८

नेताजींचे सहवासात

लेखक -कॅप्टन पुरुषोत्तम नागेश ओक

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश

सुभाषचंद्र बोस यांचे ते वीरश्रीपूर्ण भाषण

महायुद्ध संपल्यावर केंव्हा एकदा घरी जाऊन पडतो असे सर्व सैनिकांस वाटू लागते.

नेताजीचे सहवासात - भाग २ - अ

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 15/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.

नेताजीचे सहवासात - भाग २ - अ

१

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश

नेताजींचे सहवासात लेखक -कॅप्टन पुरुषोत्तम नागेश ओक

        

कै . पुरुषोत्तम ना. ओकांच्या नेताजींचे सहवासात पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो.

कै.

ऋतुमती

लेखक आजी यांनी गुरुवार, 28/07/2022 या दिवशी प्रकाशित केले.
ऋतुमतीचा अर्थ रजस्वला स्त्री.अस्सल गावठी भाषेत विटाळशी! स्त्रीच्या वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षी सुरू होऊन पार चाळीशी, पन्नाशीत संपणारी मासिक पाळी. दर महिन्याला न चुकता येऊन ठेपणारी! फक्त गर्भ राहिला तरच नऊ महिने बंद होणारे मंथली पिरीएड! ह्या अवस्थेत तिची कंबर दुखते. अंग दुखतं. सतत रक्तस्राव होत असतो. बाहेर हिंडताना तिला अतिशय अवघडल्यासारखं होतं. तिला सतत स्पाॅटिंगची धास्ती वाटते. ती कशातच मन एकाग्र करु शकत नाही. काम करु शकत नाही. आता सॅनिटरी पॅडस् निघाली आहेत. पूर्वी तर जुन्या साडीच्या कापडाची घडी वापरावी लागायची. ती वरचेवर धुवावी लागे. वाळत घालायची चोरी!

युट्युबर्सना किती पैसे मिळतात?

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 27/07/2022 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, नुकत्याच प्रकाशित झालेल्या माझ्या "नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||" आणि मिपाकर धर्मराजमुटके ह्यांच्या "काय बोलावं सुचेना !" ह्या दोन धाग्यांवर, युट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडीओं पासून ते तयार करणाऱ्या क्रिएटर्सना/चॅनल्सना किती उत्पन्न मिळते ह्याबद्दल आलेले काही प्रतिसाद वाचल्यावर एका प्रतिसादाला उत्तर देण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला होता, पण विषयाची व्याप्ती थोडी मोठी आहे त्यामुळे थोडक्यात उत्तर देणे शक्य नसल्याने स्वतंत्र लेख

नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 25/07/2022 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री.

राष्ट्रपतींचे डबे

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 21/07/2022 या दिवशी प्रकाशित केले.
Presidential Saloon भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता.

विनिपेग डायरीज-४

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 20/06/2022 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग विनिपेग डायरीज विनिपेग डायरीज-२ विनिपेग डायरीज-३ टोरांटो ट्रिपचा शेवटचा दिवस मला अजूनही आठवतो.हॉप ऑन बसने दिवसभर शहरात फिरून आम्ही संध्याकाळी सी एन टॉवर बघितला आणि मग कॅब करून हॉटेलवर परत आलो.येताना रात्रीचे जेवण म्हणून एका ठिकाणी थांबून पिझ्झा खाल्ला. खरेतर माझा अंदाज चुकल्याने मी दोन मोठे पिझ्झा मागवले होते. पण कॅनडात प्रत्येक गोष्ट जरुरीपेक्षा मोठीच असते की काय कोण जाणे.