फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ११
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ११
( Decorate Your Love )
दीपावली..
प्रेमाचा गोडवा..
'लाडू..' दिवाळीची गोड चव.. पण ती चव आता त्याच्यासाठी एक कडू आठवण झाली होती..
त्यामुळेच की काय त्याने लाडू खायचे सोडून दिले होते, त्याच्या आईला राहून राहून आश्चर्य वाटायचे की एकेकाळी ह्याच लाडूसाठी हट्ट धरायचा तो हाच का, मग आता इतका तिटकारा का आलाय त्याचा..? माझ्या हातच्या लाडूची चव बिघडली तर नाही ना.!
मागच्या दिवाळीत त्याच्या आईने त्याला ह्याबद्दल विचारून पाहिले होते..
मिसळपाव