ग्राम"पंचायत" लागली..!! -5
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
"मंगेश कारभारी इकडे या", नानांनी त्यांच्या २ नंबरच्या भावाच्या नातूला हाक मारली.
आजोबा वारल्या नंतर चुलत्याबरोबर समांतर कारभारपण त्याच्या वाट्याला आले होते. अर्थातच हा युतीचा कारभार कुरबुरीचा होता.
उभ्या आयुष्यात पोपटमामा नानांशी बोललेला मी पाहिला नाही. कारण सिम्पल होते. त्याचे लग्न नानांनी त्याला पोरगी न दाखवताच परस्पर लावून दिले होते.
मिसळपाव