'शोले' चा खास थिएटर शो
पंचम मॅजिक पुणे तर्फे रविवार दि. २० मार्च रोजी फिल्म संग्रहालय थिएटरमध्ये
'शोले' चित्रपटाचा खेळ आयोजित केला आहे. वेळः सकाळी १० वाजता. तिकिट रु. ५०/- फक्त.
इच्छूकांनी मला व्य.नि द्वारे अथवा मोबाईलवर लवकरात लवकर संपर्क साधावा.
मिसळपाव

